Mumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या
Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.
Dec 17, 2022, 03:36 PM ISTVideo : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Dec 2, 2022, 08:02 AM ISTजेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... मुंबई लोकलमधील 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम(instagram) अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या 15 सेकंदच्या व्हिडिओतून सांगितले आहे.
Nov 28, 2022, 11:50 PM ISTVideo: खचाखच भरलेल्या लोकलमधून माय-लेक खाली पडले, पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा
Mumbai Local News : लोकलमधील गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. असं असताना नुकताच एक लोकल ट्रेन दुर्घटनेचा (Local accidents) धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे. गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेकी बाहेर फेकले गेले.
Nov 2, 2022, 02:52 PM ISTTrending Video: धावत्या लोकलमधून खाली उतरण्याचा तयारीत असतानाच...
Shocking Video : मुर्खपणा करुन जीव गमावणाऱ्या लोकांच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. असाच एक हृदय पिळवटून टाकणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल.
Oct 19, 2022, 12:39 PM ISTMumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या कुठल्या मार्गावर मेगाब्लॉक
Mumbai Local : जर तुम्ही मध्य आणि हार्बर (Harbour Line Mega Block) मार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर...
Oct 2, 2022, 09:38 AM ISTMumbai Local Train मधील वृद्ध महिलेचा जगण्यासाठी संघर्ष; Video पाहून तुम्हीही महिलेला कराल सॅल्यूट
मुंबईतील लोकल ट्रेनमधील (Mumbai Local) जग हे मुंबईबाहेरील लोकांसाठी कुतूहलाचं असतं. इथे आपल्याला अनेक संघर्षांच्या कहाण्या मिळतात.
Sep 8, 2022, 11:47 AM ISTVideo | AC लोकल रविवारी सुद्धा धावणार! सुट्टीच्या दिवशी AC लोकलच्या 14 फेऱ्या
AC Local Train To Give Service On Sunday For Growing Response
May 15, 2022, 08:45 AM ISTMumbai Local Update : मुंबई लोकलच्या प्रवासाबाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या
Mumbai Local Trains QR Code Universal Travel Pass: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणार्या मुंबई लोकलमध्ये प्रवास करणे आता अधिक सोयीचे होऊ शकते.
Jul 3, 2021, 02:16 PM IST