‘महाराष्ट्राचा फेव्हरेट'… दुनियादारीच!
‘महाराष्ट्रचा फेव्हरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईत रंगला. ‘दुनियादारी’ चित्रपटाने फेव्हरेट सिनेमाचा पुरस्कार जिंकला.
Dec 2, 2013, 11:01 AM IST`दुनियादारी`चा विक्रम : ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार
अवघ्या ४५ दिवसांत २२ कोटींचा टप्पा पार करत `दुनियादारी`नं जोरदार मुसंडी मारलीये. इतक्या कमी दिवसांत ही मजल गाठणारा दुनियादारी हा पहिलाच सिनेमा ठरलाय.
Sep 2, 2013, 06:18 PM ISTअशाच एका बेटावर... सई ताम्हणकर पुन्हा बिकिनीवर
‘नो एंट्री- पुढे धोका’ आहे या सिनेमानंतर पुन्हा सई ताम्हणकर या सिनेमात बिकिनीमध्ये दर्शन द्यायला सज्ज झालेली आहे. मराठीत बिकिनी कल्चर प्रसिद्ध करणाऱ्या सईने `अशाच एका बेटावर` सईने ब्लॅक बिकिनी घालून धुमाकूळ घातला आहे.
Jan 29, 2013, 10:11 PM IST