रणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM IST'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?
Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Nov 4, 2023, 04:11 PM ISTअसं होतं शाहरुखचं 58 बर्थडे सेलिब्रेशन; 'या' एका महिलेचीच चर्चा, पाहा inside pics
शाहरुख खान ने यंदा 58 वाढदिवस साजरी केला आहे .वाढदिवसा निमित्त सुपरस्टारने काल रात्री मुंबईत कुटुंब आणि मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी देखील साजरी केली.
Nov 3, 2023, 04:19 PM ISTVIRAL VIDEO : 'जस्ट लूकिंग लाइक ए वाव...' रणवीर सिंगनं नीता यांच्यावर कमेंट करताच मुकेश अंबानींनी दिली अशी रिअॅक्शन
Ranveer Singh tells Nita Ambani she is 'just looking like a wow' : रणवीर सिंगनं नीता अंबानी यांची केली हटके स्तुती पाहताच मुकेश अंबानी यांनी दिली अशी रिअॅक्श... व्हिडीओ होतोय व्हायरल
Nov 1, 2023, 01:58 PM ISTरणवीरसोबत लग्नाआधी कोण आलं दीपिका पदुकोणच्या आयुष्यात? पाहा फोटो
Deepika Padukone Relationships: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका निहार पाड्यांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा होती. रिपोर्ट्सनुसार दीपिका काही काळ सिद्धार्थ माल्ल्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. रणवीर कपूर आणि दीपिकाचे रिलेशन खूप चर्चेत राहिले. रामलीला शूटींग दरम्यान दीपिका आणि रणबीर सिंग रिलेशनशीपमध्ये आले आणि त्यांनी लग्न केले.
रणबीर सिंगसोबत रिलेशनशीपमध्ये असताना इतर मुलांच्या संपर्कात होती, असे दीपिकाने कॉफी विथ करणमध्ये सांगितले.
किती फेकतो रणवीर! अनुष्का आणि दीपिकाच्या पहिल्या भेटीचा किस्सा एकच कसा? आता होतोय ट्रोल
Ranveer Singh Trolled : रणवीर सिंह आणि दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 27, 2023, 03:47 PM ISTलग्नानंतर जोडीदाराची फसवणूक करण्यावर प्रश्न विचारताच दीपिका म्हणाली 'आम्ही भांडतो...'
Ranveer Singh and Deepika Padukone : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग या दोघांनी नुकतीच 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी अनेक खुलासे केले आहेत.
Oct 26, 2023, 12:20 PM ISTलग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका- रणवीरचा मोठा निर्णय; Video मुळं समोर आलं सारंकाही...
Deepika Padukone and Ranveer Singh Wedding : या निर्णयासाठी इतका वेळ? व्हिडीओ पाहून चाहतेही पेचात. पाहा सोशल मीडियावर वारंवार पाहिला जाणारा त्यांचा व्हिडीओ
Oct 26, 2023, 09:08 AM IST
रणवीर आणि दीपिकाने लपूनछपून केलेला साखरपुडा! अभिनेता खुलासा करत म्हणाला, 'कोण चप्पल...'
Ranveer Singh and Deepika Padukone got engaged secretly : रणवीर सिंग आणि दीपिकानं लग्नाच्या तीन वर्षा आधीच लपूनछपून केला होता खुलासा. सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे सत्य आलं समोर
Oct 23, 2023, 11:33 AM ISTworld food day 2023 : टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे Comfort Food
जागतिक अन्न दिन 2023: अन्न आणि पोषण मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. तथापि, जगातील कोट्यवधी लोकांना निरोगी अन्न आणि पाणी उपलब्ध नाही, जागतिक अन्न दिनाचे महत्त्व जागरुकता निर्माण करण्यावर आणि या ग्रहावरील प्रत्येक व्यक्तीला योग्य पोषण आणि योग्य अन्न मिळण्याची खात्री करण्यासाठी पुढाकार घेण्यावर भर आहे. अन्न सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि उपासमारीचा सामना करणे हे देखील जागतिक अन्न दिन साजरा करण्यामागचे लक्ष आहे. दरवर्षी, जागतिक अन्न दिन अनेक नवीन उपक्रम आणि संस्थांद्वारे नवीन कल्पनांसह साजरा केला जातो. आम्ही विशेष दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला बॉलीवूडच्या सेलेब्रिटीचे कंफोर्ट फूड सांगणार आहोत
Oct 16, 2023, 04:22 PM ISTरणवीरने घेतला धोनीचा Kiss! पत्नी साक्षी कमेंट करुन म्हणाली...
Ranveer Singh Kiss MS Dhoni: वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी हे फोटो समोर आलेत.
Oct 6, 2023, 04:34 PM ISTडॉनमध्ये शाहरूख खानऐवजी रणवीर सिंगची निवड का? फरहान अख्तरनं सांगितलं खरं कारण...
Farhan Akhtar on Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे डॉनची. सध्या यावेळी फरान अख्तरनं डॉनसाठी रणवीर सिंगची निवड का केली याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी तो काय म्हणाला आहे.
Sep 23, 2023, 12:57 PM ISTचहलला वर्ल्ड कपमध्येही जागा नाही, तरीही उत्साहात बेभान होऊन नाचतेय पत्नी धनश्री
Dhanashree Verma : येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी आयसीसीने थीम साँग लाँच केलं आहे. या गाण्यात अभिनेता रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम भूमिका साकारली असून युजवेंद्र चहची पत्नी धनश्री वर्मा दिसत आहे.
Sep 20, 2023, 09:52 PM ISTODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स... Video पाहाच
ICC ODI World Cup 2023 Theme Song: क्रिकेट प्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारतात खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपचं थीम साँग अखेर लाँच करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसीलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हे गाणं लाँचक केलं आहे.
Sep 20, 2023, 03:32 PM ISTRanveer Singh : वर्ल्ड कपमध्ये अचानक रणवीर सिंगची एन्ट्री; थेट ICC ने केली घोषणा!
Ranveer Singh in ICC CWC 2023 Anthem : भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहे. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये रणवीर सिंह दिसतोय.
Sep 19, 2023, 08:06 PM IST