sara tendulkar

एअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!

एकंदरीत सारा या नावामुळे शुभमन गिलचं नावं चांगलंच चर्चेत आलं आहे. सारा आणि शुभमन यांच्या नावांची चर्चा असतानाच दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

Feb 4, 2023, 04:51 PM IST

Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video

Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Feb 3, 2023, 06:33 PM IST

Shubman Gill : फक्त 100 रुपयांच्या पैजमुळे शुभमन गिल बनला क्रिकेटर, पाहा नेमकं काय घडलं

Shubman Gill : भारताने तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात युवा सलामीवीर शुभमन गिलची मुख्य भूमिका बजावली. त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली. शुभमनला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. पण फक्त 100 रुपयांची पैज लावली गेली आणि त्यानंतर गिल हा क्रिकेटपटू ठरल्याचे आता समोर आले आहे. ही 100 रुपयांची पैज नेमकी कोणी लावली होती आणि त्यामुळे गिल हा कसा काय क्रिकेटपटू बनू शकला, जाणून घ्या.... 

Feb 2, 2023, 03:06 PM IST

Shubman Gill च्या 'Sara 'चे खासगी फोटो VIRAL, सोशल मीडियावर एकच धुमाकूळ

Sara Tendulkar Latest Photos  : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) च्या साराचे खाजही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटा पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. 

Jan 31, 2023, 10:08 AM IST

Shubman Gill : जा जीजूकडून काहीतरी शिक...; रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप झाल्यानंतर Arjun Tendulkar ला अजब सल्ला!

अर्जुन तेंडुलकरला सध्या सोशल मीडियावर स्टार फलंदाज शुभमन गिलच्या (Shubman Gill) नावाने ट्रोल करण्यात येतंय. जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे.

Jan 26, 2023, 04:23 PM IST

Virat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला 'सारा भाभी' आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही...; VIDEO व्हायरल

न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय सामन्यात मैदानात चाहते शुभमन गिलला सारा नावाने चिडवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत विराट कोहली चाहत्यांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा ऐकून हसत असल्याचं दिसत आहे.

 

Jan 26, 2023, 11:02 AM IST

सारा भाभी जैसी हो...; Shubman Gill ला पाहताच स्टेडियममध्येच चाहत्यांची नारेबाजी

स्टेडियममध्ये बसलेले चाहते शुभमनला 'सारा भाभी-सारा भाभी' असे चिडवत होते. हे चिडवताना शुभमन गिलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral Video) झाला आहे. 

Jan 25, 2023, 04:47 PM IST

Shubman Gill म्हणता म्हणता 'या' अभिनेत्यासोबत Sara Tendulkar चे फोटो व्हायरल

Sara Tendulkar Shubman Gill: सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती एका अभिनेत्यासोबत सेल्फी घेताना दिसली आहे. 

Jan 25, 2023, 09:31 AM IST

Shahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. 

Jan 23, 2023, 12:08 PM IST

Sara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल

 या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.

Jan 19, 2023, 09:05 PM IST

Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरने लाडक्या लेकीसाठी शोधला जावई, लवकरच होणार साखरपुडा?

Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. कारण अखेर सचिन तेंडुलकरला आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई मिळाला आहे. 

Jan 19, 2023, 09:41 AM IST

IND Vs NZ : हत्ती गेला पण शेपटान घाम काढला! टीम इंडियाचा न्यूझीलंडवर विजय

IND Vs NZ​ :टीम इंडियाने न्यूझीलंडला 350 धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण न्यूझीलंडचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. फिन ए्ँलेन 40 तर डेवोन कॉन्वे 10 धावा करून आऊट झाला होता.

Jan 18, 2023, 09:53 PM IST

Ind vs NZ : शुभमन गिलची डबल सेंच्यूरी, स्टेडीयममध्ये गुंजला 'सारा'चा गजर, VIDEO व्हायरल

Shubman Gill Double Century : टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने (Shubman Gill) ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये धावा करत त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे. दरम्यान ही सेंच्यूरी ठोकून त्याने अनेक दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 

Jan 18, 2023, 08:41 PM IST

नक्की कोणाला डेट करतोय शुभमन गिल...तेंडुलकरांच्या साराला की सैफ अली खानच्या लेकीला....?

बॉलिवूड कलाकार असो किंवा क्रिकेटपटू या दोघांच्या लाइफमध्ये डोकवायला चाहत्यांना खूप आवडतं. क्रिकेटच्या मैदानावर फलंदाजी करणार्‍या या प्रसिद्ध क्रिकेटरने या दोन सुंदर मुलींना डेट केल्याची चर्चा आहे.   

Jan 18, 2023, 08:14 PM IST

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

Jan 11, 2023, 02:34 PM IST