Raj Thackeray: 'अजित पवारांमुळे भीतीपोटी शरद पवारांनी...'; राज ठाकरेंची अजितदादांवर सडकून टीका!
Maharastra Politics: अजित पवार (Ajit Pawar) ज्याप्रकारे वागले, त्या भीतीपोटी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजीनामा मागे घेतला, असं म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली.
May 6, 2023, 08:24 PM IST'आम्ही सध्या 10 वी नापाससारखे' असं का म्हणाले जार ठाकरे?
MNS Chief Raj Thackeray On Elections
Mar 20, 2023, 06:50 PM ISTRaj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी
Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.
Jan 18, 2023, 01:37 PM ISTRaj Thackeray: मनसे कुणासोबत युती करणार? राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट!
Maharastra Politics: मी कुणासाठी काम करत नाही, मुंबई महापालिका (BMC Election) स्वबळावर लढवणार आहे, अशी गर्जना देखील त्यांनी यावेळी केली आहे.
Nov 29, 2022, 06:40 PM ISTRaj thackeray on Fadnavis: राज ठाकरे यांनी सांगितला 'फडणवीस' नावाचा खरा अर्थ
Raj Thackeray : राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे याने मुलाखत घेतली.
Oct 16, 2022, 09:02 PM ISTBmc Election 2022 : राज ठाकरे निवडणूक स्वबळावर लढणार, भाजप-शिंदे गटाशी युती नाहीच
Bmc Election 2022 : मुंबईसह आगामी प्रत्येक महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय.
Sep 14, 2022, 11:41 PM ISTVideo | राजकारण बाजुला ठेवा... वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेल्यामुळे राज ठाकरे संतापले
mns chief raj thackeray tweet on vedanta foxconn
Sep 14, 2022, 08:10 AM ISTThackeray VS Thackeray : महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे
ठाकरे विरुद्ध ठाकरे असाही 'सामना' रंगलाय. उद्धव आणि राज ठाकरेंनंतर (Uddhav And Raj Thackeray) आता दोघांचे चिरंजीवही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
Aug 6, 2022, 11:19 PM ISTमनसेप्रमुख राज ठाकरे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
raj thackeray wrote letter to Devendra Fadnvis : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी फडणवीस यांचं अभिनंदन करणारं पत्र ट्विट केलंय.
Jul 1, 2022, 04:14 PM ISTराज ठाकरे राजकीय बैठकांपासून दूर मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांचा मुंबईत बैठकांचा धडाका
राज ठाकरे हे सध्या राजकीय वर्तुळात कमी आणि घरी जास्त वेळ व्यतीत करताना दिसत आहेत.
Jun 16, 2022, 09:52 AM ISTRaj Thackeray Corona Positive : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोना
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray Tested Corona Positive) यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे.
May 31, 2022, 11:22 PM IST
Raj Thackeray | अयोध्या दौ-याला विरोध हा ट्रॅप, राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
अयोध्या दौऱ्याला विरोध हा एक ट्रॅप होता असा खळबळजनक आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Ayodhya Tour) यांनी केलाय.
May 22, 2022, 11:23 PM ISTRaj Thackeray | पुण्यात रविवारी कोणती 'राज'गर्जना होणार?
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची रविवारी 22 मे ला सकाळी पुण्यात (MNS Pune Meeing) सभा होणार आहे.
May 21, 2022, 11:10 PM ISTRaj Thackeray | राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांच्या या 13 अटी
मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उद्या (21 मे) पुण्यात तोफ धडाडणार आहे.
May 21, 2022, 08:54 PM ISTRaj Thackeray | पुण्यात राज ठाकरे गरजणार, कोणावर बरसणार?
राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) आपला अयोध्या दौरा (Ayodhya Tour) रद्द केला. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या पुण्यातल्या राजसभेकडे.
May 20, 2022, 07:24 PM IST