मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार
ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.
Jun 10, 2014, 12:06 PM ISTआसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला
सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Mar 17, 2014, 02:46 PM ISTविद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक
वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध
आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.
Dec 11, 2013, 01:35 PM ISTअखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक
तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2013, 10:31 PM ISTतेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?
आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
Nov 30, 2013, 02:37 PM ISTतेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.
Nov 28, 2013, 12:29 PM ISTसेक्स स्कँडल : तेजपालला कोर्टाकडून दिलासा नाहीच
‘तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही.
Nov 27, 2013, 07:14 PM ISTफरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`
गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.
Nov 8, 2013, 11:23 AM ISTआसाराम बापूंची पत्नी- मुलीसमोर होणार चौकशी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या अनेक धक्कादाय गोष्टींचा उलगडा झाला आहे. आता तर लैंगिक अत्याचाराच्या आरोपावरून अटकेत असलेले आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंची पत्नी आणि मुलीसमोर बसवून चौकशी करणार आहेत.
Oct 22, 2013, 11:20 AM ISTआसाराम बापूची सावज टिपायची पद्धत...
अल्पावयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या् आरोपात सध्या तुरुंगात असलेल्या आसाराम बापूबद्दल सेवकानंतर आता एका माजी सहकाऱ्यानेही काही खळबळजनक खुलासे केले आहेत. या सहकाऱ्याने आसाराम बापूंच्या आश्रमात मागील बऱ्याच कालावधीपासून हे गैरव्यवहार होत आहेत, असे म्हटलंय.
Oct 6, 2013, 03:25 PM ISTआसाराम बापू आम्हाला ‘नपुंसक’ बनवत! – सेवकाचा गौप्यस्फोट
सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू हे आपल्या आश्रमातील सेवकांना नपुंसक बनवत असत, असा धक्कादायक आरोप त्यांच्या एका सेवकाने केला आहे. त्या सेवकाचे नाव शिवनाथ असे आहे.
Oct 6, 2013, 12:10 PM ISTआसाराम बापूंचा जेलमध्येच मुक्काम!
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारा प्रकरणी राजस्थान पोलिसांच्या अटकेत असलेले आसाराम बापू यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढं ढकलण्यात आलीये. आता १ ऑक्टोबरपर्यंत बापूंचा मुक्काम जेलमध्ये असणार आहे.
Sep 19, 2013, 08:30 AM ISTआसाराम बापूंची ‘ती’ सहकारी महिला मीडियासमोर
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या आता आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. आसाराम यांचा खास सहकारी शिवा याने पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आसाराम बापूच्या अश्लील कृत्याबद्दल आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. त्यानंतर मस्थती करणारी महिलेचा चेहरा मीडियासमोर प्रथमच आला आहे.
Sep 6, 2013, 01:47 PM ISTअश्लील सीडी बनवून `बापू` करायचे ब्लॅकमेल?
अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सध्या अटक झालेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्याबद्दल नवीन खुलासा झाला आहे. आसाराम बापू आपल्या महिला भक्तांची अश्लील सीडी बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्य़ात येत आहे.
Sep 5, 2013, 09:05 PM IST