Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा प्रवास करणार असाल तर थांबा, हायवे झालाय जॅम; वाचा कारण!
Mumbai Goa Highway Jam after weekends
May 1, 2023, 02:05 PM ISTTraffic : मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Traffic on Mumbai goa Highway
Apr 29, 2023, 01:40 PM ISTमुंबई - पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी
Major traffic jams on Mumbai - Pune Expressway : पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. सुट्टी आणि विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येत आहेत.
Apr 29, 2023, 11:48 AM ISTकंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी
Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Apr 25, 2023, 07:43 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय
Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे.
Apr 21, 2023, 12:05 PM ISTMumbai Goa Highway | मुंबई- गोवा हायवे 31 मे पर्यंत सुरु होणार? कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mumbai Goa Highway 1 Stage Complate 1 May
Apr 13, 2023, 08:30 AM ISTMumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी
Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे.
Apr 13, 2023, 08:16 AM ISTमुंबई गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरू
The first toll naka on Mumbai Goa highway is open
Apr 11, 2023, 10:00 PM ISTमुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..
Mumbai Goa Highway Toll : मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे. या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे.
Apr 11, 2023, 10:35 AM ISTमुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होणार! गडकरींनी केली डेडलाइनची घोषणा
Raigad Union Minister Nitin Gadkari On Mumbai Goa Highway Bhoomi Pujan
Mar 30, 2023, 01:05 PM ISTMumbai - Goa Highway : मुंबई - गोवा महामार्ग कामाची डेडलाईन जाहीर, नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Mumbai - Goa Highway News : तब्बल 12 वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे आज चौथ्यांदा भूमिपूजन झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पळस्पे ते कासू मार्गाच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी गडकरी यांनी मोठी घोषणा केली.
Mar 30, 2023, 10:21 AM ISTKonkan News : काजू- आंब्याच्या दिवसात शासनाचा मोठा निर्णय; कोकणातील शेतकऱ्यांना असा होणार फायदा
Konkan News : नवं वर्ष उजाडून एकदोन महिने सरले की, कोकणातून येणाऱ्या एका पाहुण्याकडे सर्वांच्याच नजरका लागलेल्या असतात. हा पाहुणा म्हणजेच फळांचा राजा, आंबा.
Feb 17, 2023, 07:01 AM ISTअपघात की घात? पत्रकार शशिकांत वारसे यांच्या मृत्यूचा 'त्या' बातमीशी संबंध? वाचा नेमकं काय झालं
राजापूरमधले पत्रकार शशिकांत वारसे यांचा संशयास्पद मृत्यू, आता उरलाय तो फक्त कुटुंबाचा आक्रोश, दोषीला कठोर शिक्षेची मागणी
Feb 8, 2023, 09:32 PM IST
रत्नागिरीत पत्रकाराच्या अपघाती मृत्यूमुळे खळबळ, ज्याच्या विरोधात बातमी लावली त्याच्याच गाडीने दिली धडक, संशय बळावला
Journalist Shashikant Warse Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी झालेल्या शशिकांत वारिसे यांचा मृत्यू झाला आहे. राजापूरमधील पेट्रोल पंपावर कारने वारीसे यांच्या दुचाकीला धडक दिली. या प्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे.
Feb 8, 2023, 07:53 AM IST