पॉर्न पाहून ४ मुलांचा ४ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केल्याचे वृत्त
Jul 3, 2018, 03:02 PM ISTछेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला छतावरुन फेकलं
महिलांवर होणारे अत्याचार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज छेडछाड, बलात्कार, मारहाण यासारख्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. आता छेडछाडीला विरोध करणाऱ्या एका तरुणीला छतावरुन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.
Mar 26, 2018, 09:33 PM ISTबलात्कार पीडितांच्या कपड्यांचे अनोखे प्रदर्शन
बलात्कार पीडितांना नवा आत्मविश्वास देणे आणि अत्याचारासारख्या वाईट प्रवृत्तींबद्दल समाजात घृणा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
Jan 20, 2018, 05:15 PM IST१२ वर्षीय मुलाने ५ वर्षीय मुलीचा केला कथित लैंगिक छळ
शिमला शहराशेजारीच असलेल्या धल्ली परिसरात एका १२ वर्षीय मुलाने पाच वर्षीय मुलीचा कथित लैंगिक छळ केल्याचं वृत्त समोर येत आहे.
Dec 10, 2017, 10:12 PM ISTगुरमीत राम रहीमच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. येत्या २८ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीश सिंह यांनी दोषी ठरवलं.
Aug 25, 2017, 08:19 PM ISTचिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!
औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं... फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय.
Sep 15, 2016, 02:38 PM ISTचिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार
स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय.
Sep 9, 2016, 06:24 PM ISTशाळेत मुलीवर अतिप्रसंग?, संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड
शाळेत ५ वर्षांच्या मुलीवर शिपायानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजात संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड करण्यात आली. शाळाप्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गोंधळ उडळा.
Apr 9, 2016, 10:26 AM ISTशिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत
एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
Mar 6, 2016, 08:35 PM ISTठाणे हत्याकांड : लैंगिक अत्याचार होत असल्याची बहिणीच्या जबाबात धक्कादायक माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2016, 02:42 PM ISTनागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत, डॉक्टरावर लैंगिक शोषणाचा आरोप
विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणानंतर नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. कारण इथल्या फॉरेन्सिक विभाग प्रमुखावर विद्यार्थ्यांकडून लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत.
Nov 20, 2015, 09:23 AM ISTIPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार
शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.
Oct 8, 2015, 12:01 PM ISTदिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार
सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.
Sep 9, 2015, 02:16 PM ISTअश्लिल चाळे करणाऱ्या क्लार्कला महिलांनी चोपले
पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरातल्या ज्ञानदीप शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका सीनिअर क्लार्कला महिला आणि मुलींनी जोरदार चोप दिलाय…
Nov 21, 2014, 06:58 PM ISTलैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक
बॉलिवूड अभिनेत्री सना खानला अटक करण्यात आलीय. सोबतच तिचा बॉयफ्रेंड इस्माइल खान यालाही मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Oct 29, 2014, 05:12 PM IST