पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो?
पुरुष की महिला? कोणाचा मेंदू सर्वात फास्ट चालतो?
Dec 19, 2023, 11:12 PM IST'या' देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले
पाण्याखाली दडलेले 375 वर्ष जुनं शहर सापडले आहे. ग्रीसमध्ये झालेले हे संशोधन सर्वांना अचंबित करणारे आहे.
Dec 18, 2023, 11:36 PM ISTपृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन
पृथ्वीव्यतीरीक्त आणखी कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? याचा जगभरातील संशोधक सोध घेत आहेत. या संशोधनात संशोधकांना मोठे यश आले आहे. पृथ्वी बाहेरील 17 ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत.
Dec 18, 2023, 10:59 PM IST10,000 हिमनद्या वितळल्या... तिसऱ्या ध्रुवातून भारतासह चीन, नेपाळ आणि पाकला धोका
हिमालयातील 10,000 हिमनद्या वितळल्या आहेत. यामुळे भारतासह चीन, नेपाळ आणि पाकिस्तानाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
Dec 18, 2023, 05:51 PM IST600 तासात 23 लाख KM चा प्रवास; चंद्रावर जाऊन रिटर्न आले नासाचे स्पेसक्राफ्ट
नासाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत Orion spacecraft चंद्रावर पुन्हा पृथ्वीवर परतत आहे.
Dec 17, 2023, 11:26 PM ISTअंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो
अंतराळात हरवलेल टॉमेटो अखेर 8 महिन्यानंतर सापडला आहे. या टोमॅटो कसा दिसतो याचे फोटो नासाने शेअर केले आहेत.
Dec 17, 2023, 06:09 PM ISTचंद्रावर जमीनीच्या तुकड्याचा दर किती? जाणून घ्या चंद्रावरील जमीन खरेदीची प्रक्रिया
चंद्रावर जमीनीच्या तुकड्याचा दर किती? जाणून घ्या चंद्रावरील जमीन खरेदीची प्रक्रिया
Dec 13, 2023, 11:34 PM ISTपृथ्वीवर निर्माण होत आहे नवीन महासागर; 14 कोटी वर्षांपूर्वी देखील असंच...
पृथ्वीवर एक नवा महासागर जन्माला उदयास येत आहे. आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होत आहेत. आफ्रिका खंडाचे दोन तुकडे झाल्यानंतर हा नवा महासागर तयार होणार आहे.
Dec 11, 2023, 06:47 PM ISTआंतराळात भारताची स्पेस आर्मी; अमेरिका, चीनला टक्कर
आंतराळात भारताची ताकद वाढणार आहे. अमेरिका आणि चीन प्रमाणे आंतराळात भारताची स्पेस आर्मी शत्रुंचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होणार आहे.
Dec 11, 2023, 04:55 PM IST45052389000... 'हा' आकडा पाहून डोळे गरगरतील; अमेरिकेत सापडली 'पांढऱ्या सोन्याची' खाण
अमेरिकेत लिथियम धातूची खाण सापडली आहे. यामुळे अमेरिका मालामाल होणार आहे.
Dec 10, 2023, 09:33 PM IST'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती
ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय.
Dec 9, 2023, 10:19 PM ISTचीन डार्क मॅटरचं कोडं सोडवणार; जमिनीच्या पोटात 2400 मीटर खोल प्रयोगशाळा
चीनने जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा सुरु केली आहे. प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.
Dec 9, 2023, 09:50 PM ISTAditya-L1 ने दाखवले सूर्याचे 11 रंग! ISRO च्या मोहिमेमुळे अनेक रहस्य उलगडणार
Aditya-L1 मोहिमे संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या उपग्रहाच्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने (SUIT) प्रथमच सूर्याची संपूर्ण डिस्क छायाचित्रे कॅप्चर केली आहेत.
Dec 8, 2023, 11:17 PM ISTसूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही
एक ना एक एक दिवस पृथ्वीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे.
Dec 5, 2023, 10:32 PM IST