IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!
AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.
Mar 18, 2023, 07:13 PM ISTWPL 2023: 15 वर्षांपासून मी देखील नाही जिंकलो...; किंग कोहलीचा RCB Womens ना मोलाचा सल्ला
Virat Kohli: 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला.
Mar 16, 2023, 05:39 PM ISTWPL 2023 : RCB च्या पराभवाची गाडी अखेर रूळावर; पहिल्यादा चाखली विजयाची चव
आरसीबीच्या महिलांनी 5 विकेट्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. या विजयामुळे आरसीबीच्या सलग 5 सामन्यांच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली आहे. आरसीबीच्या या विजयाची खरी शिल्पकार कनिका आहुजा ठरली आहे.
Mar 15, 2023, 10:58 PM ISTDC vs RCB: रोमांचक सामन्यात दिल्लीने बंगळुरूला पाजलं पाणी, 6 विकेट राखून दणक्यात विजय!
Delhi Capitals Beat Royal Challengers Bangalore: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर दिल्लीने आपला शानदार खेळ दाखवला आणि सामना खिश्यात घातला आहे.
Mar 13, 2023, 11:15 PM ISTRCB vs UPW WPL 2023 : महागड्या स्मृती मंधानाच्या RCB ला विजयाचा सूर गवसेना; सलग चौथा पराभव
RCB vs UPW WPL 2023 : एकतर्फी झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्सच्या महिलांचा विजय झाला. युपीने बंगळूरूवर 10 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Mar 10, 2023, 10:21 PM ISTWPL 2023: RCB हरली, पण शेवटपर्यंत लढली; गुजरात जाएंट्सच्या टीमचा 11 रन्सने विजय
गुजरातने आरसीबीसमोर 202 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीच्या टीमने जिंकण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला मात्र त्यांना विजय मिळवून देता आला नाही.
Mar 8, 2023, 11:02 PM ISTWPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?
WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.
Mar 6, 2023, 12:10 PM ISTWPL 2023: शेफाली वर्माची तुफान फलंदाजी, जबरदस्त Six पाहून चाहत्यांना आठवला विराट कोहली
WPL 2023: महिला प्रीमियर लीग 2023 (Womens Premiere League 2023) च्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. दरम्यान या सामन्यात शेफाली वर्माने (Shefali Verma) केलेली तुफानी फलंदाची चर्चेचा विषय ठरली. तिने 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली
Mar 5, 2023, 09:38 PM IST
WPL 2023 RCB vs DC: शेफाली वर्मा आणि मेग लॅनिंगचं वादळ, RCB ला धु-धू धुतलं; पहिल्याच सामन्यात मोठा रेकॉर्ड
WPL 2023 Highlights, RCB vs DC: दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 60 धावांनी पराभव केला आहे. मेग लॅनिग (Megg Lanning) आणि शेफाली वर्मा (Shefali Varma) यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 162 धावांची भागीदारी करत संघाच्या पहिल्या विजयाचा पाया रचला.
Mar 5, 2023, 08:54 PM IST
WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान
WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे.
Mar 5, 2023, 02:37 PM ISTMS dhoni: "धोनीचा मला मॅसेज आला, ते शब्द आजही...", माहीवर बोलताना Virat kohli झाला भावूक; पाहा Video
Virat kohli in RCB Postcast: विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांच्यामध्ये एक वेगळचं नात आहे. कोहली धोनीला आपला आदर्श मानतो. अनेक कठिण प्रसंगात धोनीने विराटला साथ दिल्याने अनेकदा त्याने सांगितले आहे.
Feb 25, 2023, 12:06 PM ISTIPL 2023: RCB च्या ताफ्यात 'तो' पुन्हा आलाय, Virat Kohli चं टेन्शन संपलं!
IPL 2023, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.
Feb 21, 2023, 09:25 AM ISTWPL Auction 2023: करोडोत बोली! स्मृती मंधानाची रिअॅक्शन आली समोर, पाहा VIDEO
WPL Auction 2023 Smriti Mandhana : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी मंधना भारतीय महिला क्रिकेट संघासोबत आहे. या सर्व खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये बसून संपुर्ण लिलाव एकत्र पाहिला आहे. या लिलावाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मंधानाची रिअॅक्शन कैद झाली आहे.
Feb 13, 2023, 05:41 PM ISTWPL Auction 2023: ऑलराऊंडर खेळाडूंवर पैशांचा पाऊस, WPL मध्ये लागली करोडोत बोली
WPL Auction 2023, Ashleigh Gardner, Natalie Sciver :मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला क्रिकेटपटूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात इंग्लंडची ऑलराऊंडर खेळाडू नताली सिव्हर (Natalie Sciver) आणि ऑस्ट्रेलियन संघाची ऑलराऊंडर अॅशले गार्डनर (Ashleigh Gardner)यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे.
Feb 13, 2023, 04:59 PM ISTWPL Auction : स्मृती मंधानाला कोटींची बोली, RCB नं घेतलं ताफ्यात
wpl auction smriti mandhana : महिला प्रीमियर लीग (WPL) साठीच्या लिलावातील पहिली बोली टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मंधानासाठी लागली होती. स्मृती मंधानाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. यावेळी लिलावात जवळपास सर्व संघांनी स्मृती साठी बोली लावली होती.
Feb 13, 2023, 03:22 PM IST