Solar Eclipse 2023 Live : घरबसल्या ऑनलाइन पाहा 'Surya Grahan'
Surya Grahan 2023 live video: भारतात सूर्यग्रहण दिसत नसले तरी आता तुम्ही घर बसल्या पाहू शकता वर्षातील पहिलं हायब्रीड सूर्यग्रहण...
Apr 20, 2023, 08:27 AM ISTSolar Eclipse 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळेत घराबाहेर निघताय? 'या' चुका चुकूनही करू नका
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अनुक्रमे एका रेषेमध्ये असतात तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याला ग्रहण लागलं, असं म्हटलं जातं.
Apr 19, 2023, 07:09 PM ISTFive Planet Alignment : अवकाशात 5 ग्रहांचं अद्भूत मिलन, 'या' राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली
5 Planets Conjunction In Sky : आकाशात गुरू, बुध, शुक्र, मंगळ आणि युरेनसचे अद्भुत दृश्य दिसेल. या दरम्यान, ग्रहांची अशी स्थिती तयार होईल, ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल.
Mar 28, 2023, 04:41 PM IST54 वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल, 93 व्या वर्षी लग्न... लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
54 व्या वर्षी चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या अंतराळवीराने 93 व्या लग्न केल्याने पुन्हा चर्चेत आले आहेत, आपल्या लग्नाची गुडन्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Jan 21, 2023, 07:00 PM ISTतरुणांनो ही बातमी तुमच्यासाठी, केव्हाही होता येणार तरूण, आता टेन्शन संपलं!
Research Science News: एखाद्या प्रयोगाला मान्यता मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तो प्रयोग यशस्वी होण्याची आवश्यकता असते. हार्वर्ड आणि बोस्टनमधला प्रयोग वर्षभर चालला आणि यशस्वीही झाला.
Jan 18, 2023, 11:40 PM ISTNASA Artemis-1: 50 वर्षांनंतर पुन:श्च... ; ‘या’ घटनेकडे काही तासांतच संपूर्ण जगाच्या नजरा वळणार
NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे.
Nov 16, 2022, 02:02 PM ISTImmortal Gene Research: आता मृत्यूला हरवणं शक्य ! 'अमर' होणार माणूस, शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
Immortal Gene Research: आता मृत्यूवर मात शक्य आहे. तसा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे माणूस 'अमर' होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Sep 9, 2022, 04:18 PM ISTScience News: कामाच्या वेळी नेमकी जांभई का येते? यावेळी डोक्यात काय सुरु असतं? जाणून घ्या
जांभई येण्याचे कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना! मनुष्य सोडा इतर प्राणीदेखील जांभई देतात.
Aug 30, 2022, 04:36 PM ISTघर आणि दुकानाच्या बाहेर लिंबू आणि मिरची का बांधतात? यामागील शास्त्रीय कारण जाणून घ्या
Lemons and Peppers: बरेच लोक त्यांच्या घराच्या आणि दुकानांच्या दाराबाहेर लिंबू मिरची लटकवतात. असे सांगितले जाते की...
Aug 24, 2022, 08:22 AM ISTकोल्हापुरात एलियन्स? बापरे... हा Video पाहून तुम्हीही इतकंच म्हणाल
निरखून पाहा....
Aug 2, 2022, 10:47 AM ISTतुम्हाला माहितीये का जगातील सर्वात वृद्ध मासा?
तुम्ही कधी विचार केलाय का की एका माशाचं आयुष्य किती वर्ष असतं? घरी पाळलेल्या माशांचं आयुष्य काही वर्षच असतं.
Jan 29, 2022, 10:43 AM ISTपावसात धावणं की एका जागी उभं राहणं चांगलं? काय केल्याने तुम्ही जास्त भिजू शकता?
सध्या अचानक वातावरणातल्या बदलामुळे केव्हा ही पाऊस पडायला लागला आहे.
Jan 25, 2022, 01:30 PM ISTआता डोळे सांगणार तुमचा मृत्यू केव्हा होणार?
संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित केला आहे.
Jan 20, 2022, 08:43 AM ISTरक्त लाल असतं, मग आपल्या नसा निळ्या का दिसतात?
Informative News : रक्तवाहिन्यांमध्ये लाल रंगाचे रक्त वाहते, त्यानुसार ते लाल दिसले पाहिजे पण...
Jan 4, 2022, 08:17 PM ISTचहा प्यायल्याने आपण काळे होतो?; वाचा विज्ञान काय म्हणतं!
जाणून घ्या, विज्ञानात असा पुरावा आहे का की चहा प्यायल्याने आपण काळे होऊ शकतो.
Dec 18, 2021, 02:40 PM IST