mumbai goa highway 1

वाशिष्ठी-जगबुडी नद्यांना पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली

उत्तर रत्नागिरीला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.  मुंबई - गोवा महार्गावरील वाहतूक रोखण्यात आली आहे. 

Jul 7, 2019, 07:39 AM IST

नितेश राणेंची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे.

Jul 5, 2019, 06:03 PM IST
Nitesh Rane arrested by police after attacking government officer PT3M34S

कणकवली| नितेश राणेंनी अभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

कणकवली| नितेश राणेंनी अभियंत्याला घातली चिखलाची आंघोळ

Jul 4, 2019, 09:20 PM IST

अभियंत्यावरील चिखलफेकीप्रकरणी नितेश राणेंना अटक

नितेश राणे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल.

Jul 4, 2019, 07:00 PM IST

आता रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार; बघतोच सरकार काय करते?- नितेश राणे

दररोज सकाळी सात वाजता मी याठिकाणी पोहोचेल.

Jul 4, 2019, 06:01 PM IST

नारायण राणे म्हणतात, नितेश चुकीचं वागला

प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवण्यात आले.

Jul 4, 2019, 05:17 PM IST

आमदार नितेश राणेंसह समर्थकांनी महामार्ग अभियंत्यावर ओतला चिखल

मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. नितेश राणे यांनी आक्रमक रुप धारण करुन त्यांच्या समर्थकांनी अभियंत्यावर चक्क बादलीतून चिखल ओतला.

Jul 4, 2019, 03:17 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरार, पेणजवळ हमरापूर येथील घटना

 गाडीतील एकमेव प्रवासी शंकर जाधव हे थोडक्यात बचावले आहेत.  

May 18, 2019, 08:59 AM IST

मुंबई - गोवा महामार्गाचा प्रवास होणार सुसाट

कोकणी चाकरमान्यांचा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. 

Jan 12, 2019, 11:51 PM IST

'मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले सर्व खड्डे ११ सप्टेंबरपर्यंत भरणार'

मुंबई - गोवा महामार्गावर पडलेले खड्डे भरण्यात आले आहेत की नाही हे पाहण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा कोकण दौऱ्यावर 

Sep 8, 2018, 04:21 PM IST

ऐन गणेशोत्सवात मुंबई -गोवा महामार्गाची दुरवस्था

रायगड जिल्‍हयातून जाणाऱ्या मुंबई - गोवा महामार्गाची पार दुरवस्‍था झाली आहे. 

Aug 25, 2018, 01:54 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु

मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक सुरु झालीय. तब्बल सहा तासांनी महामार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आलीय. 

Jul 7, 2018, 09:51 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २ ठार २ जखमी

गेल्या काही काळात रस्तेअपघातांची संख्या मोठ्या प्रामाणावर वाढली आहे.

Jul 2, 2018, 09:10 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर ३ तास वाहतूक ठप्प

मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत ३ तास वाहतूक ठप्प झाली 

Jun 25, 2018, 12:34 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, दोघांचा मृत्यू ५ गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात झाला आहे. चार वाहनांमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात २ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला आहे.

Jun 1, 2018, 11:37 AM IST