science news

205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव

205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव 

Oct 25, 2023, 04:57 PM IST

अद्धभूत नजारा! चंद्रग्रहणासोबत आकाशात दिसणार हंटर मून; गुरु ग्रह देखील असणार जवळ

2023 सालातलं शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला आहे. यासह आकाशात एक अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे. 

Oct 24, 2023, 11:21 PM IST

अवकाशातून घरात पडली रहस्यमयी वस्तू; रातोरात बनला करोडपती

इंडोनेशियातल्या कोलांगमध्ये घरात 2 किलो वजनाची उल्का पडली. 4.5 अब्ज वर्ष जुन्या उल्केनं जोसुआ हुतालुंग कोट्यधीश झाला आहे.

Oct 24, 2023, 09:51 PM IST

चंद्राचे वय किती? 51 वर्षांपूर्वी चंद्रावरून पृथ्वीवर आणलेल्या मातीने रहस्य उलगडले

चंद्र हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. चंद्राबाबतची अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. मात्र, आता चंद्राच्या वयाबाबत मोठा खुलासा झाला आहे. 

Oct 24, 2023, 05:35 PM IST

4000 वर्ष जुना नकाशा सापडला; रहस्य उलगल्यास सापडणार मोठा खजिना

वायव्य फ्रान्समध्ये 4000 वर्ष जुना नकाशा सापडला आहे. या नकाशाचे रहस्य उलगडल्यास मोठा खनिजा हाती लागणार आहे. 

Oct 22, 2023, 08:22 PM IST

एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

Eight Billion Years Old Signals: एलियनच्या अस्तित्वावर अद्याप अनेक प्रश्न आहेत. एलियन अस्तित्वात आहे? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतो. याबाबत अलीकडेच एक नवं संशोधन करण्यात आलं आहे. 

Oct 22, 2023, 11:11 AM IST

पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल

पृथ्वीवरील सर्वात भयानक ठिकाण; इथे गेल्यावर माणसाची राख होईल

Oct 21, 2023, 11:33 PM IST

भविष्यातील 2671 मधून परत आला Time Traveller; आयुष्य वाढवणारे फळ मिळत असल्याचा दावा

भविष्यातील 2671 मधून परत आल्याचा दावा एका टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्याने भविष्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 

 

Oct 21, 2023, 10:27 PM IST

11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

Oct 18, 2023, 06:42 PM IST

2035 भारताचे अंतराळ स्टेशन, 2040 पर्यंत मानव चंद्रावर; PM मोदी यांनी दिले ISRO ला टार्गेट

2035 पर्यंत भारताचे स्वत:चे स्पेस स्टेशन तयार करा. 2025 मध्ये गगनयानद्वारे मानवाला अवकाशात पाठवा असे टार्गेटच  PM मोदी यांनी ISRO ला दिले आहे. 

Oct 17, 2023, 05:35 PM IST

स्पेस स्टेशनवर जंगी पार्टी; अंतराळवीरांनी स्वादिष्ट पदार्थांवर मारला ताव

स्पेस स्टेशनवर जंगी पार्टी; आंतराळवीरांनी स्वादिष्ट पदार्थांवर मारला ताव

Oct 16, 2023, 11:00 PM IST

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

50 वर्षांपूर्वी नासाच्या अपोलो मिशनअंतर्गत मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. यानंतर आता नासाने थेट चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. 

Oct 15, 2023, 10:09 PM IST

किंमत 700,000,000,000,000,000,000... NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये...

700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे.  

Oct 14, 2023, 06:20 PM IST

भारतासाठी गेम चेंजर ठरणार 'या' 5 अंतराळ मोहिमा; 3.5 लाख कोटींचे स्पेस अर्थकारण यावरच

भारताची अंतराळ संस्था इस्त्रोने जागतिक स्तरावर स्पेस सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. भारताच्या अंतराळ मोहिमांमुळे स्पेस इकॉनॉमीचे गणित बदलले आहे. 

Oct 12, 2023, 04:31 PM IST

NASA ने आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामध्ये नेमकं काय आहे? पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

बेन्नू नावाच्या उल्केवरील दगड आणि धुळीचे नमुने यांचे संशोधन करण्यात आले. नासाने या संशोधनाबाबत चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Oct 11, 2023, 11:54 PM IST