success story

IAS Success story : जनतेच्या अधिकारी म्हणून ओळख, रोज जाणून घेतात 200 ते 300 लोकांच्या समस्या

IAS अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सर्वच आएएस अधिकारी बनू शकत नाहीत. योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर ते शक्य होतं. ज्याला कोणताही शॉर्टकट नाही. 

Feb 21, 2022, 07:56 PM IST

IAS Success story : त्याने चक्क 29 लाखांची नोकरी सोडली, पण नंतर यशासोबत बरंच काही मिळवलं

IAS अधिकारी होणं किती अवघड असतं हे एक आएएस अधिकारीच सांगू शकतो. कारण त्यासाठी त्याने केलेला त्याग हा खूप मोठा असतो. कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. पण इच्छा असेल तर काहीही अवघड नाही आणि अशक्य देखील नसतं.

Feb 19, 2022, 08:59 PM IST

इंग्रजांनी पगडीची उडवली खिल्ली, उत्तर म्हणून खरेदी केल्या 7 रंगाच्या रॉल्स रॉयस

7 रंगाच्या रॉल्स रॉयस विकत घेऊन दाखवून दिला पगडीचा मान, अनेकांनी तोंडात घातली बोटं

Dec 24, 2021, 07:01 PM IST

आठाण्यापासून रचला व्यवसायाचा पाया, आज 'तो' करतोय हजारो कोटींची उलाढाल

आठाण्यात चॉकलेटही येणार नाही असं म्हणणारे आपण जेव्हा ही प्रेरणादायी कहाणी वाचतो तेव्हा थक्क होतो....एका ध्यासाचा हा संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास पाहा 

Dec 3, 2021, 01:38 PM IST

IAS Success Story | फक्त 1 वर्ष अभ्यास करून 22 व्या वर्षी बनली IAS; कसे ते वाचा

 केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (UPSC Civil Service Exam) ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि विद्यार्थी अनेक वर्षांपासून त्याची तयारी करतात. 

Dec 1, 2021, 12:38 PM IST

Leaders : नोकरी नसल्याने चहाचे दुकान उघडले; नाव ठेवले 'एमए इंग्लिश चायवाली', रातोरात स्टार

Chaiwali : जर तुम्ही पश्चिम बंगालमधील हाबरा रेल्वे स्थानकावर गेलात तर येथे तुम्हाला असे एक चहाचे दुकान पाहायला मिळेल, जे आजकाल खूप प्रसिद्ध झाले आहे.  

Nov 12, 2021, 12:16 PM IST

Leaders : वॉचमनची नोकरी करणारा मुलगा बनला बॉलिवूडचा बिग शॉट अभिनेता !

पण त्याला दिल्लीत काय करावं हे कळत नव्हतं,

Nov 11, 2021, 07:48 PM IST

Leaders : आईच्या त्वचेवर उपचार करताना अभ्यासातून साकारला मोठा ब्रॅण्ड

त्वचेच्या आजारामुळे आईला गमावलं; 'तिच्या' दु:खानेच दिला नव्या ब्रँडला जन्म 

Nov 11, 2021, 02:53 PM IST

Leaders : अपघातात हात गमावला, पण तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर देशासाठी पहिलं Gold Medal जिंकून इतिहास रचला

ज्यांना वाटते की त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही. ही कहाणी त्या प्रत्येक तरुणासाठी आहे, ज्याने आपल्या नशीबासमोर गुडघे टेकले आहे.

Nov 10, 2021, 09:02 PM IST

Leaders : दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटणारी मलाला युसुफजई

Success story : मलाला युसुफजई. (Malala Yousafzai) वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवाद्यांविरोधात दंड थोपटले. तिच्यावर दहशतवाद्यांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यातून ती वाचली. 

Nov 10, 2021, 02:47 PM IST

Leaders : फळ विकणाऱ्याचा मुलगा आज अरबोंचा मालक, कसा घडला आईस्क्रिम किंग? वाचा

उन्हाळ्यात आपण आईस्क्रीम खूप आवडीने खातो.

Nov 9, 2021, 09:30 PM IST

Leaders : त्याच्या स्वप्नांना डोळ्यांची गरज नाही, गरज आहे ती लोकांच्या दृष्टीकोनाला बदलण्याची, जे त्यानं करुन दाखवलंच

तो भारतातील सगळ्यात तरुण उद्योजकांपैकी एक बनला आहे, ज्यामुळे २०२१ मध्ये फोर्ब्सच्या ३० अंडर ३० च्या यादीतही त्याला स्थान देण्यात आले आहे.

Nov 9, 2021, 07:36 PM IST

Leaders : चर्चेत असणाऱ्या स्वाती मालीवाल यांचा महिलांसाठी लढा

Success Story : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा (Delhi Commission for Women) स्वाती मालीवाल (Swati Maliwal).

Nov 9, 2021, 09:19 AM IST

Leaders : बस कंडक्टर कसा बनला साऊथचा सर्वात महागडा सुपरहिरो !

25 पेक्षा जास्त वेळा स्टेजवर परफॉर्म केल्यानंतर, त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्याला चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. 

Nov 8, 2021, 06:52 PM IST

दुकानदार ते दिग्गज स्टॉक मार्केट गुंतवणूकदार; फक्त 19 वर्षात या व्यक्तीने उभी केली 3 लाख कोटींची कंपनी

 स्टॉक ब्रोकर, ट्रेडर आणि डी - मार्ट कंपनीचे फाउंडर म्हणून दमानी यांची ओळख आहे.

Nov 8, 2021, 03:50 PM IST