शाहरुख खान-करण जौहर लंडनला जाऊन ठेवायचे 'समलैंगिक संबंध'! गायिका स्पष्टच बोलली
Shah Rukh Khan -Karan Johar : शाहरुख खान आणि करण जोहर विषयी लोकप्रिय गायिकेनं केला खुलासा...
May 17, 2024, 05:34 PM IST...तर आज 'मन्नत'मध्ये शाहरुख नव्हे, सलमान राहत असता; 'या' व्यक्तीच्या सल्ल्यामुळे स्वप्न राहिलं अधुरं!
Salman Khan once planned to Purchase Mannat : हिंदी कलाजगतामध्ये आजवर अनेक कलाकारांनी नावलौकिक मिळवला आहे. यामध्ये सलमान आणि शाहरुख खानचं नाव कायमच आघाडीवर असतं.
May 1, 2024, 12:48 PM IST
आयपीएलमध्ये कोट्यवधीचे 'हे' पाच खेळाडू बेंचवर बसून
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात आतापर्यंत 31 सामने खेळवण्यता आलेत. यात आतापर्यंत फलंदाजांची दमदार कामगिरी पाहायला मिळालीय. अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांना अद्याप संधीच मिळालेली नाही.
Apr 16, 2024, 08:23 PM ISTIPL 2024 : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे
IPL Team Owner and Their Net Worth : आयपीएल फ्रँचायझींच्या मालकांची संपत्ती किती? पाहा आकडे
Apr 3, 2024, 09:25 PM IST'रमजान आहे काहीतरी लाज बाळग' बाथटबमध्ये केलेल्या कृत्यामुळे शाहरुखची लेक ट्रोल
शाहरुखची लेक सुहाना खानचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे. जाणून सुहानाच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं असं काय आहे.
Mar 18, 2024, 03:28 PM IST'दुर्दैवाने कोविड आला अन्...', राणी मुखर्जीने सांगितला पतीच्या संघर्षाचा किस्सा
Rani Mukherjee : चार वर्ष उलटूनही कोरोनाचे दिवस अद्याप विसरता येत नाही. कोरोना काळात सर्वसामान्यांना उपासमारीची वेळ आली होती, तर काहींना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अशाचं कटु आठवणी बॉलिवूडची अभिनेत्री राणी मुखर्जीने शेअर केल्या आहेत.
Mar 6, 2024, 04:20 PM ISTशाहरुख खानने का मानले जॉन सीनाचे आभार? म्हणतो 'मी गाणं पाठवतो तुम्ही...'
Shahrukh Khan On John Cena Video : जॉन सीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आता किंग खानने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 25, 2024, 08:58 PM ISTअबरामच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून पोहोचला शाहरुख खान! मग, काय... फोटो सेशन आणि धमाल मस्ती
शाहरुख खानचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये शाहरुख त्याचा लाडका मुलगा अबरामच्या शाळेत दिसत आहे. याचबरोबर फोटोमध्ये किंग खान सगळ्या मुलांशी बोलताना दिसत आहे.
Feb 19, 2024, 07:44 PM IST'स्लमडॉग मिलियनेयर' नाकारणाऱ्या शाहरुखनं हॉलिवूडमध्ये का नाही केलं काम? त्यानंच केला मोठा खुलासा
Shah Rukh Khan Slumdog Millionaire: शाहरुख खाननं का नाही केलं 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटात काम? का दिला होका नकार...
Feb 15, 2024, 12:37 PM ISTएका गोष्टीमुळे 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हातून निसटला शाहरुखसोबतचा चित्रपट
Marathi Actress lost opportunity to wrok with shah rukh khan : या मराठमोळ्या अभिनेत्रीला मिळाली होती शाहरुखची हिरोइन होण्याची संधी, मात्र एका गोष्टीमुळे...
Feb 1, 2024, 03:04 PM ISTउगाच नाही त्याला King खान म्हणत.. ISRO च्या Scientist बरोबर SRK नं काय केलं पाहा Video
Shahrukh Khan ISRO Scientist Viral Video: शाहरुख खान जवळपास 5 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दिसून आला. मात्र हा सोहळा संपताना घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेत आहे.
Jan 15, 2024, 01:46 PM ISTनाव उघड झालं, धूम4 मध्ये 'हा' अभिनेता साकारणार मुख्य भूमिका?
Dhoom 4 : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 हे वर्ष दणक्यात गेलं. शाहरुख खानचा जवान, डंकी तसंच रणबीर कपूरचा अॅनिमल आणि लो बजेट 12th फेल या चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता 2024 मध्ये चाहत्यांना नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे. यातच धुम4 चित्रपट येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Jan 11, 2024, 05:15 PM ISTसुहाना अगस्त्य नंदाबरोबर रिलेशनमध्ये! सेटवर कोपऱ्यात दोघेही.., Kiss अन्.. नात्याबद्दल कुटुंब काय म्हणालं?
Agastya Nanda and Suhana Khan: अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाल्याचं वृत्त आहे. खान आणि बच्चन कुटुंबियांना या नात्याची कल्पना आहे. या नात्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे पाहूयात...
Dec 31, 2023, 01:18 PM ISTसलमानला Love You म्हणतं चाहतीनं केलं Kiss, VIDEO होतोय व्हायरल
Salman Khan Fan's Viral Video : सलमान खानसोबत फोटो काढायला गेली चाहती.... त्यानंतर Love You म्हणत केलं किस, तर सलमाननं दिली अशी रिअॅक्शन
Dec 23, 2023, 10:44 AM ISTपंजाबच्या 'या' गावावर आधारीत आहे शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट!
Dunki Film Idea : राजकुमार हिरानी यांना कशी मिळाली 'डंकी' चित्रपट करण्याची आयड्या! पंजाबमधील गावावर असणाऱ्या या चित्रपटाला पाहायचा करताय प्लॅन
Dec 21, 2023, 04:31 PM IST