mumbai goa highway

Mumbai Goa Highway Heavy Traffic Jam PT2M17S

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, लोणेरेमध्ये लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, लोणेरेमध्ये लांबच लांब रांगा

Sep 5, 2024, 10:05 AM IST

Mumbai goa highway traffic : चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या 6-7 किमी रांगा

Mumbai goa highway traffic : गणेशोत्सवाला काही तास उरलेले असतानाच आता गावाकडे, त्यातूनही कोकणाकडे जाणाऱ्यांनी गावाची वाट धरली आहे. 

 

Sep 5, 2024, 07:11 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचा

गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

 

Sep 3, 2024, 05:54 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवासाठी मुंबई- गोवा महामार्गच नव्हे, 'या' पर्यायी मार्गांनी गाठता येईल कोकण; Traffic Jam टाळण्यासाठी आताच पाहून घ्या

Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवासाठी रस्ते मार्गानं कोकणात जाताय? एक- दोन तास वाहतूक कोंडीमध्ये अडकण्यापेक्षा पर्यायी मार्गांचा करा वापर. पाहा तुमच्यासाठी उत्तम मार्ग कोणता... 

 

Sep 2, 2024, 08:19 AM IST
Mumbai Goa Highway Tempo Bike Accident One Casualty Near Mangaon Railway Station PT59S

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

Aug 31, 2024, 11:50 AM IST

गणेशोत्सवासाठी Mumbai Goa Highway वर वाहतूकबंदी? चाकरमान्यांवर 'असा' होणार परिणाम

Mumbai Goa Highway : (Ganeshotsav 2024) गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसं कोकण आणि कोकणाशी संबंधित अनेक गोष्टी लक्ष वेधत आहेत. मुंबई गोवा माहामार्गसुद्धा त्यापैकीच एक. 

 

Aug 26, 2024, 09:05 AM IST

मुंबई गोवा महामार्गाचं काम दहावर्षांपासून का रखडलयं? जाहीर मुलाखतीत आदिती तटकरे यांचा खुलासा

To The Point With Kamlesh Sutar : 'टू द पॉईंट'या कार्यक्रमात  महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं याचा खुलासा केला. 

Aug 24, 2024, 10:18 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फूल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

 

Aug 14, 2024, 08:08 PM IST

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्ग

Kokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार 

Aug 8, 2024, 07:26 AM IST

कोकणी माणसाकडे आता शेवटचा पर्याय! मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ

मुंबई गोवा महामार्गसाठी महायज्ञ घालण्यात आला. जन आक्रोश समितीच्या वतीने या महायज्ञाचे आयोजदन करण्यात आले होते. 

Jul 28, 2024, 07:37 PM IST