Deepika Padukone कडे असलेलं 'हे' विचित्र टॅलेन्ट फक्त रणवीरलाच माहितीये
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि तिचा पती अभिनेता रणवीर सिंह हे लोकप्रिय कप्लसपैकी एक आहे. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी सप्तपदी घेतल्या. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिकानं तिच्या खासगी आयुष्याविषयी सांगत म्हटले की तिच्या एका विचित्र टॅलेन्ट विषयी फक्त रणवीरलाच माहित आहे.
Jun 30, 2023, 04:39 PM ISTधर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
धर्मेंद्र यांच्या मुलीसोबत होतं रणवीरचे अफेअर, 'या' अभिनेत्यामुळं झालं होत ब्रेकअप
Jun 25, 2023, 04:49 PM ISTकाय एनर्जी आहे भावा! दीपिका-रणवीरच्या डान्सनं जिंकली वऱ्हाड्यांची मनं, पाहा VIDEO
Karan Deol Wedding: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांचा मुलगा करण देओलच्या लग्नाची. आपली गर्लफेंड द्रिशा आचार्याशी त्यानं काल 18 जूनला लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्नाचे फोटोही सध्या सगळीकडेच व्हायरल झाले आहेत.
Jun 19, 2023, 03:29 PM ISTदीपिका, रणवीरची 'ती' भेट आणि 119 कोटी रुपये! सोशल मीडियावर मुंबईतील 'हे' फोटो व्हायरल
Deepika Padukone and Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. या चर्चेमागील कारण ठरत आहेत मुंबईमधील काही व्हायरल झालेले फोटो. या फोटोंमध्ये दोघेही अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसत असून त्यांच्या या भेटीदरम्यान रणवीरचे आई-वडीलही या दोघांबरोबर होते. नेमकं ही भेट कशासाठी, कुठे आणि का देण्यात आलेली पाहूयात...
Jun 14, 2023, 03:59 PM ISTआपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच
Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...
Jun 14, 2023, 11:58 AM ISTभर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video
Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.
Jun 13, 2023, 12:13 PM ISTरणवीर सिंगच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; दिपीकाचीही झाली अशी अवस्था, जाणून तुम्हालाही बसेल धक्का
अभिनेता रणवीर सिंग बँड बाजा बारात या आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर अभिनेत्या कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.
Apr 17, 2023, 08:26 PM ISTछोटे कपडे परिधान करण्यावरुन सलमानने लगावली कतरिनाच्या कानशिलात?
सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या आगामी सिनेमा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan) मुळे चर्चेत आहे. सध्या अभिनेता त्याच्या प्रमोशनमुळे व्यस्त आहेत. या सिनेमातून पलक तिवारी आणि शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
Apr 17, 2023, 02:49 PM ISTVideo : भर पार्टीत दीपिका पदुकोणने केले ऐश्वर्या रायला किस, बेभान डान्स व्हिडीओ Viral
Viral Video : सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पादुकोण हिचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या दोघींचा हा पार्टीतील व्हिडीओ पाहून अभिषेक बच्चन आणि रणवीर सिंहने देखील डोक्याला हात मारला आहे.
Apr 4, 2023, 10:54 AM ISTNeeraj Chopra Dance: विराटच्या शोमध्ये नीरज बेधुंद नाचला; डान्स पाहून पोरीही लाजल्या; पाहा VIDEO
Neeraj Chopra Dancing video: सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झालेल्या व्हिडिओमध्ये निरज चोप्रा यशराज मुखाटे, दीपराज जाधव आणि रुही दोसानी या कलाकारांसोबत मनसोक्त नाचताना दिसला.
Mar 24, 2023, 07:21 PM ISTVideo : रणवीर - दीपिकामध्ये बिनसलं? वडिलांसमोरच केलेल्या कृतीने पतीचा चेहराच उतरला
Deepika Ranveer : काही दिवसांपूर्वीही दीपिका आणि रणवीरमध्ये काही ठीक नाही अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी दोघांनीही याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून वेगळीच शंका निर्माण झाली आहे.
Mar 24, 2023, 10:34 AM IST
Kareena Kapoor Khan ते Ranveer Singh 'हे' सेलिब्रिटी खेळत नाही होळी
होळी हा सण दोन दिवसावर आहे. 7 मार्च रोजी होळी आहे. होळीच्या निमित्तानं आपण अनेक गोष्टी प्लॅन करतो. त्यात बॉलिवूडची होळी पार्टी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण अशा काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांना होळी खेळण्याची आवड नाही.
Mar 5, 2023, 07:00 PM ISTकंडोम वापरावर Rakul Preet Singh चं मोठ वक्तव्य, म्हणाली...
Rakul Preet Singh नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लैंगिक शिषण किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे. रकुल प्रीत सिंगचा ‘छत्रीवाली’ (Chhatriwali) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.
Feb 27, 2023, 01:59 PM ISTAlia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?
Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Feb 25, 2023, 01:41 PM IST'मला अंधारात बोलवलं आणि माझ्यासोबत...' रणवीर सिंगनने सांगितला धक्कादायक अनुभव
रणवीर सिंगला देखील कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. याबाबत आता अभिनेत्याने खुलासा केला आहे.
Jan 29, 2023, 03:52 PM IST