मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला.
Dec 31, 2020, 07:02 AM ISTरायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प
रायगड जिल्हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
Aug 5, 2020, 01:55 PM ISTमुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक १३ तास ठप्पच, लांबच लांब रांगा
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.
Jul 10, 2020, 09:59 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे.
Jul 10, 2020, 07:14 AM ISTमुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा आढावा, उदय सामंत यांच्या संबंधितांना सूचना
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम किती प्रगती पथावर आहे, याचा आढावा घेण्यात आला.
Apr 23, 2020, 11:14 AM ISTमुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे चिखल, अत्यावश्यक वाहतुकीवर परिणाम
पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
Apr 15, 2020, 10:45 AM ISTरत्नागिरी । चिपळुणात अवकाळी पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर चिखल
CHIPLUN HEAVY RAIN DAMAGE EXPRESS WAY REPORT
Apr 15, 2020, 10:20 AM ISTमुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगाच रांगा
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Dec 28, 2019, 03:48 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू
16 तासांनंतर एकेरी वाहतूक सुरु
Jul 28, 2019, 06:32 PM ISTदरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प
परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
Jul 27, 2019, 04:19 PM ISTजोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
कोकणात जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 26, 2019, 11:41 PM ISTरत्नागिरी । मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्वरत सुरू
मुंबई-गोवा महामार्गाववरील वाहतूक पूर्वरत सुरू करण्यात आली आहे. खेडच्या जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीला आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. खेड येथील जगबुडी आणि चिपळूणच्या वशिष्टी नदीने काल रात्री धोक्याची पातळी गाठली होती त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रात्री 7:45 वाजता मुंबई-गोवा महामार्ग खेड आणि चिपळूण पोलिसांनी बंद केला होता. पहाटे 3.55 मिनिटांनी महामार्ग सुरू करण्यात आला.
Jul 11, 2019, 10:25 AM ISTअभियंत्यांना मारहाण : नितेश राणेंना पोलीस कोठडी, नारायण राणे यांनी घेतली भेट
नारायण राणे यांनी आपले पूत्र नितेश राणे यांची भेट घेतली.
Jul 7, 2019, 01:12 PM IST