...आणि हे म्हणे हिंदूंचे रक्षक; ठाकरेंच्या शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख करत हल्लाबोल
Violence Erupts In Bangladesh: शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणावरून बांगलादेशसारखा टीचभर देश भारताला इशारे देतो, असं म्हणत साधला निशाणा.
Feb 7, 2025, 06:53 AM ISTशिवसेना मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानावर चंद्रकांत खैरेंचं प्रतिउत्तर
Chandrakant Khaire Revert Sanjay Sirsat Remarks Of Both ShivSena
Feb 2, 2025, 11:20 AM ISTराऊतांचा धक्कादायक दावा! म्हणाले, 'शिंदे सेनेत 2 गट झालेत, एकाला स्वगृही जायचंय तर दुसरा गट थेट...'
Sanjay Raut Big Claim About Eknath Shinde Group: "फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे," असं राऊत म्हणालेत.
Feb 2, 2025, 09:38 AM ISTथोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'
Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला
Feb 2, 2025, 08:06 AM ISTदारु तस्करी, कार अन् डिक्कीतला मृतदेह!; शिवसेना नेते महेश धोडींच्या हत्येला धक्कादायक वळण! कुटुंबातील सदस्यच...
Shivsena Palghar Ashok Dhondi Murder: मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे.
Feb 1, 2025, 04:26 PM IST
राज ठाकरेंना उद्धव सेनेचा 'मनसे' पाठिंबा! म्हणाले, 'राज यांच्या प्रश्नांना फडणवीसांकडून..'
Uddhav Thackeray Shivsena Backs Raj Thackeray: राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं समर्थन दर्शवलं आहे.
Feb 1, 2025, 08:16 AM ISTमोठी बातमी! बेपत्ता शिवसेना नेते अशोक धोडींचा मृतदेह सापडला, गाडीच्या डिक्कीत ठेवला होता लपवून
Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून बेपत्ता झालेले शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. बंद खाणीतील पाण्यात ढकलण्यात आलेल्या त्यांच्याच गाडीत त्यांचा मृतदेह सापडला आहे.
Jan 31, 2025, 06:28 PM ISTएकनाथ शिंदे 2 फेब्रुवारीला दिल्ली दौऱ्यावर - सूत्र
Eknath Shinde to visit Delhi on 2 February
Jan 31, 2025, 05:45 PM ISTकाँग्रेसचे अनेक नेते माझ्या संपर्कात, नरेश म्हस्के यांचा दावा
Naresh Mhaske claims Congress Leaders are in contact
Jan 31, 2025, 05:40 PM ISTठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
महाराष्ट्रातील 9500000000000 रुपयांचे प्रकल्प केंद्राने...; पुण्यातील 'त्या' Video वरुन ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Unemployment Issue Pune Video: पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याच व्हिडीओचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jan 29, 2025, 06:50 AM IST'यांच्या विजयाचा बाप लावारीस असेल तर...', ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल; म्हणाले, 'राष्ट्रपती भवनाच्या भिंती...'
Bogus Voting Issue: "भारतीय जनता पक्षाचे लोक खोटे बोलण्यात व खोटेपणा सत्य म्हणून पटवून देण्यात ‘वस्ताद’ झाले आहेत," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Jan 28, 2025, 07:13 AM ISTशिवसेना नेता गेल्या 7 दिवसांपासून बेपत्ता, अशोक धोडींचं नेमकं काय झालंय?
पालघरमध्ये शिवसेना नेते अशोक धोडी बेपत्ता आहेत. गेल्या 7 दिवससांपासून त्यांचा पत्ता लागत नाही आहे.
Jan 27, 2025, 10:00 PM ISTपालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने, म्हणाले 'जर काही चुकीचं...'
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट आव्हान दिलं आहे.
Jan 27, 2025, 09:28 PM IST'एसटी दररोज तीन कोटी रुपयांच्या...', 'सामान्य प्रवाशांवर तोट्याचा भार' म्हणत ठाकरेंच्या सेनेनं मांडली आकडेमोड
ST Bus Price Hike: "अलीकडेच शिवसेनेने एसटी महामंडळातील दोन कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. महामंडळाने 1310 खासगी बसेस घेण्यासाठी ज्या निविदा काढल्या होत्या तो सरळसरळ सरकारी तिजोरीवर टाकलेला दरोडाच म्हणावा लागेल."
Jan 27, 2025, 06:44 AM IST