Balasaheb Thackeray Memorial: 'उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन काढून टाका', शिवसेनेच्या बैठकीत ठराव
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारक समितीमधून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काढून टाकावे असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत झाला आहे.
Jan 13, 2025, 09:02 PM IST
उद्धव ठाकरे की राज ठाकरे? फडणवीसांच्या उत्तराने उंचावल्या भुवया, म्हणाले 'कधीही...'
Devendra Fadnavis on Uddhav-Raj: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कोणते ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे की राज ठाकरे? याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Jan 11, 2025, 07:22 PM IST
संजय राऊतांची स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा, वर्षा गायकवाड यांनी दिली प्रतिक्रिया
Varsha Gaikwad on Sanjay Raut Statement to fight independent election
Jan 11, 2025, 03:45 PM ISTपालघरमध्ये मनसेला मोठं खिंडार! शिंदेंच्या शिवसेनेत 150 मनसैनिकांचा प्रवेश
Palghar MNS Issue 150 Workers Join Eknath Shinde Shivsena
Jan 10, 2025, 02:20 PM IST'रुपयाची चड्डी घसरली!' ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'मोदींनी 10 वर्षांत...'
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल."
Jan 10, 2025, 06:40 AM ISTShivsena UBT | उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मातोश्रीवर BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
Shivsena UBT Meeting before bmc election
Jan 9, 2025, 09:50 AM IST'मोदी-शहा अमृत पिऊन अमर झालेले नाहीत, त्यामुळे..'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल! म्हणाले, 'लोकांनी सावध..'
Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: "महाराष्ट्रात भाजप 132 जागा लढून 120 जागा जिंकतो. 2014 च्या मोदी तुफानातही इतक्या जागा मिळाल्या नव्हत्या. शिंदे गटाने असे काय दिवे महाराष्ट्रात लावले की, त्यांना 58 जागा मिळाव्यात."
Jan 9, 2025, 06:24 AM ISTविधानसभा निवडणुकीत मनसेमुळे आमचे 10 उमेदवार पडले, शिवसेनेचा थेट आरोप
मनसेमुळे शिवसेनेचे 10 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडले असा थेट दावा शिवसेनेनं केलाय
Jan 8, 2025, 09:08 PM ISTखापर लाडक्या बहिणींवर का फोडता? ठाकरेंचा सवाल; म्हणाले, 'तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात, हे...'
Uddhav Thackeray Shivsena Takes Dig At Maharashtra Government: "घोषणांची जुमलेबाजी आणि ईव्हीएम घोटाळा करून तुम्ही सत्तेत आलात खरे, परंतु..."
Jan 7, 2025, 06:49 AM ISTउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, अनेक पदाधिका-यांचा पक्षाला जय महाराष्ट्र
राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असून ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.
Jan 6, 2025, 08:30 PM ISTमोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...
Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत?
Jan 4, 2025, 01:53 PM IST
शिवसेनेच्या मंत्र्यांना अजित पवारांची अॅलर्जी? अजितदादा आणि शिवसेनेत दुरावा?
भरत गोगावलेंच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तसबिरी भिंतीवर होत्या. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांची तसबीर मात्र तिथं नव्हती.
Jan 3, 2025, 08:35 PM IST
'CM नी नक्षलवादाप्रमाणे...', मुंब्र्यात मराठी तरुणाला माफी मागायला लावल्यानंतर राऊत स्पष्टच बोलले, 'महाराष्ट्रात राहणाऱ्यांना...'
मुंब्र्यात (Mumbra) मराठी तरुणाला माफी मागायला लावल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याला भाजपा जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
Jan 3, 2025, 10:37 AM IST
'देवाभाऊ, अभिनंदन!' ठाकरेंची शिवसेना म्हणते, ''...तर फडणवीस कौतुकास पात्र'
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही वर्षांपासून सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करणारे भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेना चर्चेत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Jan 3, 2025, 08:46 AM ISTमुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट
Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा...
Jan 2, 2025, 07:43 AM IST