KKR vs RR : युजवेंद्रच्या हॅट्रिकचं पत्नी धनश्री वर्माकडून सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
पतीच्या हॅट्रिकचा आनंद गगनात मावेना, धनश्री वर्माचं स्टेडियममध्ये सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
Apr 19, 2022, 10:41 AM ISTGT vs RR: तिथेच आम्ही चुकलो...; पराभवानंतर संजू सॅमसनने सांगितलं कारण
गुजरातकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने मोठं विधान केलं आहे.
Apr 15, 2022, 09:12 AM ISTलखनऊचा हुकमी एक्का पण सगळ्यात मागे का? कॅप्टन के एल राहुलनं दिलं उत्तर
'संकाटच्या वेळी तोच....' मॅच विनरला 8 व्या क्रमांकावर पाठवण्यामागचं कॅप्टन के एल राहुलनं सांगितलं कारण
Apr 11, 2022, 11:18 AM ISTकोहलीने पकडलेल्या कॅचवर अंपायरचा अजब निर्णय, मॅचमध्ये मोठा वाद
अंपायरच्या निर्णयावरून पुन्हा वाद...पाहा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा आऊट की....
Apr 6, 2022, 08:10 AM ISTमला काही माहिती नाही...; पहिल्या पराभवामुळे कर्णधार संजू सॅमसन संतापला
राजस्थान रॉयल्सचा हा पहिला पराभव असल्याने कर्णधार संजू सॅमसन चांगलाच निराश झाला आहे.
Apr 6, 2022, 07:40 AM ISTIPL 2022 RR | राजस्थानचा 'रॉयल' कारभार, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी
रोहित शर्मा आणि धोनीला मोठा धक्का तर दिल्लीची गाडीही पॉइंट्स टेबलवरून घसरली
Apr 3, 2022, 02:56 PM ISTIPL 2022 : मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात दुर्घटना, पाहा व्हिडीओ
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे सामन्यात दुर्घटना, पाहा नेमकं काय घडलं व्हिडीओ
Apr 3, 2022, 07:43 AM ISTIPL 2022, MI | 'पलटण'चा सलग दुसरा पराभव, रोहित शर्मा संतापला
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जावं लागलं आहे.
Apr 2, 2022, 11:01 PM ISTIPL 2022 | मुंबईचा पराभव, मात्र 'या' युवा खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी
राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या तिलक वर्माने (Tilak Varma) 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावांची खेळी केली.
Apr 2, 2022, 09:55 PM ISTIPL 2022, MI vs RR | राजस्थानचा मुंबईवर 23 धावांनी विजय
राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला आहे.
Apr 2, 2022, 07:42 PM ISTMI vs RR | बटलरचं शतक, हेटमायरचा जोरदार मारा, मुंबईला विजयासाठी 194 धावांचं आव्हान
जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 2, 2022, 05:26 PM ISTIPL 2022 | Jos Buttler चा तडाखा, मुंबई विरुद्ध शतकी खेळी
राजस्थान रॉयल्सचाचा (Rajshthan Royals) स्टार ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध वादळी खेळी करत खणखणीत शतक ठोकलंय.
Apr 2, 2022, 05:08 PM ISTSanju Samson | मुंबई विरुद्धच्या सामन्यात संजू समॅसनचा 'द्विशतकी' तडाखा
राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) कॅप्टन संजू सॅमसनने (Sanju Samson) मुंबई इंडियन्स विरुद्धच्या (Mumbai Indians) सामन्यात मोठा कीर्तीमान रचला आहे.
Apr 2, 2022, 04:10 PM ISTIPL 2022, MI vs RR | मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) सुरुवात होणार आहे.
Apr 2, 2022, 03:10 PM ISTज्या खेळाडूंना टीममधून बाहेर काढलं त्यांनीच IPL गाजवलं
ज्या खेळाडूंना अनफिट म्हणून टीममधून बाहेर काढलं आज त्यांनी गाजवलंय आयपीएल, पाहा कोणकोण लिस्टमध्ये
Mar 30, 2022, 05:11 PM IST