Mumbai Goa Highway | मुंबई- गोवा महामार्गासंदर्भातील सर्वात मोठी बातमी
Mumbai Goa Highway Expansion Gets New Deadline
Feb 7, 2023, 03:20 PM ISTBus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी
Mumbai Goa Highway Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.
Jan 19, 2023, 08:13 AM ISTMumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाची काय ही अवस्था?, हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले
Mumbai Goa highway pothole issue: मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Express Way) दुरावस्थेवची कोर्टाकडून दखल घेतली आहे. NHAI आणि राज्यसरकाला कोर्टाने फटकारले.
Jan 5, 2023, 03:43 PM ISTMumbai Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mumbai Goa Highway Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड-मुंबई गोवा महामार्ग (Mumbai Goa Highway) अलिबाग बाय पासवर ही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Dec 25, 2022, 02:06 PM ISTRaigad Police Recovered Stolen Gold | मुंबई गोवा महामार्गावरून कारमधून सोन्याच्या बिस्कीटांची चोरी, पोलिसांनी लावला छडा
The theft of gold biscuits from a car on the Mumbai-Goa highway, police busted
Dec 17, 2022, 12:15 AM ISTमुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त होणार; त्वरित खड्डे बुजवण्याचे हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश
मुंबई गोवा महामार्गाच्या दुर्दशेबाबत मुबई उच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल झाली होती.या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
Nov 21, 2022, 04:04 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 'हा' घाट वाहतुकीसाठी पुन्हा बंद
Mumbai Goa Highway work : मुंबई - गोवा महामार्गाने प्रवास करणारे (Mumbai Goa Traval) आणि रस्ता वाहतूक करणाऱ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे.
Nov 9, 2022, 10:32 AM ISTआताची मोठी बातमी! वाळूचा ट्रक रिक्षावर उलटला, रिक्षात तीन विद्यार्थी असल्याची माहिती
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, परीक्षा देऊन विद्यार्थी रिक्षाने घरी परतत होते
Nov 7, 2022, 09:00 PM ISTVideo | एलपीजी टँकर कथडा तोडून नदीत कोसळला
The LPG tanker broke the embankment and fell into the river
Sep 22, 2022, 06:10 PM ISTVideo| मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड ट्राफिक जॅम
raigad heavy traffic jam at mumbai goa highway
Sep 6, 2022, 12:20 PM ISTVideo| बंदी असूनही अवजड वाहनं महामार्गावर! मुंबई गोवा हायवेवर ट्राफिक जॅम
Heavy Traffic Jam at Mumabi Goa highway
Aug 30, 2022, 08:55 AM ISTVideo | झी 24 तासच्या बातमीनंतर सरकारकडून रस्ते दुरुस्तीचे आदेश
After Zee 24 hours news, road repair orders from Govt
Aug 22, 2022, 07:50 PM ISTचाकरमान्यांनो.... गणेशोत्सवासाठी जाताना 'हे' खड्डे पहाल तर कोकणात जाणं टाळाल
गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आता थोड्याच दिवसांत निघतील. पण त्यांचा हा उत्साह किती दिवस राहील हा प्रश्नच आहे. कारण अपूर्ण असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात.
Aug 21, 2022, 12:18 PM ISTHaunted Road: 'हे' आहेत भारतातील झपाटलेले रस्ते! येथे लोकं दिवसाही जात नाही
भारतातील काही रस्त्यांबाबत अशाच रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या रस्त्यांवर भुताटकी असल्याचं सांगत अनेक जण दिवसाही या रस्त्यांवर फिरकत नाहीत.
Jul 6, 2022, 02:46 PM ISTVideo| मुंबई- गोवा महामार्गावर शॉर्टग्रीटचा वापर! शॉर्टग्रीटमुळं वाहतूक होणार सुकर
Use of shortgreet system on Mumbai-Goa highway for Road sefty
Jun 8, 2022, 01:15 PM IST