Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा
अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.
Jan 17, 2023, 12:17 PM ISTभारतात वाद, दुबईत थाट! शाहरुचा 'पठाण' थेट बुर्ज खलिफावर
मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडच्या 'बादशाहला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
Jan 14, 2023, 07:30 PM ISTEntertainment : पठाणचा क्लायमेक्स झाला लीक, व्हिलन जॉन अब्राहम नाही तर...?
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या पठाण चित्रपटाची धुम, अॅक्शन, थ्रीलर आणि सस्पेन्सने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
Jan 12, 2023, 07:40 PM IST'आमची भेट...', Shahrukh Khan च्या मुलाला डेट करण्याबाबत पाकिस्तानी अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली...
Shahrukh Khan चा लेक Aaryan Khan काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या, दरम्यान या चर्चांवर सादिया खाननं वक्तव्य केलं आहे.
Jan 11, 2023, 10:24 AM ISTJhanak Shukla : शाहरुख खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली 'ही' एक्ट्रेस झाली इंगगेड ! साखरपुड्याचे फोटो व्हायरल...
Karishma Ka Karishma Fame अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत हा खुलासा केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Jan 9, 2023, 06:09 PM ISTशाहरुखचा लेक Aryan Khan करतोय 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट?
शाहरुख खानचा लेक आर्यन खान काही दिवसांपूर्वी नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर सुरु होत्या. दरम्यान, आता त्याचे एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे त्या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Jan 7, 2023, 04:42 PM ISTShahrukh ची लेक अडकणार लग्नबंधनात; होणार बीग बींच्या घरची सून
Suhana Khan आणि Agastya Nanda रिलेशनशिपमध्ये? सोशल मीडियावर तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल
Jan 5, 2023, 04:51 PM ISTFact Check : शाहरुख खानच्या लेकाचा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लिपलॉक?
हा फोटो पाहिल्यानंतर अनेक लोक म्हणत आहेत की हा फोटो अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आहे.
Jan 2, 2023, 09:37 PM ISTShahrukh Khan वादात अडकवतोय 'चोरीचा मामला'; थेट पाकिस्तानशी काय आहे कनेक्शन?
पठाण चित्रपटापासून Shahrukh Khan च्या अडचणीत वाढ झाली आहे. आता तो आणखी एका गोष्टीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का नक्की काय आहे प्रकरण
Jan 2, 2023, 12:40 PM ISTPathan Movie: दीपिकाची भगवी बिकिनी आणि वाद; पठाणमधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डचा मोठा निर्णय
या गाण्यात दीपिका पादुकोनने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर चांगलाच वाद झाला. हिंदू संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर पठाण मधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 29, 2022, 05:31 PM ISTShahrukh Khan: वादांमध्ये अडकलेल्या Pathaan नं प्रदर्शनाआधीच केली रग्गड कमाई? आकाडा ऐकून व्हाल थक्क
Shahrukh Khan: पठाण या चित्रपटाला सध्या विरोधाचं वादळं लागलं आहे. बेशरम रंग या गाण्याच्या कॉन्ट्राव्हर्सीचा पठाण (Pathaan Movie Controversy) या चित्रपटाला पुरेपर फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 27, 2022, 04:45 PM ISTSalmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल
Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत.
Dec 27, 2022, 02:52 PM ISTVideo : 'कच्चा बादाम' फेम Anjali Arora चा अश्लील डान्स व्हायरल; चाहत्यांना मोठा धक्का
Anjali Arora चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.
Dec 22, 2022, 06:21 PM ISTDeepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral
Actress चा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनी लूकनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.
Dec 22, 2022, 05:42 PM ISTPathaan : 'बेशरम रंग' नंतर शाहरुख खाणच्या पठाणमधील 'हे' गाणं प्रदर्शित, पाहा Video
Shahrukh Khan च्या पठाण चित्रपटातील 'हे' नवीन गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. बेशरम रंग गाण्यानंतर 'या' गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
Dec 22, 2022, 01:50 PM IST