Ind Vs SL 2nd T20: टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकनंतर 'हा' खेळाडू दुखपातग्रस्त
श्रालंकेविरुद्ध पहिला टी20 सामना जिंकत टीम इंडियाने नव्या वर्षाची विजयी सुरुवात केली आहे, पण दुसऱ्या सामन्या आधी भारतीय संघाला एकामागोमाग एक असे दोन धक्के बसले आहेत
Jan 4, 2023, 08:07 PM ISTIND vs SL : श्रीलंकेचा पराभव करत भारताचा विजयाचा 'श्रीगणेशा'
भारताने या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे.
Jan 3, 2023, 10:49 PM ISTSanju Samson ला मिळालं कष्टाचं फळ, Team India मध्ये जोरदार कमबॅक; BCCI कडून न्यू ईयर गिफ्ट!
India Squad SL Series: बीसीसीआयचे मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. संजू सॅमसनला टीम इंडियात (Team India) जोरदार कमबॅक केलं आहे.
Dec 27, 2022, 10:56 PM ISTSanju Samson ला 'या' देशाच्या क्रिकेट बोर्डाची ऑफर; संजूला टीममध्ये न घेणं BCCI ला पडणार महागात
संजू असा प्लेअर आहे, ज्याला जगातील कोणत्याही टीममध्ये स्थान मिळू शकतं. अशातच आता एका विदेशी देशाच्या क्रिकेट बोर्डाने त्यांच्या देशाकडून खेळण्याची ऑफर मिळाली
Dec 11, 2022, 08:42 PM ISTमोठी बातमी! रोहित शर्मा जखमी असताना Sanju Samson ची कर्णधारपदी नियुक्ती
न्यूझीलंडच्या सिरीजमध्ये संजूला बेंचवर बसवलं होतं. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) संताप व्यक्त केला होता. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजू सॅमसनला कर्णधारपद (Sanju Samson captain) देण्यात आलं आहे.
Dec 8, 2022, 09:21 PM ISTफोटोशूटदरम्यान Sanju Samson चा भर मैदानात अपमान? बसलेल्या खुर्चीवरून उठवलं आणि...!
बीसीसीआयवर संजूला संधी देण्याबाबत आणि त्याच्याशी योग्य वर्तन न करण्याबाबत टीकाही करण्यात आली. अशातच आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल (Photo Viral) झालाय, ज्यामध्ये संजूसोबत पक्षपात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय.
Dec 1, 2022, 08:47 PM ISTInd vs Nz : संजू सॅमसनला पुन्हा वगळल्याने शशी थरूर संतापले; ऋषभ पंतवर साधला निशाणा
Sanju Samson: संजू सॅमसनला डावलल्याने कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर हे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले आहेत. शशी थरूर यांनी ट्विट करत प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावरही निशाणा साधलाय
Nov 30, 2022, 09:31 AM ISTIND vs NZ: टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला...आता न्यूझीलंडविरुद्ध जिंकावच लागेल!
Team India: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियाला उद्या क्राइस्टचर्चमध्ये (christchurch) होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाची सावट पडू नये, अशी प्रार्थना करावी लागणार आहे.
Nov 29, 2022, 05:05 PM ISTसंजूला दुसऱ्या वनडेमध्ये का खेळवलं नाही, शिखर धवनने सांगितलं खरं कारण!
शिखर धवनने संजूला न खेळवण्याचं कारण सांगितलं आहे
Nov 27, 2022, 06:08 PM ISTIndia vs New Zealand: संजू तुस्सी ग्रेट हो...! संघात संधी नाही, पण पठ्ठ्यानं मन जिंकलं; पाहा Video
Sanju Samson heart winning video: आजच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शिखर धवने (Shikhar Dhawan) आज पुन्हा रिषभ पंतवर (Rishabh Pant) विश्वास दाखवला.
Nov 27, 2022, 05:00 PM ISTIND vs NZ ODI: पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI
India vs New Zealand 1st ODI : ऑकलंडमध्ये उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत भारताला 0-3 असा पराभव स्विकारावा लागला होता.
Nov 24, 2022, 11:06 PM ISTIND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?
IND vs NZ: न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंत की संजू सॅमसन, कोणाला संधी द्यावी? तुम्हाला काय वाटते?
Nov 24, 2022, 05:24 PM ISTकर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचे इतर खेळाडू संजूसोबत खेळतायत मात्र यामध्येही त्याला संधी देत नाहीत.
Nov 23, 2022, 09:45 PM ISTIND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामना न खेळताही संजू सॅमसन बनला हिरो; 'हा' Video नक्की पाहा
IND vs NZ : संजू सॅमसनला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये स्थान देण्यात आले नाही. तसेच तिसऱ्या सामन्याच्या प्लेईंग 11 मध्येही त्याला संधी देण्यात आली नाही
Nov 23, 2022, 03:18 PM ISTIND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानची (India vs New Zealand) तिसरी आणि शेवटचा T20 सामना उद्या खेळवला जाणार आहे, या सामन्यासाठी ऋषभ पंत आणि ईशानला डच्चू देऊन या दोन खेळाडूंची होणार संघात एन्ट्री
Nov 21, 2022, 05:43 PM IST