Pathaan Box Office Collection : 'पठाण'ला मिळणारा प्रतिसाद थंडावला, 'दंगल', 'बाहुबली 2'चा रेकॉर्ड मोडण्यात अपयशी
Pathaan Box Office Collection on Day 3 : शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील यशस्वी घोडदौड कायम आहे. मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कमी झाल्याचं चित्र आहे. दरम्यान वीकेंडला चित्रपटाला पुन्हा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Jan 28, 2023, 09:37 AM IST
'पाकिस्तान आणि ISIS...,' 'पठाण' वरून Kangana Ranaut हिने Shahrukh Khan ला डिवचलं...
Kangana Ranaut नं पठाण प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख खानला ट्रोल केलं आहे.
Jan 27, 2023, 11:14 AM ISTBest Friend कडून Deepika Padukone ची पोल खोल 'या' व्यक्तीसाठी केली चोरी
Deepika Padukone नं का केलं असं? काय आहे त्या मागचं कारण दीपिकाच्या जवळच्या मैत्रिणीनं केला धक्कादायक खुलासा...
Jan 26, 2023, 03:24 PM ISTPathaan Movie Review : कसा आहे शाहरुख खानचा 'पठाण'? चित्रपट पाहण्याआधी वाचा रिव्ह्यू
सूर्यवंशीपासून क्रिशपर्यंत, पौराणिक राक्षसापासून टायगर सल्लूपर्यंत, शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटात प्रत्येक फॉर्म्युला आजमावण्यात आला आहे. टॉम क्रूझ किंवा विन डिझेलसारख्या हॉलिवूड स्टारच्या कोणत्याही एक्शन चित्रपटात करता येणारा स्टंट सिद्धार्थ आनंदने वापरला आहे.
Jan 25, 2023, 04:41 PM ISTआईशी शेवटच्या क्षणी झालेल्या संवादात 'त्या' गोष्टींचा उल्लेख केल्याचा Shahrukh Khan ला आजही होतोय पश्चाताप
शाहरुख खानचा Pathaan हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रेक्षकांचे थिएटरमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
Jan 25, 2023, 04:31 PM ISTPathaan साठी 100 करोड रुपये, शाहरुख खानला पहिल्या चित्रपटासाठी मिळालं होतं केवळ इतकं मानधन
बॉलिवूडच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचा समावेश होतो, पण तुम्हाला माहित आहे त्याला पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन मिळालं होतं
Jan 24, 2023, 10:27 PM ISTShahrukh Khan Viral Video : कधी काळी बुटांची जाहीरात करायचा, आज बॉलीवूडवर करतो राज्य, जुन्या जाहीरातीचा Video व्हायरल
Shahrukh Khan Viral Video : पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सोशल मीडियावर Shahrukh Khan च्या जुन्या जाहीरातीचा Vidoe होतोय व्हायरल
Jan 24, 2023, 06:02 PM ISTAjay Devgan on Pathaan: शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला "जे काही वाचलंय त्यानुसार...."
Ajay Devgan on Pathaan : शाहरुख खान चा पठाण प्रदर्शित होणार असल्याने सध्या मनोरंजन विश्वाच्या नजरा चित्रपटाकडे आहेत. चित्रपटावरुन झालेला वाद पाहता प्रदर्शनादिवशी आणखी काही वाद निर्माण होतोय का हे पाहावं लागणार आहे. यादरम्यान अजय देवगणने चित्रपटासंबंधी एक विधान केलं असून आपलं मत मांडलं आहे
Jan 24, 2023, 04:16 PM IST
'मी शाहरुख खानला ओळखत नाही' विधानावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, म्हणाले 'काय संबंध, तो इतका मोठा...'
Assam CM on Shahrukh Khan :आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपण शाहरुख खानला ओळखत नाही असं विधान केल्यानंतर एकच चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपल्याला तो इतका मोठा व्यक्ती असल्याचं अजिबात माहिती नव्हतं असं म्हटलं आहे. तसंच पोस्टर फाडणं गुन्हा नसल्याचंही सांगितलं आहे.
Jan 24, 2023, 08:53 AM ISTPathaan Controversy : पुण्यात शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटावरुन बजरंग दलाचा राडा
Pathaan Movie Controversy : या चित्रपटाला डिंसेंबर महिन्यापासून विरोध होत असून चित्रपटातील गाण्यावरुन अगदी मध्य प्रदेशपासून इतर राज्यांमध्येही वाद झाला आहे.
Jan 23, 2023, 03:30 PM ISTकोण शाहरुख खान? विचारताच मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता फोन आला अन्...
Shahrukh Khan : शाहरुख आणि दीपिका पादूकोणचा पठाण चित्रपट सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या बेशरम रंग गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीवरुन वाद उफाळला होता मात्र सेन्सॉरने कात्री लावत बदल केलेत
Jan 22, 2023, 03:45 PM IST'ब्रेकअप झाल्यानंतर मुलींना हॉट का दिसायचं असतं? Prajakta Mali च्या चाहत्यांना पडला प्रश्न
Prajakta Mali चे ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jan 20, 2023, 11:13 AM ISTShahrukh Khan Fees for Pathaan: 'पठाण' चित्रपटासाठी शाहरुख खानने किती मानधन घेतलंय माहिती आहे का?
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपला आगामी चित्रपट 'पठाण'मुळे चर्चेत आहे. 25 जानेवारीला 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होणार असून मनोरंजनासह इतर क्षेत्रांचंही याकडे लक्ष लागलं आहे.
Jan 19, 2023, 12:25 PM IST
चाहत्यांची माफी मागत अखेर Prajakta Mali नं शेअर केले 'ते' फोटो म्हणाली...
Prajakta Mali नं सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. प्राजक्ता काही दिवसांपासून 'प्राजक्ताराज' या तिच्या ब्रँडमुळे चर्चेत होती.
Jan 18, 2023, 04:06 PM IST