मुंबई | सीबीएसी फेरपरीक्षांना मुलांना बसवूच नका- राज ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 02:24 PM ISTमनसे गुडीपाडवा: राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले.
Mar 18, 2018, 10:11 PM IST'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे: राज ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे - राज ठाकरे
Mar 18, 2018, 09:49 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मोर्चेकरी शेतकऱ्यांची भेट
नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.
Mar 11, 2018, 02:41 PM ISTकोल्हापूर | राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या मुलाखतीबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 03:40 PM ISTमुंबई | राज ठाकरे घेत असलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीबाबत राज्यभरात प्रचंड उत्सुकता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 03:37 PM ISTठाणे | राज ठाकरे - शरद पवार यांच्या संभाव्य मुलाखतीवर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 01:54 PM ISTसातारा । राज ठाकरेंची भाजपच्या अर्थसंकल्पावर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 09:46 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
Jan 10, 2018, 03:12 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरे नाणारला जाणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत.
Jan 10, 2018, 02:47 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत, पवार-ठाकरे थेट संवाद
महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तर मुलाखत घेणारेही दुस-या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
Dec 13, 2017, 11:54 AM ISTनाशिक | गिरीश बापट यांचा राज ठाकरेंना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 03:21 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 07:36 PM ISTशिवस्मारकावरुन राज ठाकरेंची सरकारवर टीका
शिवस्मारकावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका केलीये. शिवस्मारकासाठी साडेतीन हजार कोटींचा खर्च येणारय. पण तेवढा पैसा सरकारकडे आहे का असा सवाल ठाकरेंनी केलाय.
Dec 26, 2016, 04:17 PM IST