Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल
Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत.
Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटींनी सलमान खानच्या वाढदिवसासाठी खास हजेरी लावली आहे. त्याचसोबत यावेळी सगळ्यात जास्त चर्चा होती ती संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) हिची. सलमान खानसोबत एकेकाळी संगीताचे नावं जोडले गेले होते. त्यामुळे त्या दोघांची तेव्हापासून ते आत्तापर्यंत चर्चा कायम आहे. आता पुन्हा एकदा सलमानच्या वाढदिवसानिमित्त तिची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे. संगीतासोबतच शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि सलमानच्या परिवारासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली पाहायला मिळाली.
सलमान खाननं संगीता बिजलानीला केलं किस

शाहरूख खान आणि सलमान खान

कार्तिक आर्यन, पुजा हगडे आणि पुलकित सम्राट

रितेश देशमुख आणि जेनेलियानं दिली खास भेट
