अदानीचे चमचे कोण हे आता मला कळायला लागलंय- उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो, असे ठाकरे म्हणाले.
Dec 18, 2023, 03:24 PM ISTधारावी प्रकल्पावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे! राज ठाकरे म्हणाले, 'सेटलमेंट नीट होत नाही म्हणून..'
Raj Thackeray Questions Motive Of Uddhav Thackeray: शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली धारावी विकास प्रकल्पाविरोधात मुंबईमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Dec 18, 2023, 01:08 PM IST'अदानींकडे असं काय आहे की...'; 'टाटां'चा उल्लेख करत राज ठाकरेंचा रोखठोक सवाल
MNS Chief Raj Thackeray Slams Adani Group: "धारावीमध्ये मोठं आंदोलन करण्यात आलं. याबद्दल तुमचं काय मत आहे?" असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला असता त्यांनी अदानी ग्रुपवरच निशाणा साधला.
Dec 18, 2023, 12:29 PM IST'या फोटोतून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा की आपण वाहवत गेलो तर..'; राज ठाकरेंचा सूचक इशारा
Raj Thackeray Message To Maharashtra On Mahaparinirvan Din: 'हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे,' असं म्हणत राज यांनी एक खास फोटो शेअर केला आहे.
Dec 6, 2023, 10:32 AM ISTटार्गेट पूर्ण न झाल्याने राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर संतापले; 'शिवतीर्थ'मध्ये घडला प्रकार
MNS Chief Raj Thackeray Angry: मुंबईतील दादर येथील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याच बैठकीमध्ये राज ठाकरे संतापल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 5, 2023, 01:03 PM ISTMNS | 'सर्वोच्च न्यायालयाची मराठी द्वेषी माणसांना सणसणीत चपराक': संदीप देशपांडे
MNS Leader Sandip Deshpade on Marathi Sign Board
Sep 26, 2023, 01:40 PM ISTMNS | 'मराठी पाट्यांसाठी मनसेच्या संघर्षाला यश': राज ठाकरे
MNS Cheif Raj Thackeray reaction On Supreme Court Judgement On Marathi signboard
Sep 26, 2023, 12:50 PM IST'माझ्या महाराष्ट्र सैनिकांचंही...'; SC च्या निकालानंतर मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray On Marathi Shop Signboards: 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Sep 26, 2023, 12:16 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी गणेश दर्शनाला पोहोचले राज ठाकरे
MNS Chief Raj Thackeray Visits Varsha Bungalow To Seek Blessing On Ganesh Utsav
Sep 25, 2023, 02:45 PM ISTमुंबई-गोवा हायवेच्या परिस्थितीसाठी राज ठाकरेंनी सर्वसामान्यांनाच दिला दोष; म्हणाले, 'मला कळत नाही की...'
Raj Thackeray On Mumbai Goa Road Condition: पनवेलमधील कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबद्दल बोलताना संताप व्यक्त केला. राज ठाकरेंनी या मार्गावर 15 हजार कोटींहून अधिक खर्च होऊनही मागील 10 वर्षांमध्ये अडीच हजार लोक मृत्यूमुखी पडल्याचा उल्लेख केला.
Aug 16, 2023, 01:40 PM ISTVideo: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?
Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अमित ठाकरेंनी हे विधान केलं. या विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पहायला मिळालं.
Aug 2, 2023, 09:47 AM ISTVideo: अथर्व सुदामेला पाहाताच राज ठाकरे भाषण थांबवून म्हणाले, "मला 100 टक्के खात्री..."
Video MNS Chief Raj Thackeray Stops His Speech: मुंबईमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे भाषण देत होते. त्याचवेळेस त्यांना समोरच्या गर्दीत एक चेहरा दिसला आणि त्यांनी थेट त्या व्यक्तीशी मंचावरुन संवाद साधू लागले.
Aug 2, 2023, 09:04 AM ISTRaj Thackeray: 'विलासराव मुख्यमंत्री असताना...'; राज ठाकरेंनी सांगितला 22 वर्षांपूर्वीचा 'तो' किस्सा!
Raj Thackeray Talk With IAS Officers: बीएमडब्लूचा (BMW) कारखाना महाराष्ट्रात येणार होता. त्यावेळी विलासरावांकडे वेळ नव्हता. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना बोलणी करण्यास सांगितलं. मी नाही आहे तर...
Jul 23, 2023, 04:43 PM IST'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'; नवी मुंबईतील Birthday होर्डिंगची जोरदार चर्चा
Raj Thackeray Birthday Hording: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ८:३० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित असेल असं यापूर्वीच जाहीर केलं आहे.
Jun 13, 2023, 02:09 PM ISTBarsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM IST