ranveer singh

350 कोटींचा बजेट! अजय देवगनपासून दीपिका पादुकोणपर्यंत.. Singham Again साठी कोणत्या स्टारने किती घेतली फी?

सिंघम अगेन सिनेमात काम करण्यासाठी या स्टार्सनी निर्मात्यांकडून किती फी घेतली? तुम्हाला माहिती आहे का?

Oct 7, 2024, 06:10 PM IST

Singham Again Trailer : बाजीराव सिंघम पुन्हा येतोय, पण सर्वांचं लक्ष लेडी सिंघम दीपिकावरच!

Singham Again Official Trailer : 'सिंघम अगेन' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित...

Oct 7, 2024, 02:13 PM IST

20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान्स, वयातील अंतर पाहून निर्मात्यावर भडकले लोक

अभिनेता रणवीर सिंग आदित्य धरच्या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग असणार आहे. लवकरच तो या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 

Oct 5, 2024, 01:42 PM IST

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच 'या' चित्रपटात दिसणार दीपिका, सोबत असणार रणवीर सिंह

 'सिंघम 3' चित्रपटाचा ट्रेलर 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ट्रेलर लॉन्च करण्यासाठी दीपिका पदुकोण देखील येणार आहे. 

Oct 4, 2024, 03:04 PM IST

शक्तिमानची भूमिका मला साकारू द्या, 3 तास केल्या विनवण्या... मुकेश खन्नांचे फॅन्स म्हणतात, रणवीर नकोच!

Ranveer Singh Shaktimaan : शक्तिमानच्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना तब्बल 3 तास रणवीर सिंग करत होता विनवण्या... 

Oct 2, 2024, 04:15 PM IST

बाप झाल्यावर तब्बल 20 दिवसांनी पहिल्यांदा दिसला रणवीर सिंग; पापाराझीसोबत असा व्यक्त केला आनंद

लेकीच्या जन्माचा आनंद बापाच्या चेहऱ्यावर झळकतोच... हाच आनंद रणवीर सिंगने पापाराझीसोबत शेअर केलाय.... 

Sep 30, 2024, 10:02 AM IST

अभिनेत्याने 'या' 10 नाकारलेल्या चित्रपटाने हृतिक रोशनपासून रणवीर सिंगला बनवलं स्टार, आज आहे 345 कोटींच्या संपत्तीचा मालक

Entertainment : कोणताही चित्रपट साईन करण्यापूर्वी हा अभिनेता खूप विचार करतो. त्याच्या कारकिर्दीतील 10 मोठ्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत, जे नंतर रणवीर सिंग आणि हृतिक रोशनच्या खिशात गेले. पहिला पगार 250 रुपये असलेला हा अभिनेता आज 345 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

Sep 28, 2024, 09:35 AM IST

आई झाल्यानंतर दीपिका पदुकोणचे बदलले आयुष्य, इन्स्टाच्या बायोमध्ये केला मोठा बदल

रणवीर सिंगसोबत तिच्या पहिल्या मुलीचे स्वागत केल्यानंतर दीपिका पदुकोणचे आयुष्य बदलले आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाच्या बायोमध्ये बदल करत तिच्या आई झाल्यानंतरच्या आयुष्याचे अपडेट दिले आहे. 

Sep 15, 2024, 04:42 PM IST

लेकीसाठी नॅनी ठेवणार नाही दीपिका पदुकोण? 'या' अभिनेत्रीच्या पेरेंटिग स्टाइलला करणार फॉलो!

Deepika Padukone  : दीपिका पदुकोण कोणत्या अभिनेत्रीचं पेरेंटिंग स्टाइल फॉलो करणार माहितीये? 

Sep 14, 2024, 05:00 PM IST

दीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?

Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले... 

 

Sep 13, 2024, 10:15 AM IST

Fact Check : दीपिका - रणवीरच्या लेकीचा चेहरा समोर; हॉस्पिटलमधील लेकीसोबत आईचा Photo Viral?

Deepika Padukone Ranveer Singh Baby Girl First Photo : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घरी 8 सप्टेंबरला लक्ष्मीचं आगमन झालंय. मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांचा लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Sep 10, 2024, 12:16 PM IST

दीपिकाने ज्या रुग्णालयात मुलीला जन्म दिला, तिथली एक दिवसाची फी किती?

Deepika-Ranveer Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिलाय. दीपिकाची प्रसूती मुंबईतल्या HN रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात झाली. 

Sep 9, 2024, 06:41 PM IST

Photos: 'दीपिकाच्या मुलीचा मी...'; आता रणबीरची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

Deepika Padukone Becomes Mother Ranbir Kapoor Comment: दीपिका आणि रणबीर अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांची लव्हस्टोरी अर्थ्यातच संपली आणि दोघांनी वेगळ्या वाटा निवडल्या. आता दीपिकाने रणवीरबरोबर तर रणबीरने आलियाबरोबर लग्न केलं आहे. दीपिका आता आई झाली असून यानंतर रणबीरचं एक विधान चर्चेत आहे. नेमकं काय आहे हे पाहूयात...

Sep 9, 2024, 02:39 PM IST

Baby Names : दीपिका-रणवीरच्या घरी लेकीचा जन्म; 'या' गोंडस नावाचा करु शकतात विचार

दीपिका पदुकोण, रणवीर सिंहच्या घरी लेकीचा जन्म, या नावांचा विचार करु शकतात. 

Sep 9, 2024, 09:31 AM IST

लेकीच्या जन्मानंतर रणवीरची 'ती' पोस्ट व्हायरल, मुलगा की मुलगी यावर दिलं होतं भन्नाट उत्तर

दीपिका रणवीरच्या घरी गोंडस मुलीचा जन्म झालाय. लेकीच्या जन्मानंतर रणवीर सिंहची ती पोस्ट होतेय व्हायरल

Sep 9, 2024, 08:10 AM IST