30 कोटींच्या घोटाळ्यात गौरी खान आरोपी; ईडीकडून मोठ्या कारवाईची शक्यता
अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण एका मोठ्या घोटाळ्यात ईडी गौरी खानला नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 19, 2023, 08:42 AM ISTVIDEO : शाहरुखच्या गाण्यावर थिरकलं बॉलिवूड, पण ऐश्वर्याने अमिताभ - अभिषेकसोबत नाही तर 'या' अभिनेत्यासोबत केला डान्स
Bachchan Family : बच्चन कुटुंबाचं घर सोडून ऐश्वर्या राय आईकडे राहिला गेली अशी बातमी आल्यानंतर अभिषेक - अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. या कार्यक्रमात शाहरुखच्या गाण्यावर बॉलीवूड थिरकलं. पण ऐश्वर्या मात्र मात्र अमिताभ - अभिषेकसोबत नाही कोणासोबत डान्स केला तुम्हीच पाहा.
Dec 16, 2023, 05:34 PM ISTशाहरुख खान शिर्डीत साईबाबांच्या चरणी; मुलगी सुहानासह घेतलं दर्शन
Shahrukh Khan visits Shirdi Saibaba Temple with daughter Suhana
Dec 14, 2023, 07:55 PM ISTशाहरुख खानने पहिल्यांदाच सांगितला 'डंकी'चा खरा अर्थ, तुम्हाला माहिती होता का?
अभिनेता शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'डंकी' या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अभिनेत्याने ११ डिसेंबरला या सिनेमातील 'ओ माही' या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. एका प्रमोशनल व्हिडीओसोबत शाहरुखने या सिनेमाचा अर्थही सांगितला आहे.
Dec 12, 2023, 11:32 AM ISTअभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण अडचणीत; सरकारने पाठवली नोटीस
Allahabad High Court : गुटखा कंपन्यांच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Dec 10, 2023, 08:55 AM IST'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी CSK, गुजरातमध्ये IPL लिलावात होईल युद्ध; अश्विनचं भाकित
IPL 2024 Auction War Between CSK And Gujarat: इंडियन प्रिमिअर लिगच्या लिलावामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्सच्या संघामध्ये या एका खेळाडूसाठी युद्ध पाहायला मिळेल असा अंदाज आहे.
Dec 3, 2023, 10:56 AM ISTराखी सावंत म्हणाली- मला आर्यन, अबरामसारखा मुलगा हवा; शाहरुख खान माझी मदत करू शकतो!
अभिनेत्री राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जातं. नेहमीच ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सगळ्यात जास्त कोणाची होत असेल तर ती राखी सावंतची.
Nov 23, 2023, 01:41 PM ISTदीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo
Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत.
Nov 19, 2023, 05:41 PM ISTसेटवरच अमिर खाने तिचा हात धरला आणि... तब्बल 5 वर्ष जुही चावलाने धरला होता अबोला
Aamir Khan and Juhi Chawla: आमिर खान आणि जूही चावला यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. त्यांची जोडीही अनेक प्रेक्षकांना आवडली होती. परंतु सेटवर आमिरनं जूहीसोबत असं काही केलं
Nov 13, 2023, 06:06 PM ISTएका हेअरकटसाठी सुहाना खान करते 'इतका' खर्च; Nails चा खर्चही थक्क करणारा
Suhana Khan Hairstyle Nail Work Costing : सुहाना तिची आई गौरी खानबरोबर ब्यूटी बारमध्ये दिसून आली.
Nov 11, 2023, 01:49 PM ISTराजू हिरानींसाठी शाहरुखची तडजोड! 1/4th मानधनात केलं काम
शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डंकीचा ड्रॉप वन व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. प्रत्येकजण या चित्रपटाबद्दल उत्सुक आहे.
Nov 2, 2023, 05:45 PM ISTSRK सोबत काम करण्याची इच्छा अभिनेत्याच्या बायकोनं 'अशी' केली पूर्ण! पाहाच
Shahshank Ketkar Wife and Shah Rukh Khan: सध्या शाहरूख खान याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यातून अनेक अभिनेत्रींचे स्वप्न असते की शाहरूखसोबत एकदा तरी काम करावे. सध्या अशाच एका अभिनेत्याच्या पत्नीनं आपली इच्छा पुर्ण केली आहे.
Oct 18, 2023, 06:32 PM ISTआमिरपासून शाहरुखपर्यंत 'या' बड्या सुपरस्टार्सना कधीच मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार!
आमिरपासून शाहरुखपर्यंत 'या' बड्या सुपरस्टार्सना कधीच मिळाला नाही राष्ट्रीय पुरस्कार!
Oct 17, 2023, 01:34 PM ISTप्रसिद्ध मराठी चित्रपटातील 'तो' क्लायमॅक्स केलाय शाहरुखच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!
Mahesh Manjrekar On climax copied : मांजरेकर यांनी शाहरूख खानच्या (Shah Rukh khan) नुकत्याच रिलीज झालेल्या जवानच्या (Jawan) चित्रपटावर देखील वक्तव्य केलंय. त्यावेळी त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Oct 16, 2023, 05:04 PM IST'करण जोहरला मीच लाँच केलं!' शाहरुख खानचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं का असं म्हणाला किंग खान?
चाहते चित्रपटाचा आनंद घेत असतानाच शाहरुख खान आणि राणी मुखर्जीने तिथे हजेरी लावली. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये किंग खानने चाहत्यांना एक खास सरप्राईज दिलं.
Oct 16, 2023, 03:12 PM IST