IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...
IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...
Nov 1, 2024, 02:31 PM IST'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.
May 20, 2024, 02:39 PM IST
'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'
IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला.
May 19, 2024, 04:15 PM IST
RCB विरोधातील सामन्यानंतर धोनी निवृत्ती जाहीर करणार? CSK च्या माजी खेळाडूने केलं जाहीर, म्हणाला 'तो आता...'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आज आपला लीगमधील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईप्रमाणे बंगळुरु (RCB) संघाचंही भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
May 17, 2024, 11:49 AM IST
IPL 2024 : 'अरे तू उत्तर का देतोय...', विराट कोहली अन् सुनील गावस्कर यांच्या जोरदार खडाजंगी; पाहा Video
Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.
May 5, 2024, 04:41 PM ISTPlayoff Scenario: आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही खुले; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Playoff Scenario: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत.
Apr 13, 2024, 01:53 PM ISTMI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?
आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.
Apr 11, 2024, 03:44 PM ISTIPL 2024 : मुंबईविरुद्ध आरसीबीमध्ये 'हाच' संघ जिंकणार, चक्क श्वानाने सांगितलं भविष्य?
IPL 2024, MI vs RCB : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघामध्ये लढत होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची प्रत्येकास उत्सुकता असणार.
Apr 11, 2024, 09:53 AM ISTआज MI vs RCB! मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारे आकडे; पाहा Playing XI, हेड टू हेड रेकॉर्ड
MI vs RCB Match Preview Playing XI Head Records Pitch Report: आयपीएलमधील 25 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असल्याने सामना जिंकण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल.
Apr 11, 2024, 08:34 AM ISTIPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 10, 2024, 02:52 PM ISTCLT20 : चॅम्पियन्स लीग टी-ट्वेंटीचे आत्तापर्यंतचे विजेते संघ कोणते?
Champions League T20 : चॅम्पियन्स लीगमध्ये एकूण सहा हंगाम खेळले गेले होते. यावेळी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांनी प्रत्येकी दोन वेळा विजेतेपद पटकावलंय.
Apr 3, 2024, 04:42 PM ISTIPL 2024: लखनऊच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; RCB च्या टीमची अवस्था बिकट
IPL 2024: आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Apr 3, 2024, 11:19 AM ISTRCB Vs CSK संग्रामाने आज IPL 2024 चा श्री गणेशा! पाहा पिच रिपोर्ट, Playing XI आणि हवामानाचा अंदाज
CSK vs RCB Weather and Pitch Report: आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे.
Mar 22, 2024, 11:21 AM ISTजर्सीनंतर आता RCB संघाच्या नावात झाला बदल; पाहा टीमचं नवं नाव
RCB change team name : रॉयल चॅलेंजर्स बंगलौरच्या ऐवजी आता रॉयल चॅलेजर्सं बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) असं नाव करण्यात आलं आहे.
Mar 19, 2024, 09:47 PM ISTRCB Unbox Event पूर्वी विराट कोहली नव्या जर्सीत; पाहा शेड्यूल
RCB Unbox event : अनबॉक्स इवेंन्टमध्ये आरसीबीने नव्या जर्सीचं अनावरण होईल. अशातच आरसीबीच्या स्टार खेळाडूंचे फोटो समोर आलेत.
Mar 19, 2024, 06:04 PM IST