shivsena

'... तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण असता'- आदित्य ठाकरेंनी सांगितली मुंबईतील प्रकल्पांची सद्यस्थिती!

Aaditya Thackeray On Coastal Road:   महाविकास आघाडीचं सरकार असतं तर संपूर्ण कोस्टल रोड 2023 लाच पूर्ण झाला असता असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Jan 25, 2025, 05:58 PM IST

'लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, तो...'; राऊतांचं खळबळजनक विधान

Maharashtra Will Get 3rd Deputy Chief Miniter: राज्यातील घडामोडींवरुन निशाणा साधताना ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे.

Jan 24, 2025, 11:05 AM IST

उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? बाळासाहेबांच्या जयंतीदिनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'मला सूड....'

Uddhav Thackeray Mumbai Rally: उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील जाहीर सभेत संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मला सूड हवाय, वेळ येईल तेव्हा एकटे लढण्याचा निर्णय घेईन असं त्यांनी जाहीर केलं आहे. 

 

Jan 23, 2025, 09:31 PM IST

अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा

Uddhav Thackeray Mumbai Rally: जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना इशारा दिला आहे. औरंगजेबाला झुकवलं तिथे अमित शाह किस झाड की पत्ती आहे असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jan 23, 2025, 08:51 PM IST

'...ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत!' बाळासाहेबांबद्दल बोलताना नारायण राणे भावूक; म्हणाले, 'मी आज..'

Narayan Rane Emotional About Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांच्या 99 व्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय बाळासाहेबांच्या आठवणी जागवताना पाहूयात...

Jan 23, 2025, 12:40 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? दावोसमधून उदय सामंतांचा मोठा दावा; म्हणाले, '15 दिवसांत...'

Maharashtra Political News: राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार असल्याचा दावा केला आहे. 

Jan 22, 2025, 09:12 AM IST

'रायगड पालकमंत्रीबाबतचा निकाल न पटणारा', म्हणणाऱ्या भरत गोगावलेंना एकनाथ शिंदेंचं उत्तर, म्हणाले 'इतकी वर्षं...'

Eknath Shinde on Bharat Gogavle: रायगडचं पालकमंत्रीपद न मिळाल्याने शिवसेना नेते भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पालकमंत्रीबाबतचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. 

 

Jan 20, 2025, 04:23 PM IST

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया 

 

Jan 20, 2025, 10:29 AM IST

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

20000 कोटींचे विमान, 350 कोटींचा पॅलेस... हा कुठला साधेपणा? ठाकरेंच्या पक्षाचा मोदींना सवाल

Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "जे विरोधक आहेत त्यांना भाजपात सामील करून घ्या किंवा पैशांच्या, ईडी, सीबीआयच्या बुलडोझरखाली चिरडून टाका."

Jan 17, 2025, 06:37 AM IST
Shiv Sena Meeting Late Night Ahead Of PM Modi Mumbai Visit PT1M31S

'आपल्या पक्षाची काँग्रेस झाली आहे,' भास्कर जाधवांची ऑडिओ क्लिप व्हायरल, संजय राऊत म्हणाले 'हे वक्तव्य...'

भास्कर जाधव यांनीच पक्षाच्या बदललेल्या कार्यपद्धतीवरून वाभाडे काढले आहेत. एका कार्यक्रमातील त्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. 

 

Jan 14, 2025, 09:00 PM IST

'छत्रपतींना जन्म देणाऱ्या महाराष्ट्रात शहांनी ‘गांडुळां’ची..'; 'त्या' भाषणावरुन ठाकरेंची सेना आक्रमक

Amit Shah Speech In Shirdi: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी त्यांच्या संकटकाळात मोदी-शहांना मदत केली, अशी आठवणही ठाकरेंच्या शिवसेनेनं करुन दिली आहे.

Jan 14, 2025, 08:00 AM IST