science news

सूर्य उगवला नाही तर याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?

समजा सूर्य अचानक गायब झाला, तर पृथ्वीवर काय होईल?

Jan 7, 2024, 07:46 PM IST

'येथे' एका वर्षात असतात फक्त 11 दिवस; सर्वात अनोखे ठिकाण

'येथे'  एका वर्षात असतात फक्त 11 दिवस; सर्वात अनोखे ठिकाण

Jan 4, 2024, 06:17 PM IST

मानव की पृथ्वी? पहिल्यांदा कुणाचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक निष्कर्ष

पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार? याबाबत संशोधकांनी नवीन दावा केला आहे. 

Jan 4, 2024, 05:39 PM IST

इतरांचे उपग्रह एकगठ्ठा लाँच करणाऱ्या ISRO ला स्वतःच्या सॅटेलाइटसाठी का पडली SpaceX ची गरज?

GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

Jan 4, 2024, 05:06 PM IST

अर्धा नर आणि अर्धा मादा... अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला

100 वर्षात दुसऱ्यांदा अत्यंत दुर्मिळ पक्षी आढळला आहे.  या पक्षाच्या शरीराची रचना ही अर्धा नर आणि अर्धा मादा या प्रमाणे आहे. 

Jan 2, 2024, 07:43 PM IST

स्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year

स्पेस स्टेशनवर एका दिवसात 16 वेळा साजरा करण्यात आला Happy New Year

Jan 1, 2024, 09:26 PM IST

2023 मध्येच पृथ्वीचा विनाश टळला; डूम्स डे क्लॉक अन् पृथ्वीच्या विनाशाचा काय संबंध?

2023 मध्येच पृथ्वीचा विनाश होईल? मानवजात संपून जाईल? अशी भिती संशोधकांनी वर्तवली होती, पण धोका टळला आहे. 

Dec 30, 2023, 10:32 PM IST

थेट चंद्रावर वीज पुरवठा करणार 'ही' प्रसिद्ध कार निर्माता कंपनी; तयार केला मिनी न्यूक्लियर पावर प्लांट

Rolls Royc ही प्रसिद्ध कार निर्माता कंपनी थेट चंद्रावर वीज पुरवठा करणार आहे. यासाठी कंपनीने  मिनी न्यूक्लियर पावर प्लांट देखील तयार केला आहे. 

Dec 26, 2023, 11:55 PM IST

2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Dec 26, 2023, 10:04 PM IST

तळहातावर दिसणार मेसेज, स्मार्टफोनची जागा घेणार Humane AI Pin; बुकींग सुरु...

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण आता हाच स्मार्टफोन जगातून कायमस्वरुपी हदद होण्याची शक्यता आहे. AI Pin हे नवे डिव्हाईस स्मार्टफोनची जागा घेणार आहे. 

Dec 25, 2023, 10:44 PM IST

अंतराळात अणुबॉम्ब फोडणार; पृथ्वी वाचवण्यासाठी संशोधकांचा भयानक प्रयोग

लघुग्रहाच्या धडकेपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी संशोधक एक प्रयोग करणार आहेत. अंतराळात अणुबॉम्बचा स्फोट केला जाणार आहे. 

Dec 25, 2023, 08:57 PM IST

भगभगत्या आगीचा गोळा; सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही आदित्य L1 यान जळून खाक का होणार नाही?

आदित्य एल 1 हे सूर्ययान 6 जानेवारीला पूर्वनिर्धारित पॉइंटवर पोहोचणार आहे. या मोहिमेतील हे रसर्वात मोठे यश आहे. 

Dec 24, 2023, 11:44 PM IST

AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा

AI तंत्रज्ञानाच्या मदतीने  मृत व्यक्तींशी संपर्क साधला जाणार आहे. स्वत:ला 'द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस' समजणाऱ्या एका तरुणाने हा दावा केला आहे. 

Dec 23, 2023, 11:34 PM IST

समुद्राच्या तळाशी राहतात Aliens? नासाच्या संशोधकाचा खळबळजनक दावा

संशोधक सातत्याने एलियन सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच समुद्राच्या तळाशी एलियन राहत असावे अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.  

Dec 23, 2023, 10:54 PM IST

चीनचे सिक्रेट स्पेसक्राफ्ट; अंतराळात पाठवल्या 6 अज्ञात वस्तू, संपूर्ण जग टेन्शनमध्ये

चीनने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवणारे कृत्य केले आहे. सिक्रेट स्पेसक्राफ्टमधून चीनने अंतराळात रहस्यमयी वस्तू पाठवल्या आहेत. 

Dec 20, 2023, 07:13 PM IST