mumbai local train news

Mumbai Local: दसऱ्यानंतर खार ते गोरेगाव 100 लोकल फेऱ्या होणार रद्द, कारण जाणून घ्या

Mumbai Local Cancelled: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. गाड्यांची हालचाल सुलभ करण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या सध्याच्या नेटवर्कपासून वेगळ्या केल्या जात आहेत. त्यासाठी 2008 मध्ये पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे नियोजन करण्यात आले होते.

Oct 10, 2023, 11:12 AM IST

मुंबई लोकलमध्ये चाललंय काय? विरार-चर्चगेट लोकलमध्ये ड्रग्सचे सेवन, Video Viral

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही सर्वसामान्यांची लाइफलाइन म्हणून मानली जाते. लाखो प्रवासी दररोज लोकलमधून प्रवास करतात. मात्र, अशातच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Sep 6, 2023, 12:22 PM IST

लोकलमधून पडून युवकाचा मृत्यू, 13 वर्षांनंतर मुंबई हायकोर्टने दिला 'हा' आदेश

Mumbai local Accident Death: अल्पेशचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला. जो रेल्वे कायद्याच्या कलम 123 नुसार अनुचित घटनेच्या कक्षेत येतो. त्यामुळे अपीलकर्ता नुकसान भरपाईसाठी पात्र आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

Sep 5, 2023, 06:28 PM IST

अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक. 

Aug 19, 2023, 07:39 AM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

मध्य रेल्वेच्या 'या' निर्णयामुळं नोकरदारांना मोठा दिलासा, पाहा बातमी तुमच्या प्रवासावर परिणाम करणारी

Mumbai Local News : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे विभागाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

 

Aug 9, 2023, 08:46 AM IST

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम

Mumbai Local News : रविवारी कुठे बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर आधी रेल्वेचं वेळापत्रक पाहा. कारण ऐन पावसात तुमची तारांबळ उडायला नको. 

 

Jul 29, 2023, 07:56 AM IST

नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याहून ट्रेन बदलू नका; ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 'या' शहरातील प्रवाशांना मोठा फायदा

Dighe railway station: नवी मुंबईतील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. लवकरच दिघे लोकल स्थानक सुरु होण्याची चिन्हे आहेत. येत्या 10 दिवसांत प्रवाशांना खुशखबरी मिळण्याची शक्यता आहे. 

 

Jul 9, 2023, 11:25 AM IST

भायखळा स्टेशनवर 'तो' लेडिज डब्यात चढला, सिगरेट पेटवली अन्... बदलापूर ट्रेनमध्ये घडली संतापजनक घटना

सीएसएमटी बदलापूर लोकलमध्ये महिला डब्यात नशेबाज तरुणाची दहशत पहायला मिळाली. चालू लोकलमध्ये सिगारेट ओढत महिला प्रवाशांना धमकावलं.

Jul 4, 2023, 09:56 PM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

Mumbai Local : मुंबईतली 'ही' 17 लोकल स्थानकं होणार चकचकीत, यात तुमचं स्टेशन आहे का?

Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज आहे. लवकरच मुंबईकरांना सुरक्षित आणि स्वच्छ रेल्वे स्थानके मिळणार आहेत. वाचा संपूर्ण बातमी

Jun 26, 2023, 03:22 PM IST

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लांब पल्ल्यांच्या गाड्याबाबत अपडेट जाणून घ्या

Mumbai Local Train News : पश्चिम रेल्वे वसई रोड ते वैतरणा स्थानकांदरम्यान 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री रात्रीचा ब्लॉक घेण्यात आला आहे.  ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी  तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 23, 2023, 09:28 AM IST

Viral Video : 'मेरे बॉयफ्रेंड से गुलु गुलु करेगी तो...', भररस्त्यात मुलींचा दे दणादण राडा

Girls Fight Video : सोशल मीडियावर मुलींच्या मारामारीचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात पण सध्या शाळेतील मुलींचा मारामारीचे एक व्हिडीओ चर्चा विषय बनला आहे. या मुलींच्या मारामारीचं कारण ऐकून तुम्ही पण अवाक् व्हाल. 

May 24, 2023, 11:39 AM IST

Mumbai Local News : आता लोकल रेल्वेवर दगड फेकाल तर... तुमचं काही खरं नाही !

Mumbai Local News : मुंबई लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

May 10, 2023, 12:36 PM IST