IND vs IRE 2nd T20I: मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया मैदानात; बुमराहने निवडली 'ही' Playing XI
IND vs IRE 2nd T20I Update: भारतीय संघाकडे या सामन्यात विजय मिळवून मालिका नावावर करण्याची संधी आहे. दुसरीकडे आयर्लंडला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय महत्वाचा असेल.
Aug 20, 2023, 07:31 PM ISTIND vs IRE 1st T20: बुमराहच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा जलवा; आयर्लंडचा डकवर्थ लुईस नियमांनुसार 2 धावांनी पराभव!
Ireland vs India, 1st T20I: प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 139 धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना भारताने 6.5 ओव्हरमध्ये 47 धावा उभ्या केल्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमानुसार, भारतीय संघाने 2 धावांनी विजय मिळवला आहे.
Aug 18, 2023, 11:09 PM ISTIND vs IRE 1st T20: टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; 'या' दोन खेळाडूंचा डेब्यू, जसप्रीत बुमराह म्हणतो...
Ireland vs India, 1st T20I: आशिया चषकाला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आता भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल.
Aug 18, 2023, 07:12 PM ISTIND vs IRE: हार्दिकनंतर आता बुमराहची 'कसोटी' पाहा कुठे आणि कधी रंगणार भारत-आयर्लंड टी20 मालिका
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिजचा दौरा संपला आहे आणि आता टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. 18 ऑगस्टपासून भारत आणि आयर्लंडदरम्यान 18 ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 05:54 PM ISTWI vs IND 2023: भारतासमोर वेस्ट इंडिज 'किंग'; टीम इंडियाने मालिका 3-2 ने गमावली!
India vs West Indies: वर्ल्ड कपआधी महत्त्वाची मानली जाणारी ही मालिका बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक होता. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजसमोर ठेवले 166 धावांचे आव्हान ठेवलं होतं.त्यानंतर वेस्ट इंडिजने दोन ओव्हर बाकी असताना सामना खिशात घातला.
Aug 14, 2023, 12:42 AM ISTShikhar Dhawan: टीम इंडियामध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? 'या' खेळाडूचं नाव घेत शिखरने दाखवला गोल्डन मार्ग!
Shikhar Dhawan On World Cup 2023: वर्ल्ड कपचा शंखनाद होण्याआधी आशिया कप आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये बीसीसीआयकडे संधी असणार आहे. यासाठी टीम (Team India) कशी असेल, यावर सर्वांचं लक्ष लागलंय.
Aug 11, 2023, 06:48 PM ISTIND vs WI: 'तुला संधीचं सोनं करता आलं नाही, आता...', पार्थिव पटेलची संजू सॅमसनवर सटकून टीका!
Parthiv Patel On Sanju Samson: जेव्हा संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये ( IND vs WI 2nd T20I ) घेत नाही, तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा होते. पण हे सुद्धा खरं आहे की त्याला भरपूर संधी मिळाल्या आहेत, पण त्याला त्याला फायदा घेता आला नाही, असं पार्थिव पटेल म्हणाला आहे.
Aug 7, 2023, 10:53 PM ISTशुभमन गिल, सूर्यकुमार आणि संजू सॅमसन भारतातच 'शेर', परदेशात मात्र 'ढेर'.. पाहा आकडेवारी
Ind vs WI 2nd T20 : वेस्टइंडिज दौऱ्यात कसोटी (Test Series) आणि एकदिवसीय मालिका (ODI Series) जिंकल्यानंतर भारत (Team India) टी20 मालिकाही खिशात घालणार अशी करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा होती. पण नेमकं या उलट होताना दिसंतय. वेस्टइंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पहिल्या सलग दोन सान्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागलाय. मालिका जिंकण्यासाठी आता भारतीय संघाला पुढचे तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.
Aug 7, 2023, 07:23 PM IST
लाज काढली! भारतीय सलामीवीरांपेक्षा अधिक धावा वेस्ट इंडिजच्या 10 व्या क्रमांकाच्या खेळाडूंनी केल्या
Ind vs WI Number 10 Batsman Scores More Than Indian Openers: 5 सामन्यांच्या मालिकेमधील पहिल्या 2 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असून यजमान संघाने 2-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धूळ चारली.
Aug 7, 2023, 08:18 AM ISTHardik Pandya : हार्दिकने ट्रॉफीला हातंही लावू दिला नाही? संजूला दिलेल्या वागणुकीनंतर व्हिडीओ व्हायरल
Hardik Pandya : तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) नसल्याने कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) कडे होती. यावेळी सिरीज जिंकल्यानंतर ट्रॉफीसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( Social Media Viral Video ) होताना दिसतोय.
Aug 2, 2023, 08:18 AM ISTसंजू सॅमसन काही कळण्याआधी उभ्या उभ्याच बाद! चेंडू 90 अंशात वळाला अन्...; पाहा Video
Sanju Samson wicket video viral 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये संधी मिळालेल्या संजू सॅमसनला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो केवळ 9 धावा करुन तंबूत परतला.
Jul 31, 2023, 02:25 PM ISTभारतीय क्रिकेटर्स नुसते पैसा आणि अहंकार...; कपिल देव यांनी झापलं
Kapil Dev on Indian Cricketers: 1983 च्या विश्वविजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंना खडे बोल सुनावले आहेत. जास्त पैसा आल्याने काही खेळाडू फार गर्विष्ठ झाले असल्याचं कपिल देव म्हणाले आहेत. त्यांना इतरांचा सल्ला घेणं योग्य वाटत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
Jul 30, 2023, 03:36 PM IST
IND vs WI: भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हतबल विराट कोहली संतापला, VIDEO व्हायरल
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) फलंदाजांना जबाबदार धरलं आहे. तर दुसरीकडे प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) संघ निवडीचं समर्थन केलं आहे. यादरम्यान, हा पराभव किती जिव्हारी लावणारा आहे हे सांगणारा विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jul 30, 2023, 10:25 AM IST
IND vs WI: दुसऱ्या ODI मधील पराभवानंतर कर्णधार पांड्या फलंदाजांवर नाराज; म्हणाला 'मी काही ससा नाहीये....'
IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधातील (West Indies) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माऐवजी (Rohit Sharma) हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरलं.
Jul 30, 2023, 09:37 AM IST
Kapil Dev: 'रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा आदर करतो पण...', हार्दिक पांड्याच्या वादावर कपिल देव यांची उग्र प्रतिक्रिया
Kapil Dev On Ravi Shastri Statement: ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेनिस लिली यांचे उदाहरण देऊन हार्दिक दुखापतीपूर्वीचा फिटनेस पुन्हा मिळवण्यास सक्षम असल्याचे कपिलने आवर्जून सांगितलं.
Jul 29, 2023, 09:12 PM IST