sara tendulkar

सारा तेंडुलकरला त्रास देणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला फोन करुन त्रास देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Jan 7, 2018, 03:09 PM IST

आजीच्या पुरस्कारसोहळ्यात घातलेला ड्रेस साराने केला Repeat

अनुष्का-विराट यांचे रिसेप्शन मुंबईत दिमाखात पार पडले. 

Dec 28, 2017, 08:22 PM IST

विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते.

Dec 27, 2017, 10:59 AM IST

सचिन तेंंडुलकरने ट्विटरकडे केली 'ही' तातडीची मागणी

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टीव्ह झाला आहे.

Oct 16, 2017, 07:48 PM IST

रणवीर सिंगचा हिच्यासोबतचा सेल्फी झाला व्हायरल

सध्या रणवीर सिंगचा एका मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून खुद्द सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आहे.

Apr 8, 2017, 06:23 PM IST

साराच्या बॉलिवूड एंट्रीच्या अफवेमुळं सचिन चिडला

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल सध्या बरीच चर्चा सुरू आहे. अभिनेता शाहिद कपूरसोबत ती चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार असल्याची बातमी सर्वत्र फिरत आहे.

Apr 27, 2015, 02:30 PM IST

सचिनची मुलगी 'सारा' लवकरच बॉलिवूडमध्ये?

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेट विश्वात आपलं वेगळं नाव निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याची मुलं आता करियरसाठी कोणतं क्षेत्र निवडतात हा सर्वाच्यांच उत्सुकतेचा विषय आहे. सचिनचा मुलगा अर्जुन क्रिकेटर होणार हे तर निश्चीत होतं मात्र मुलगी साराचं काय? सारा लवकरचं बॉलिवूडमध्ये दिसण्याची शक्यता आहे. 

Apr 24, 2015, 11:49 AM IST

सचिनच्या मुलीचं ट्वीट, मोदी पुढील पंतप्रधान

आपण सारा तेंडुलकर हे नाव ऐकलंच असेल... नसेल माहित तर ऐका... भारतरत्न सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर... सचिन राज्यसभेचा खासदार आहे... तो ही काँग्रेसचा... मात्र साराचा असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे... सारा तेंडुलकर सुद्धा आता मोदींच्या चाहत्यांमध्ये सहभागी झालीय. सारानं ट्वीट करून नरेंद्र मोदीच देशाचे नवे पंतप्रधान असतील अशी आशा व्यक्त केलीय.

Jan 30, 2014, 08:03 PM IST

सचिनच्या साराची सामाजिक बांधिलकी!

सचिन तेंडुलकरची सासू आणि अपनालया या सामाजिक संस्थेद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या ऍनाबेल मेहता दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्यात. सोबतच `मॅरेथॉनमध्ये यावर्षी पहिल्यांदाच भाग घेत असून एका सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मी धावणार आहे.` हे उद्गार आहेत सारा सचिन तेंडुलकर हिचे!

Jan 19, 2014, 09:33 AM IST