मुंबईत तरुणीची हत्या: डीनवर गुन्हे दाखल करा, मृत मुलीच्या वडिलांची मागणी
Reactions on Girl Murder
Jun 7, 2023, 06:40 PM ISTमुंबईत तरुणीची हत्या: अजित पवार मरीन लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये, प्रकरणाची माहिती घेतली
Ajit Pawar on Mumbai girl Murder
Jun 7, 2023, 06:30 PM ISTमाझी एकुलती एक लेक, 2 दिवसांनी घरी परतणार होती; मुंबईतील मृत मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर
Mumbai Girl Hostel Murder Case: चर्चगेट परिसरात (Churchgate) एका तरुणीवर अतिप्रसंग करुन हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या प्रकरणात तरुणीच्या वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत.
Jun 7, 2023, 03:59 PM ISTधोब्याला वॉचमन बनवलं, पण त्यानेच घात केला! मुंबई हॉस्टेलमधील हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
Mumbai Hostel Murder Case: मुंबईत चर्चगेट परिसरात असणाऱ्या मुलींच्या वसतीगृहात एका मुलीची अत्याचारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने वडिलांना अश्रू अनावर
Jun 7, 2023, 02:49 PM ISTविवस्त्र अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; मुंबईतील मुलींच्या हॉस्टेलमधील धक्कादायक प्रकार
Mumbai Hostel Murder: मुंबईतील सरकारी हॉस्टेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत.
Jun 7, 2023, 12:06 AM ISTMumbai Crime: भाईचा बड्डे.... महागात पडला, डिजेच्या बिलामुळे झालेला वाद Birthday Boy च्या जीवावर बेतला
Mumbai Crime : मुंबईतल्या गोवंडी भागातील शिवाजीनगरमध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. तर त्यातील दोन अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.
Jun 6, 2023, 12:09 PM IST२० वर्षांचा असताना मित्राला संपवले, आता वयाच्या ४३व्या वर्षी अटकेत; तब्बल दोन दशकानंतर मुंबई पोलिसांना यश
Mumbai Police Arrest Accused After 20 Years: मुंबई पोलिसांनी तब्बल २० वर्षांनंतर आरोपीला अटक केली आहे. २००३च्या हत्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे.
Jun 5, 2023, 11:53 AM IST
गर्लफ्रेंडला बॅण्डस्टॅण्डला घेऊन गेला, नंतर केली शरीरसुखाची मागणी, तिने नकार देताच...
Crime In Mumbai: प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर सध्या उपचार सुरू आहेत
Jun 2, 2023, 04:47 PM ISTमृतदेह सेलोटेपने पॅक करण्यात आला आणि... मुंब्रा रेती बंदर परिसरात खळबळ
अचानक दुर्गंधी पसरल्याने नागरिकांनी पोलिसांनी बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला असता मृतदेह आढळून आला. मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे.
May 27, 2023, 10:23 PM ISTथेट मंत्रालयात नोकरीची मुलखात; 20 लाख बुडाल्यावर सत्य आलं समोर
मंत्रालयात पुन्हा बोगस भरतीचं रॅकेट उघड झाले आहे. नोकरी देण्याच्या नावाने 20 लाख उकळले आहेत. मंत्रालयातल्या दोघांसह 4 आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 20, 2023, 10:39 PM IST12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू, पण गुन्हा मात्र मैत्रिणीच्या पालकांवर दाखल, नेमकं काय घडलं?
Mumbai Crime News: 12 वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, मुलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी मयत मुलीच्या मैत्रिणीच्या पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे.
May 17, 2023, 03:12 PM ISTतुमचे सिमकार्ड बनावट?, तब्बल 30 लाख सिमकार्ड बोगस
Mumbai Crime News : तब्बल 30 लाख सिमकार्ड बनावट. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
May 14, 2023, 09:31 AM ISTMumbai Crime : डॉक्टरच्या हत्येनंतर नेपाळला जाण्याचा प्लॅन..; मुंबई पोलिसांनी आरोपीला 12 तासांच्या आत गाठलं आणि...
Mumbai Crime : मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला गुजरातच्या अहमदाबाद येथून अटक केली आहे. आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. तितक्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे
May 10, 2023, 10:32 AM ISTआईसह भावाला कोल्हापुरातून बोलवलं अन्... मालमत्तेसाठी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या
Mumbai Crime : माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरु आहे. 5 एप्रिलपासून माजी पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा बेपत्ता होते
May 7, 2023, 05:45 PM ISTVideo : ओ मॅडम आप बहोत... मुंबईत धावत्या ट्रेनमधून तरुणाने काढली महिला पोलिसाची छेड
Mumbai Crime : पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकावर घडलेल्या या प्रकारानंतर एकच खलबळ उडाली आहे. रेल्वेच्या दारात खाली बसून तरुणाने महिला पोलिसांची छेड काढली आहे. हा संतापजनक व्हिडीओ समोर आल्यानंतर तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
May 7, 2023, 11:56 AM IST