mumbai crime news

पत्नीसोबत नको ते केलं, चूक लक्षात आली अन्... स्वतःला पेटवून घेत पतीने संपवलं जीवन

Mumbai Crime : धारावी परिसरात बुधवारी रात्री एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, या दाम्पत्यात किरकोळ वाद झाला होता.

May 5, 2023, 10:34 AM IST

Crime News : शिक्षण बारावी पास पण दिवसाची कमाई 5 कोटी; असं काम करायचा की पोलिसही झाले शॉक

दिवसाला पाच कोटींची कमाई करणारा हा तरुण जे काम करायचा ते पाहून पोलिसही शॉक झाले आहेत. विशेष म्हणजे चिनी नागरीकांच्या मदतीने चो हे काम करत होता. 

May 3, 2023, 08:52 PM IST

दोन कुटुंबांच्या वादात महिलेचा गेला महिलेचा जीव; छातीत गोळ्या घालून निर्घृण हत्या

Mumbai Crime : शनिवारी मुंबईतील मानखुर्द परिसर गोळीबाराच्या घटनेने हादरून गेला. या गोळीबारात फरजाना इरफान शेख नावाच्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. दोन कुटुंबातील भांडणानंतर हा गोळीबार झाला.

Apr 30, 2023, 10:45 AM IST

Crime News : वृद्ध महिलेचं तोंड बादलीत बुडवलं अन्... मुंबईतील हादरवणारी घटना

Mumbai Crime : पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवून महिलेची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुलगा घरी नसल्याचे पाहून घरकाम करणाऱ्या महिलेने हे कृत्य केले.

Apr 22, 2023, 02:11 PM IST

Mumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप

Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...

Apr 20, 2023, 02:51 PM IST

मुंबईत तीन दहशतवादी घुसले?; पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती

Mumbai Police : पाकिस्तानशी संबंधित हे तीन दहशतवादी मुंबई आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली आहे. एका व्यक्तीने फोन करुन ही माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे. यासोबत या दहशतवाद्यांबाबत महत्त्वाची माहिती देखील या व्यक्तीने पोलिसांना दिली आहे.

Apr 8, 2023, 12:53 PM IST

Mumbai Crime : धक्कादायक! धावत्या लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Mumbai Crime : धावत्या रेल्वे हा धक्कादायक प्रकार झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. जखमीवर सध्या केईएममध्ये उपचार सुरू आहेत

Mar 26, 2023, 02:01 PM IST

Mumbai Crime : मानसिक तणावातून शेजारच्यांवर हल्ला, पाच जणांवर चाकूने वार, दोघांचा मृत्यू

मुंबईतल्या ग्रँटरोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने शेजारी राहणाऱ्यांवर हल्ला केला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

Mar 24, 2023, 06:46 PM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Lalbaug Murder : निदर्यपणाचा कळस! 'ती' टीव्ही मालिका पाहून पोटच्या लेकीने आईचे केले तुकडे....

Lalbaug Crime : गेले तीन महिने आईच्या मृतदेहासोबत ती घरात राहत होती. या घटनेने मुंबई हादरुन गेली. पोलिसांनी घर फोडलं आणि एकच खळबळ माजली. आतापर्यंत पोलिसांनी 6 जणांचा जबाब नोंदवला. त्यानंतर या हत्येमागील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. 

Mar 18, 2023, 11:15 AM IST

3 महिन्यांपासून एकच उत्तर, स्टीलच्या टाकीमध्ये हात-पाय अन्... लालबागमधल्या हत्येची इनसाईड स्टोरी

lalbaugh Crime : गेल्या तीन महिन्यांपासून लालबागमधल्या एका इमारतीमध्ये ही तरुणी आईच्या मृतदेहासोबत राहत होती. मंगळवारी पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर मुलीनेच आईची हत्या केल्याचे समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला

Mar 16, 2023, 10:33 AM IST

Mumbai Crime : अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; धमकावल्याप्रकरणी डिझायनरविरोधात गुन्हा दाखल

Crime News : गेले 16 महिने ही महिला अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या संपर्कात होती. अमृता फडणवीस यांना सातत्याने फोनवर मेसेज आणि कॉल्स येऊ लागल्याने त्यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात (Mumbai Police) तक्रार दाखल केली होती. फडणवीसांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी डिझायनर महिला आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mar 16, 2023, 09:00 AM IST

Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक बातमी, कपाटात ठेवला प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह

Mumbai Crime News : मुंबईतील पेरु कंपाऊंड परिसरातली धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरुन कपाटात बंद करुन ठेवला होता. तिच्या 22 वर्षांच्या मुलीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

Mar 15, 2023, 11:59 AM IST

धक्कादायक! मुंबईत विदेशी महिलेवर सात वर्षे अत्याचार; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

Crime News : मुंबईत विदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मनीष गांधी असे आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी मनीष गांधी याने 2016 ते 2022 दरम्यान महिलेवर अनेकदा बलात्कार केला.

Mar 12, 2023, 09:16 AM IST

Mumbai Crime : कौटुंबिक वादातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलचे अन्...नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Mumbai Crime News : रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने चक्क पत्नीच्या अंगावर घासलेट टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिला 70 टक्के भाजली असून महिलेला मुंबईच्या जे जे रूग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

Mar 9, 2023, 12:24 PM IST