MNS | मुंबई-गोवा महामार्गावरून मनसेचं आंदोलन; पोलिसांची माध्यमांवर दादागिरी
MNS aggressive from Mumbai-Goa highway
Sep 15, 2023, 12:55 PM ISTMumbai-Goa Highway | कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून सुरू
Mumbai-Goa Highway Kashedi Tunnel One lane Opened for Ganesh Utsav
Sep 11, 2023, 10:20 AM ISTकोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू
मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू झालेय. यामुळे कोकणात जाणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्यामुळे प्रवाशांचा 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
Sep 10, 2023, 10:23 PM ISTRaigad | चाकरमान्यांसाठी गुड न्यूज! गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची एक लेन सुरु होणार
Raigad Mumbai-Goa Highway Kashedi Tunel Open Soon
Sep 3, 2023, 11:05 AM ISTमी पण कोकणातलाच आहे; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा देत 'त्याची' औकात काढली
एकदा रस्ता होऊन जाऊ दे... मग रस्त्याच्या आड येणा-यांना धडा शिकवण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी इशारा दिला आहे.
Aug 27, 2023, 10:52 PM IST
Raj Thackeray | 'माझी शस्त्रक्रिया झाली नसती तर....', राज ठाकरेंची सरकारवर सडकून टीका!
Raj Thackeray In Kokan Jagaryatra : लोकप्रतिनिधींकडे पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. कुंपनच शेत खातंय, तुमच्या जमिनी विकाव्या म्हणून हा महामार्ग होत नाहीये, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
Aug 27, 2023, 07:04 PM ISTMNS Padyatra | कोकण जागर पदयात्रेवर आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया...
MNS MLA Raju Patil Reaction On Padyatra For Mumbai-Goa Highway
Aug 27, 2023, 01:15 PM ISTMumbai-Goa Highway | रत्नागिरीत गाऱ्हाणे घालून मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन
MNS Mumbai-Goa Highway A unique protest by MNS Activitiest in Ratnagiri Kokan Jagar Padyatara
Aug 27, 2023, 12:30 PM ISTMNS Padyatra | मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेच्या पदयात्रेला सुरुवात
MNS Kokan Padyatra to Begin from Panvel to Mumbai- Goa Highway
Aug 27, 2023, 09:50 AM ISTHeavy Vehicle | आजपासून मुंबई- गोवा महामार्गवर अवजड वाहनांना बंदी
Minister Ravindra Chavan Bans Heavy Vehicles At Mumbai- Goa Highway
Aug 27, 2023, 09:45 AM ISTबाप्पा पावला! गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी
मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. हायवेचं काम जलद गतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय.
Aug 26, 2023, 11:03 PM ISTPolitics | 'कुठला सैनिक राज्याचं आणि देशाचं नुकसान करतो'? रविंद्र चव्हाणांचा मनसेला सवाल
Minister Ravindra Chavan letter to MNC for Vandalising Mumbai-Goa Highway
Aug 22, 2023, 11:15 AM IST'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे.
Aug 19, 2023, 01:45 PM ISTPanvel | खड्डेच बघायचे होते तर चांद्रयान महाराष्ट्रावर सोडायला हवं होतं: राज ठाकरे
Raj Thackreay on mumbai-goa highway potholes
Aug 16, 2023, 06:55 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड
चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.
Aug 16, 2023, 05:39 PM IST