Crime News: नवी मुंबईत 'मुन्नाभाई MBBS', हाय प्रोफाईल टोळीचा पराक्रम, कोट्यावधींचा गंडा!
Crime News: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय.
Jan 19, 2023, 12:20 AM ISTCrime News : मामाच्या पोरानं दगा दिला; लग्नाआधीच नको ते झाल; पोरीनं बाळाला बाथरुमच्या खिडकीतून फेकून दिले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणीचे तिच्या मामाच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. यावेळी मामाच्या मुलासोबत केलेल्या शारीरिक संबंधातून 8 महिन्याची गरोदर राहिली. या दोघांचे लग्न झाले नव्हते.
Jan 15, 2023, 05:20 PM ISTUrfi Javed New Look: उर्फीचा पुन्हा कहर! हा टॉपलेसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Urfi Javed New Video: मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) हिने अलीकडेच नवीन लूक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलाय. यात उर्फी टॉपलेस आणि ब्रेलेस दिसत आहे. उर्फीने यावेळी इज्जत राखण्यासाठी चक्क पंखांचा वापर केला आहे.
Jan 15, 2023, 03:22 PM ISTMumbai Crime : तब्बल 2 वर्षांपासून बेपत्ता, मुलीचे काय झाले या प्रश्नाने वडील अनुत्तरीत.. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई
Crime News : सर जेजे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सदिच्छा साने (22) वांद्रे बँडस्टँडला शेवटचे पाहिले गेले होते.
Jan 14, 2023, 05:26 PM ISTChhota Rajan Poster : नाना Happy Birthday, मुंबईत गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे भव्य पोस्टर्स
गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे पोस्टर्स लावणं पडलं महाग, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
Jan 14, 2023, 02:32 PM ISTCrime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक
Mumbai crime : मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jan 14, 2023, 09:16 AM ISTMumbai Crime: माय-लेकीच्या नात्याला काळीमा! 16 वर्षीय मुलीचा 40 वर्षीय व्यक्तीसोबत केला सौदा, दीड वर्ष अत्याचार अन्...
Crime News: मुंबईतून माय-लेकीच्या काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. स्वत:च्या 16 वर्षीय मुलीला 40 वर्षीय व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पाठवले.
Jan 14, 2023, 08:57 AM ISTUrfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश
Urfi Javed News : मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अंबोली पोलीस ठाण्यात आज उर्फी जावेदची चौकशी होणार आहे.
Jan 14, 2023, 08:56 AM ISTUrfi Javed vs Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेदला धमकी दिल्याप्रकरणी चित्रा वाघ यांच्याविरुद्ध तक्रार
Urfi Javed : उर्फी जावेद हिला हानी पोहोचवण्यासाठी धमकावणे आणि गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात आता उर्फीच्या वकीलांनी तक्रार दाखल केली आहे.
Jan 13, 2023, 03:12 PM ISTThane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात
Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं
Jan 12, 2023, 02:41 PM ISTएक घर, एकच कंपनी! भावांमध्ये झाला क्षुल्लक वाद आणि चक्क 'त्या' तिघांनी त्याचं गुप्तांग कापलं... .
Dombivali News: सध्या डोबिंवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षुल्लक वादातून चक्क तीन तरूणांनी एका व्यक्तीचं गुप्तांग(Private Part) कापलं आहे. सध्या या प्रकारानं डोबिंवली (Dombivali News) हादरलं आहे.
Jan 11, 2023, 05:50 PM ISTCrime News : 'तुम सिर्फ मेरी हो....'; आठवीतल्या मुलानं गळ्यावर चाकू ठेवत सहावीच्या मुलीच्या भांगेत भरला सिंदूर
UP Crime News : आठवीत शिकणारा विद्यार्थी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता, याआधीही त्याने अनेकवेळा तिला प्रपोज केलं होतं, मुलगी नाही बोलल्यावर त्याने हद्दच केली
Jan 10, 2023, 03:17 PM ISTMumbai Crime: पत्नीकडून घटस्फोट मिळत नसल्याने पतीची सटकली; प्रेसयीच्या मदतीनं केला Acid Attack
Crime News : धक्कादायक बाब म्हणजे 17 वेळा तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतेही पाऊल उचलले नाही असा दावा पीडित महिलेना केला आहे.गुरुवारी याप्रकरणातील गुन्हा दाखल झाल्यापासीन आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे
Jan 7, 2023, 11:55 AM ISTKalyan Crime: 35 तुकडे नंतर 35 वार; दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना
दिल्लीतील या श्रद्धा हत्याकांडानंतर महाराष्ट्रात घडली थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कल्याण(Kalyan) ग्राणीम हद्दीत ही भयानक घटना घडलेय. प्रियकराने प्रेयसीला जंगलात नेऊन तिच्यावर 35 वार केले आहेत.
Jan 5, 2023, 03:46 PM ISTमद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार
एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता
Jan 4, 2023, 01:47 PM IST