ranveer singh

संजय लिला भन्साळी यांना सारखा राग का येतो? शेखर सुमनने सांगितलं कारण

Shekhar Suman On Sanjay Leela Bhansali anger : संजय लीला भन्साळी यांना राग का येतो? यावर  शेखर सुमन यांनी खुलासा केला आहे. शेखर हीरामंडीमध्ये सहाय्यक भूमिकेत आहेत.

Apr 23, 2024, 08:27 PM IST

डीपफेक व्हिडीओ व्हायरल होताच रणवीर सिंगनं उचललं मोठं पाऊल

सध्या निवडणुकीच्या वातावरणात रणवीर सिंगचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. 

Apr 22, 2024, 06:26 PM IST

अभिनेता रणवीर सिंहबाबत मोठी अपडेट समोर; लवकरच घेणार मोठा ब्रेक?

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही चाहत्यांची लाडकी जोडी आहे. नेहमी ही जोडी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Mar 20, 2024, 04:53 PM IST

'न्यूडिटी दाखवायचीये तर...'; मुकेश खन्ना यांचा रणवीर सिंगवर संताप! कारण ठरलं 'शक्तिमान'

Mukesh Khanna got angry on Ranveer Singh : मुकेश खन्ना यांची रणवीर सिंगवर संतप्त प्रतिक्रिया... जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Mar 18, 2024, 02:56 PM IST

'या' अभिनेत्यांपेक्षा यशस्वी आहे त्यांची पत्नी! महिन्यात करतात बक्कळ कमाई

आजकाल महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत. त्या सोबत आहेत किंवा त्यांच्या पुढे जात आहेत. त्यातही अनेक महिला अभिनेत्री आहेत ज्या करिअरच्या बाबतीत त्यांच्या पतीच्या पुढे गेल्या आहेत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण हे अर्चना पूरन सिंह आहे, ज्या त्यांच्या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. चला तर पाहूया बॉलिवूडमधील असे कपल्स ज्यात पत्नी या पतीपेक्षा जास्त यशस्वी आहेत. 

Mar 8, 2024, 06:02 PM IST

दीपिका-रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात येणारं बाळ 'या' गुणांनी समृद्ध

Deepika Padukone Ranveer Singh Baby on September : अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहचं बाळ सप्टेंबर महिन्यात जन्माला येणार आहे. या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचा स्वभाव कसा असेल?

Mar 2, 2024, 01:14 PM IST

'जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्...', रणवीर सिंगची 'बोल्ड' जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. या जाहिरातीत रणवीरसह अॅडल्ट फिल्म अभिनेता जॉनी सिन्स (Johnny Sins) दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

 

Feb 13, 2024, 01:07 PM IST

लक्षद्वीपला प्रमोट करताना रणवीर सिंगनं शेअर केला मालदीवचा फोटो! चूक लक्षात येताच डिलीट केली पोस्ट

Ranveer singh Maldives Controversy : रणवीर सिंगनं मालदीव कॉन्ट्रोवर्सीमध्ये शेअर केले तिथलेच फोटो... सोशल मीडियावर ट्रोल होताच डिलीट केली पोस्ट

Jan 8, 2024, 05:23 PM IST

तू मित्राच्या गर्लफ्रेंडसोबत शारीरिक संबंध ठेवलेत का? प्रश्न ऐकताच रणबीरनं केला अर्जुनला किस, म्हणाला...

Ranbir Kapoor : 'कॉफी विथ करण'चा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल रणबीर कपूरनं केलेल्या कृत्यानं अर्जुन कपूरला ही बसला म्हणाला... 

Dec 16, 2023, 04:53 PM IST

Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...

Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता. 

Dec 7, 2023, 06:54 PM IST

एकाच अभिनेत्याला ऑफर झाले होते Animal आणि Sam Bahadur; मग का दिला नकार?

This star world have seen in Animal and Sam Bahadur : रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' आणि विकी कौशलच्या 'सॅम बहादुर' चित्रपटात हे दोघं कलाकार नाही तर बॉलिवूडचा हा लोकप्रिय कलाकार दिसला असता. 

Dec 5, 2023, 05:44 PM IST

'सॅम बहादुरमध्ये' विकी कौशल नाही तर मेघना गुलजारला पाहिजे होता 'हा' लोकप्रिय अभिनेता

Vicky Kaushal was not the first choice for Sam Bahadur : मेघना गुलजारला सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत विकी कौशल नाही तर हवा होता हा अभिनेता! जाणून घ्या कोण आहे आणि का तो दिसला नाही चित्रपटात?

Nov 26, 2023, 04:17 PM IST

आज Hot, Bold आणि ब्यूटीफूल... पण 'या' 8 सेलिब्रिटींनी Looks मुळे ऐकलाय नकार

Bollywood Celebrities Rejected: या कलाकारांची यादी फार मोठी असून ती वाचून तुम्ही थक्क व्हाल.

Nov 23, 2023, 03:10 PM IST

दीपिका, शाहरुख, रणबीर.. अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर स्टार्सची हजेरी, पाहा Photo

Celebs Watching World Cup Final 2023 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मोदी स्टेडिअमवर हजर आहेत. 

Nov 19, 2023, 05:41 PM IST