mumbai goa highway 1

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात ४ ठार, २८ जखमी

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या बेळणे गावाजवळ गुरुवारी मासे घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बस यांच्यात अपघात झाला. 

Feb 11, 2016, 09:58 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा पुलावर आज पहाटे ४ वाजता एक रसायनाने भरलेला टँकर पलटी झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

Jan 31, 2016, 08:48 AM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला मुहूर्त, कामाचं भूमीपूजन तर राणेंची टीका

मुंबई-गोवा चौपदरीकरणाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमीपूजन करण्यात आले. 

Jan 29, 2016, 05:07 PM IST

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे शुक्रवारी भूमिपूजन

बहुचर्चीत मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन  येत्या शुक्रवारी होणार आहे.

Jan 27, 2016, 08:09 PM IST

कोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक धीमी

कोकणात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावासानं शनिवारी उसंत घेतली. मात्र, जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरचे रस्ते निसरडे झालेत. त्याचवेळी धुकं आणि पाऊस यामुळे गाड्या चालवताना अडचणी येताहेत. 

Jun 20, 2015, 12:58 PM IST

मुंबई-गोवा चौपदरीकरण दोन वर्षांत : गडकरी

मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचे काम येत्या २ वर्षांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यात येईल, असा ठाम निर्धार केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

Jun 4, 2015, 09:15 AM IST

कर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून

पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.

Jun 3, 2015, 09:38 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू

मुंबई-गोवा हाय-वेवर टोल लागू होणार आहे. या हायवेचं चौपदरीकरणानंतर हा टोल लागू करण्यात येणार आहे. 

May 22, 2015, 05:53 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, ३ ठार

मुंबई गोवा महामार्गावर राजापूर कोदवली गावाजवळ भीषण अपघात घडलाय. टोयटो कार आणि ट्रकच्या धडकेत तीन ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Apr 29, 2015, 11:07 AM IST