sara tendulkar

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून ही खास भेट, चाहते म्हणाले, क्या बात है...

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याने रक्षाबंधनापूर्वी एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो सारा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

Aug 10, 2022, 01:55 PM IST

Sara Tendulkar ला खास व्यक्तीकडून मिळालं Gift; फोटो व्हायरल

सारानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 8, 2022, 10:33 AM IST

Sara Tendulkar ची नवी पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

साराच्या नव्या पोस्टवरून अनेकांच्या नजरा हटेना... खुद्द सचिनच्या लेकीने फोटो पोस्ट केल्यानंतर चर्चांना उधाण

 

Aug 6, 2022, 08:49 AM IST

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jul 22, 2022, 01:21 PM IST

Sara Tendulkar: अर्जुन आणि सारा जुळी भावंडं? साराच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

तिने इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर एक प्रश्न शेअर केलाय. या प्रश्नामुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे.

Jul 10, 2022, 12:09 PM IST

सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलने गुपचुप उरकलं लग्न? गुगलवरील 'या' गोष्टीमुळे चर्चांना उधाण

एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचे समोर आले आहेत.

Jul 3, 2022, 09:07 PM IST

इतकी कोणासाठी सजतेय Sara Tendulkar? नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा

सारा सौंदर्याच्या बाबतीत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते.

Jun 23, 2022, 12:40 PM IST

Sara Tendulkar कडून धक्कादायक खुलासा, म्हणाली 'मी 10 वर्षापासून या वेदना सहन केल्या'

साराने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिचा असा फोटो ठेवला होता, ज्यामुळे सर्वांना प्रेरणा मिळेल.

Jun 14, 2022, 08:51 PM IST

हातात ग्लास आणि सोबत 'तो'; Sara Tendulkar लंडनमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या

नुकतंच सारा तेंडुलकर सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं समोर आलं आहे. 

Jun 12, 2022, 02:38 PM IST

तब्बल 10 वर्ष त्रास सहन केला...; अखेर 'त्या' त्रासातून मुक्त झाली Sara Tendulkar

सारा एका समस्येशी लढा देतेय, याची फारच कमी लोकांना कल्पना असेल.

Jun 4, 2022, 09:57 AM IST

मोत्याची नथ आणि चंद्रकोर....जीव ओवाळून टाकणारा सारा तेंडुलकरचा मराठमोळा अंदाज

आहाsss! सचिन तेंडुलकरच्या लेकीचा मराठमोळा अंदाज पाहिला का? फोटो पाहून म्हणाल लाखात एक...

May 24, 2022, 07:49 AM IST

लाईव्ह मॅचमध्ये पाणी घेऊन फिरला अर्जुन; Sara Tendulkar ने भावाचा व्हिडीओ बनवला आणि...

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा (Arjun Tendulkar) प्लेईंग इलेव्हेनमध्ये समावेश केला नाही. 

May 23, 2022, 12:46 PM IST

Rohit Sharma च्या सिक्सवर पत्नी रितीकापेक्षा सारा तेंडुलकरची रिएक्शन व्हायरल!

सतत फ्लॉप खेळींनंतर अखेर सनरायझर्स हैदराबादच्या विरूद्ध रोहित शर्माचा जुना अवतार पहायला मिळाला.

May 18, 2022, 08:22 AM IST

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर बनली 'राजकुमारी', फोटोंना मिळाले लाखो लाईक्स

सारा तेंडुलकरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

May 15, 2022, 07:41 PM IST