Shah Rukh Khan चा बॉक्स ऑफिसवर धमाका, 500 कोटी कमावणारा 'Pathaan' बॉलिवूडचा पहिला चित्रपट
Pathaan Box Office Collection: Shah Rukh Khan स्टार 'पठाण' हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.
Feb 16, 2023, 11:52 AM ISTSRK on Virat-Jadeja Dance : "मला विराट- जडेजाकडून शिकावं लागेल"; शाहरुख असं कशाबद्दल म्हणाला? जाणून घ्या
SRK reacts Virat Kohli Ravindra Jadeja Dance Video: एका चाहत्याने शाहरुखला टॅग करत हा व्हिडीओ पोस्ट केला आणि यावर तुला काय म्हणायचं आहे असा प्रश्न शाहरुखला विचारला.
Feb 15, 2023, 04:40 PM ISTशाहरुखवर संतापलेल्या सनी देओलने Director समोरच फाडून टाकली जीन्स, त्यानंतर सेटवर...
सनी देओल (Sunny Deol) रिल लाईफमध्ये जितका आक्रमक आहे तितकाच तो रिअल लाईफमध्ये शांत आहे. पण जेव्हा त्याचा संताप होतो तेव्हा तो रिल लाईफपेक्षाही जास्त आक्रमक होतो. असंच एकदा सनी देओलने संतापाच्या भरात आपली जीन्सच फाडून टाकली होती. बॉलिवूडमध्ये (Bollywood) आजही हा किस्सा प्रसिद्ध आहे
Feb 11, 2023, 05:54 PM IST
Shahrukh-Gauri Fight: शाहरुख खान पत्नी गौरीला झापतानाचा Video व्हायरल, दोघांमध्ये जोरदार भांडण
Shahrukh-Gauri Fight: व्हायरल व्हिडीओत शाहरुख खान (Shahrukh Khan) फोनवर गौरी खानसह (Gauri Khan) स्लीप पॅटर्नवरुन (Sleep Pattern) लढताना दिसत आहे. किंग खानसोबत यावेळी त्याचा मित्र करण जोहरही (Karan Johar) तिथे होता. यावेळी करण जोहर त्यांचं भांडण सोडवण्याऐवजी ते वाढवण्याचा प्रयत्न करत होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Feb 10, 2023, 09:05 AM IST
Shah Rukh चं नंबर 1 खान, कमाईच्या बाबतीत 'टायगर' आणि 'पीकेला धोबी पछाड
'पठाण' नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, आता पठाणच्या 12 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.
Feb 6, 2023, 06:45 PM ISTOoops ! चिमुरडी म्हणाली 'Pathaan' आवडला नाही, Shahrukh Khan ने दिलेल्या उत्तराने जिंकलं मन
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) ट्विटरला (Twitter) 'पठाण' (Pathaan) चित्रपट आवडला नाही म्हणणाऱ्या चिमुरडीला उत्तर दिलं आहे. शाहरुख खानने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. यानंतर युजर्स त्यावर व्यक्त होत शाहरुखचं कौतुक करत आहेत.
Feb 6, 2023, 08:18 AM IST
Pathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या 'पठाण'नं केली दमदार कमाई!
Pathaan चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड मोडीत घातले आहेत. शाहरुखनं एक धमाकेदार कमबॅक केला आहे.
Feb 4, 2023, 10:28 AM ISTAryan Khan हिंदू की मुस्लिम? Shah Rukh Khan च्या पत्नीकडून खुलासा
Aryan Khan हा लोकप्रिय सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. शाहरुख खान हा मुस्लिम असून गौरी ही हिंदू आहे. त्यामुळे आर्यन नक्की कोणत्या धर्मावर विश्वास ठेवतो हा प्रश्न अनेकांना आहे.
Feb 3, 2023, 12:46 PM ISTSalman Khan च्या हातातील खास ब्रेसलेट हरवलं अन्....!
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कुठेही गेला तरीही एक गोष्ट नेहमीच त्याच्यासोबत दिसते ती म्हणजे त्याच्या हातातील ब्रेसलेट. जसं त्याची प्रत्येक स्टाईल ही सगळ्याचं लक्ष वेधून घेणारी असते. तसेच त्याचं ब्रेसलेट हे तो प्रत्येक लूक सोबत मॅच करताना दिसतो. तो आणि त्याचं हे ब्रेसलेट (bracelet) गेल्या कित्येक वर्षांपासून सोबत आहे.
Feb 2, 2023, 11:06 AM ISTPathaan 'ब्रह्मास्त्र' पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Pathaan च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वक्तव्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 1, 2023, 04:23 PM ISTPathaan पाहायला जाणाऱ्यांना मिळतायेत फटके; कोण करतंय शाहरूख खानच्या फॅन्सला मारहाण?
Shah rukh khan, pathaan: पठाण पाहायला गेला त्यावेळी मारहाण झालीय का? याची पडताळणी आम्ही सुरू केली. त्याचं सत्य आता समोर आलंय.
Jan 31, 2023, 10:32 PM ISTKangana vs Uorfli Javed: काय हिंदू-मुस्लिम लावलं आहे! Shahrukh Khan वरुन कंगना आणि उर्फी जावेद भिडल्या
पठाण चित्रपटावरुन ट्विटरवर कंगना रणौत आणि उर्फी जावेद आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. कंगनाने एका ट्विटर मत व्यक्त केल्यानंतर उर्फीने हिंदू, मुस्लिम विभाजन करु नये असा सल्ला दिला. यावर कंगनाने समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित केला.
Jan 31, 2023, 01:10 PM IST
'पठाण'च्या यशानंतर Shahrukh Khan ने वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला "आपली संस्कृती..."
Shah Rukh Khan On Pathaan : चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं आहे. दरम्यान चित्रपटावरुन झालेल्या वादावर शाहरुखने अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी असल्याचं म्हटलं आहे.
Jan 31, 2023, 09:21 AM IST
'शूट सुरु होताच Kareena Kapoor ढसाढसा रडू लागली अन्...', करण जोहरचा धक्कादायक खुलासा
Karan Johar नं एका शोमध्ये करीन कपूर खानविषयी हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
Jan 28, 2023, 06:18 PM IST'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी
Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी 'पठाण' चित्रपटावर आणि बॉयकॉट करणाऱ्यांविषयी देखील बोलली आहे.
Jan 28, 2023, 03:08 PM IST