Chris Gayle : ना हरभजन ना आश्विन... ख्रिस गेल म्हणतो, 'या' खेळाडूने मला त्रास दिला!
Chris Gayle, IPL: गेल नावाच भूत बाटलीत बंद करायला कोणाला जमलेलं नाही. करियरच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या बॉलला सिक्स मारून सुरवात करणाऱ्या ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलंय.
Feb 3, 2023, 04:23 PM ISTIPL-2023 : विराट कोहलीच्या टीममध्ये आता 'हा' स्टार ऑलराऊंडर? एका पार्टीत फॅक्चर झाला होता पाय
Indian Premier League:आयपीएलमध्ये (IPL) पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातल असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या एका स्टार ऑलराऊंडर खेळाडूच्या पायाला मोठी दुखापत झाली. पाय फ्रॅक्चर झाल्याने तो संघासाठी खेळू शकत नव्हता. दिग्गज विराट कोहली गेली अनेक वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
Nov 17, 2022, 07:03 AM ISTविराटची खिल्ली उडवणं पडलं महागात, मित्राने काढला मित्राचा काटा! वाचा नक्की काय झालं?
आरोपी मित्र रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स (MI) चा फॅन होता. तर दुसरा मित्र हा विराट कोहली (Virat Kohli) आणि आरसीबीचा (RCB) फॅन होता. दोघांमध्ये वाद पेटला अन्...
Oct 14, 2022, 11:33 PM ISTIPL 2022 : संपूर्ण कारकिर्दीत नाहीत तितक्या या हंगामात चुका, दिग्गज खेळाडूची विराटवर टीका
बंगलोरचा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला प्रवास संपला, पण त्याही पेक्षा जास्त टीका झाली ती विराट कोहलीच्या कामगिरीवर
May 28, 2022, 08:20 PM ISTRCB ला ती एक चूक पडली महागात, गमावली IPL 2022 ची ट्रॉफी
IPL मध्ये 4 वेळा ट्रॉफी जिंकवणाऱ्या खेळाडूला टीम बाहेर बसवणं RCB ला पडलं महागात, गमावली ट्रॉफी
May 28, 2022, 02:57 PM ISTRCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
May 27, 2022, 11:16 PM ISTRCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
May 27, 2022, 07:12 PM ISTRCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे.
May 27, 2022, 04:11 PM ISTIPL 2022 ची ट्रॉफी 'या' टीमने जिंकावी, सुरेश रैनाचं मोठं विधान
सुरेश रैनाला विराट कोहलीची दया, म्हणाला यावेळी तर....
May 24, 2022, 11:31 AM ISTIPL 2022 Playoffs: आता या 4 संघांमध्ये विजेतेपदाची लढत, जाणून घ्या कोणता संघ भिडणार
IPL 2022 Playoffs: आयपीएल 2022 प्लेऑफचे चार संघ निश्चित झाले आहेत. आता गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे.
May 22, 2022, 09:03 AM ISTIPL 2022, MI vs DC | दिल्लीचं स्वप्न भगंलं, मुंबईचा 5 विकेट्सने विजय
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिट्ल्सवर (Delhi Capitals) 5 विकेट्सने विजय मिळवला आहे.
May 21, 2022, 11:35 PM ISTArjun Tendulkar | अर्जुन तेंडुलकरला संधी नाहीच, चाहत्यांची निराशा
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमातील 69 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येत आहे.
May 21, 2022, 08:21 PM IST'पलटण'च्या कामगिरीवर आरसीबीचा 'निकाल', प्लेऑफसाठी दिल्ली मुंबई विरुद्ध भिडणार
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात आज (21 मे) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या निकालानंतर प्लेऑफची (IPL PlayOffs 2022) चौथी टीमही ठरणार आहे.
May 21, 2022, 05:24 PM IST
IPL 2022 | विराट कोहलीची धमाकेदार खेळी, गुजरातवर 8 विकेट्सने 'रॉयल' विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
May 19, 2022, 11:34 PM ISTMatthew Wade Angry | हेल्मेट फेकला मग बॅट आपटली, मॅथ्यू वेड संतापला, व्हीडिओ व्हायरल
Matthew Wade Controversial Out | अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय.
May 19, 2022, 10:25 PM IST