mumbai local train news

कल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेले असते. लोकलची गर्दी कमी व्हावी, नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे. 

Feb 8, 2024, 02:48 PM IST

VIDEO: रेल्वे लाईन ओलांडताना लोकलखाली अडकला तरुण; प्रवाशांनी ट्रेनला धक्का देऊन वाचवला जीव!

Mumbai Latest News : नवी मुंबईच्या वाशी स्थानकात भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक तरुण रेल्वेखाली अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Feb 8, 2024, 12:38 PM IST

लोकल प्रवास सुखाचा होणार, ट्रान्सहार्बरवर सुरू होतेय नवीन स्थानक, 12 जानेवारीपासूनच करा प्रवासाला सुरुवात

Digha Gaon Railway Station: दिघा गाव रेल्वे स्थानक लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या लोकलमुळं प्रवाशांचा त्रास वाचणार आहे. 

 

Jan 11, 2024, 05:06 PM IST

हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा

Navi Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे.

Jan 11, 2024, 02:53 PM IST

उरणहून वेळेत गाठता येणार मुंबई; जानेवारीपासून प्रवाशांचा प्रवास सोप्पा होण्याची शक्यता

Navi Mumbai Local Train Update: तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या काही दिवसांत प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार आहे.

Jan 5, 2024, 01:33 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक

Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत. 

Jan 5, 2024, 11:23 AM IST

Mumbai Railway Megablock : मुंबईकरांनो थर्टी फर्स्टसाठी घराबाहेर पडताय? आधी लोकलचे वेळापत्रक तपासा

Megablock News In Marathi : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज झाली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तसेच आज थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. 

Dec 31, 2023, 08:49 AM IST

सावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे. 

Dec 11, 2023, 11:17 AM IST

पश्चिम रेल्वेवर खार - गोरेगाव सहाव्या रेल्वे लाईन्सचे काम पूर्ण; पण मुंबईकरांना किती फायदा होणार?

Mumbai Railway News: पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव (Khan Road To Goregaon) स्थानकांदरम्यानच्या सहाव्या लाइन्सचे पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉकचे आयोजन करण्यात आले होते. आता  ५ नोव्हेंबर २०२३ रोजी या रेल्वे लाईन्स चे काम पूर्ण झाले असून ब्लॉक संपल्याचे पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. 

Nov 7, 2023, 04:30 PM IST

मुंबईलगतच्या शहरात वाढतेय लोकसंख्या, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने घेतलाय मोठा निर्णय

Mumbai Local Train: पश्चिम रेल्वेवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. शहरातील अपुऱ्या जागेमुळे मुंबई पल्ल्याड नवीन शहरे आकार घेत आहे. स्वस्त घरांमुळे विस्तारीत शहरांतील प्रवासी संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं रेल्वेने एक निर्णय घेतला आहे.

Nov 3, 2023, 01:59 PM IST

नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 6 नोव्हेंबरपासूनच होणार लागू

AC Local on Central Railway: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येतेय. आता ६ नोव्हेंबरपासून अतिरिक्त एसी लोकल चालवल्या जाणार आहेत. 

Nov 1, 2023, 11:07 AM IST

मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक, 5 लोकल रद्द, CSMTहून शेवटची कसारा लोकल 'या' वेळेत धावणार

Mumbai Local Train Update: वेस्टर्न रेल्वेवर लोकल विलंबाने धावत आहेत. त्याचबरोबर आता मध्य रेल्वेनेही ब्लॉक आयोजित केला आहे. 

Oct 27, 2023, 01:27 PM IST

उरणहून थेट गाठता येणार मुंबई व नवी मुंबई; आठवड्याभरात सुरू होतेय लोकल, अशी असतील स्थानके

Nerul-Uran Railway: मुंबई व लगतच्या परिसरात लोकलचा विस्तार करण्याचा प्रयत्न होत आहे. खारकोपर- उरण रेल्वे मार्गासह पाच स्थानकांचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

Oct 18, 2023, 12:03 PM IST

खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून 17 वर्षीय मुलीचे अपहरण, ठाण्याहून थेट साताऱ्यात नेले, अन्...

Mumbai Local Train News: मुंबई लोकल ट्रेनमधून एका 17 वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 18, 2023, 11:16 AM IST

मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारणार; 'या' भागातील प्रवाशांचा लोकलप्रवास सुखाचा होणार

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेवर आणखी एक स्थानक उभारण्यात येणार आहे. अलीकडेच या स्थानकासाठी रेल्वे प्रशासनाने कंत्राट जारी केले आहे. 

Oct 12, 2023, 12:43 PM IST