shahrukh khan

'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड!

'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट आघाडीवर आहे. 'स्त्री 2'ने दुसऱ्याच दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. कोणते आहेत ते चित्रपट? वाचा सविस्तर

Aug 17, 2024, 07:13 PM IST

शाहरुख खानचे Daily Routine काय असते? स्वतः केला खुलासा, दिवसातून एकदाच जेवतो अन् रात्री उशिरा....

अभिनेता शाहरुख खानने एका मुलाखतीत आपण किती वेळ झोपतो आणि किती वेळ जिममध्ये घालवतो याची माहिती दिली आहे. तसंच आपण दिवसातून एकदाच जेवतो असा खुलासा त्याने केला आहे.

Aug 17, 2024, 05:56 PM IST

शाहरुखचा मुलगा कमबॅकसाठी सज्ज, 13 वर्षात इतका बदलला लूक

Entertainment : 2011 मध्ये आलेला रा-वन हा चित्रपट तुम्हाला आठवतोय. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि करिना कपूरचा ऑन स्क्रिन मुलगा चांगलाच लोकप्रिय झाला होता. आता तब्बल 13 वर्षांनी पुन्हा एकदा हा मुलगा हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅकसाठी सज्ज झालाय.

Aug 13, 2024, 09:31 PM IST

'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?

Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे. 

Aug 6, 2024, 12:18 PM IST

...म्हणून मला 'डर' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं; आमीर खानने स्वत: केला खुलासा, 'माझा एक नियम आहे की...'

सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'डर' (Dar) चित्रपटात शाहरुख खानने (Shahrukh Khan) साकारलेल्या भूमिकेसाठी आधी आमीर खानला (Aamir Khan) विचारणा करण्यात आली होती. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आधी राहुल मेहराच्या भूमिकेसाठी आमीर खानल कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर असं काय झालं की, आमीर खान चित्रपटातून बाहेर पडला. 

 

Aug 5, 2024, 07:04 PM IST

शाहरुखला नक्की झालं तरी काय? मुंबईत उपचार न झाल्याने थेट अमेरिकेत घेणार उपचार

 शाहरुख खानवर मुंबईत योग्य उपचार न झाल्याने आता अभिनेता अमेरिकेत उपचार घेण्यासाठी जाणार आहे. शाहरुखला नक्की काय झालं आहे? जाणून घ्या सविस्तर 

Jul 30, 2024, 12:52 PM IST

ना चित्रपट, ना जाहिरातींमधून कमाई, तरीही आर्यन खानने खरेदी केले 37 कोटींचे दोन फ्लॅट; शाहरुखच्या शेजारीच घेतलं घऱ

 Aryan Khan Income Source: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) दिल्लीत जिथे वास्तव्यास आहे तिथेच आता त्याचा मुलगा आर्यन खानने (Aryan Khan) संपत्ती खरेदी केली आहे. आर्यन खानने दिल्लीच्या पंचशील पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट खरेदी केली असून त्यासाठी 37 कोटी रुपये मोजले आहेत. 

 

Jul 29, 2024, 01:07 PM IST

शाहरुखसह काम का करत नाहीस? तब्बूने स्षष्टच सांगितलं, 'काही अभिनेते इतके असुरक्षित...'

तब्बू (Tabu) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) 'साथिया' चित्रपटात काही मिनिटांसाठी एकत्र झळकले होते. प्रेक्षकांना ही जोडी फार आवडली होती. पण दोघांनी कधीच कोणताही चित्रपट केलेला नाही. 

 

Jul 23, 2024, 03:31 PM IST

शाहरुख, रणवीरसहीत 'या' पाहुण्यांना अंबानींनी दिलं प्रत्येकी 2 कोटींचं घड्याळ

Ambani's Gift for Guest at Wedding :  शाहरुख खान ते रणवीर सिंग अंबानींच्या लग्न सोहळ्यात पोहोचलेल्या या सेलिब्रिटींना मिळाल्या प्रत्येकी 2 कोटी घड्याळ भेट

Jul 14, 2024, 09:58 AM IST

अनंत-राधिकाच्या लग्नात 'तारे जमीन पर' पाहा Photo

Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट सा जन्मांसाठी लग्नबंधनात अडकलेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. बॉलिवूड, हॉलिवूड, क्रीडा, व्यापार अशा देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित होते. 

Jul 12, 2024, 07:18 PM IST

'बॉलिवूडमध्ये तिघे खान सर्वात जास्त...', अनुराग कश्यप स्पष्टच बोलला, 'आज इंडस्ट्रीची प्रकृती....'

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) चित्रपटांचं बजेट वाढण्यासाठी एजन्सी, एजंट्स कारणीभूत असल्याचा थेट आरोप केला आहे. यावेळी त्याने शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानचाही (Shahrukh Khan) उल्लेख करत महत्त्वाचं विधान केलं. 

 

Jun 18, 2024, 05:48 PM IST

शाहरुखनं लेक सुहानाच्या शिक्षणावर खर्च केलेल्या पैशाची आकडेवारी थक्क करणारी

How Much Money SRK Spend On Suhana Education: शाहरुखची मुलगी सुहाना ही अमेरिका आणि इंग्लंडमध्ये शिकली आहे.

Jun 3, 2024, 03:47 PM IST

शाहरुख खान घातलो Richard Mille घड्याळ, किंमत पाहून डोळे गरगरतील

Shah rukh khan richard mille watch : शाहरुख खान घातलो हे महागडं घड्याळ, किंमत पाहून डोळे गरगरतील. शाहरुखने हातावर रिचर्ड मिल घड्याळ घातलं होतं. जगभरात लिमिटेड एडिशन असलेलं हे घड्याळ खुप कमी लोकांकडे आहे. शाहरुख आनंदोत्सव साजरा करत असताना सर्वांच्या नजरा सतत त्याच्या घड्याळावर जात होत्या.

May 27, 2024, 04:45 PM IST

'मला माफ कर,' शाहरुख खानने मैदानातच हात जोडून मागितली माफी; आकाश चोप्रा म्हणाला 'अरे तू...'

IPL 2024: कोलकाताने (KKR) हैदराबादचा (SRH) पराभव केल्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मैदानात उतरला होता. यावेळी आकाश चोप्रा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल लाईव्ह करत असताना अचानक शाहरुख मधे आला. चूक लक्षात येताच त्याने हात जोडून तिघांची माफी मागितली. 

 

May 22, 2024, 12:12 PM IST

Suhana Khan Net Worth: वयाच्या 24 व्या वर्षी शाहरुख खानची लाडकी आहे कोट्यवधींची मालकीण, सुहानाच्या बॉयफ्रेंडसाठी वडिलांचे आहेत 'हे' 7 नियम

Suhana Khan Net Worth : स्टार किड्सपैकी एक असलेली सुहाना खान हिचा आज 24 व्या वाढदिवस आहे. तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 

May 22, 2024, 10:29 AM IST