mumbai crime news

होणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..

Mumbai Local Woman Molested News: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

Jun 23, 2023, 11:58 AM IST

मैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...

Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.

Jun 21, 2023, 12:47 PM IST

वृद्धाने तरुण मित्राला घरी बोलवले, समलैंगिक संबंधाची मागणी केली पण...; अंबरनाथमध्ये घडला एकच थरार

Elderly Man Found Dead In His House: अंबरनाथमध्ये तरुणानं वृद्धाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींनी ताब्यात घेतले आहे.  

Jun 20, 2023, 01:53 PM IST

मुंबई पुन्हा हादरली! तरुणाने रिक्षातच प्रेयसीच्या गळ्यावर वार केले अन्..., अंगाचा थरकाप उडवणारी घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. रिक्षातच तरुणाने प्रेयसीची गळा चिरुन हत्या केली आहे. 

Jun 19, 2023, 07:14 PM IST

अनोळखी व्यक्तीच्या हातात आधार कार्ड देताय? मुंबईतील मोबाईलच्या दुकानातून गुन्हेगारी कृत्यांसाठी असा झाला वापर

Aadhaar Cards Misused Case:  मुंबई पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सिम कार्डची विक्री होत असल्याच प्रकार समोर आला आहे. 

Jun 19, 2023, 01:19 PM IST

6 वर्षानंतर मुलाच्या मारेकऱ्याचा शोध लागला, 'तो' लग्न मंडपात दिसताच तिथेच माऊलीने लावला निकाल

Crime News : आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुलाची आई जीवाचे रान करीत होती. सहा वर्षांपूर्वी मुलाचा खून झाला, या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला, पोलीस यंत्रणा आरोपीचा शोध घेत होती, मात्र आरोपीचा शोध काही केला लागत नव्हता.  अखेर सहा वर्षानंतरही आईने मुलाचा आरोपीचा शोध घेतला आणि...

Jun 17, 2023, 10:28 AM IST

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पट्रोल ओतले आणि... मुंबईतील भयानक घटना

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात भर रस्त्यात महिलेला जिवंत पेटवण्यात आले. येणारे जाणारे लोक या महिलेला जळताना पाहत होते. मात्र, कुणीही या महिलेलला वाचववण्यासाठी पुढे आले नाही. 

Jun 16, 2023, 09:12 PM IST

आरोपीने एका दिवशी पाच महिलांची... मुंबई लोकल अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट

मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी जेव्हा महिलांची छेड काढत होता तेव्हा कुणीच त्याला का रोखले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी हा विकृत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Jun 16, 2023, 04:36 PM IST

मुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Mumbai Local  Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.

Jun 15, 2023, 10:59 AM IST

मनोज साने डेटिंग अ‍ॅप वरही सक्रीय; सापडले 'ते' चॅट! इतर महिलांशीही होते संबंध?

Mira Road Murder Case: मिरा रोड हत्याकांड प्रकरणात नवीन अपडेट समोर आलं आहे. आरोपी मनोज सानेने सरस्वतीची हत्या कशी केली? याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

Jun 14, 2023, 05:51 PM IST

शुल्लक कारणावरुन मित्रालाच हातोड्याने संपवलं; आरोपीला बोरिवलीतून अटक

Mumbai Crime : बोरीवलीमध्ये घडलेल्या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मित्राच्या हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र पोलिसांनी काही तासांतच आरोपीला अटक केली आहे.

Jun 11, 2023, 12:15 PM IST

"ती माझ्या मुलीसारखी होती, पण..."; सरस्वतीचे तुकडे करणाऱ्या मनोज सानेचा धक्कादायक खुलासा

Mira Raod Murder Case : मीरा रोडच्या गीता नगर भागात राहणाऱ्या मनोज साने याने आपल्या साथीदाराची निर्घृण हत्या केल्याची घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली आहे. मीरा रोड हत्याकांडातील आरोपीचे जबाब समोर आला असून त्याने मोठा दावा केला आहे.

Jun 9, 2023, 09:38 AM IST

वाटेतला काटा बाजुला केला ! प्रेयसीच्या पतीची हातोड्यानं हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 26 वर्षीय तरुणानं...

Mumbai Crime News  : मुंबईत आणखी एक हत्या. प्रेयसीच्या पतीची हातोड्याने प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या 26 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधावरुन मित्राची हत्या केल्याचे पुढे आले.

Jun 8, 2023, 09:42 AM IST

Mira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...

Mira Road Murders : आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Jun 8, 2023, 08:24 AM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना

Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय  लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 12:06 AM IST