marathi actress

'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

Madhurani Prabhulkar on OTT Content :  मधुराणी प्रभूळकर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिला ओटीटी पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असताना ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्टवर मधुराणीनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घ्या. 

 

Jul 23, 2023, 04:08 PM IST

कधीही आश्रमवासी होऊ शकते; असं का म्हणते प्राजक्ता माळी! अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिरपण सांगितलं आश्रमवासी होण्याची इच्छा... तर प्राजक्तानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. 

Jul 21, 2023, 04:18 PM IST

'दिल दोस्ती दुनियादारी' फेम स्वानंदी टिकेकरनं दिली 'त्याच्या'वरील प्रेमाची कबुली

Swanandi Tikekar Love Story: अभिनेत्री स्वानंदी टिकेकर Relationship हिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे त्यातून तिनं आपल्या Would Be Husband चे नावं जाहीर केलं आहे. इन्टाग्रामवरून तिनं 'आमचं ठरलंय' Amcha Tharlay अशी घोषणा दिली आहे. 

Jul 20, 2023, 01:33 PM IST

तुझ्यात जीव रंगला! राणादा पाठकबाईंना उचलून चढला जेजूरीच्या पायऱ्या.. Video व्हायरल

Hardeek Joshi and Akshya Deodhar at Jejuri: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तुमच्या लाडक्या राणा दा आणि पाठक बाईंची. सध्या त्यांनी जेजुरीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Jul 19, 2023, 08:41 PM IST

दशकानंतर प्रिया -उमेश 'जर तर ची गोष्ट' घेऊन पुन्हा एकदा येणार रंगभूमीवर एकत्र!

Umesh Kamat and Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट हे दोघं पुन्हा एकदा एकत्र येऊन नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर आता त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 

Jul 17, 2023, 12:10 PM IST

Sayali Patil: सबसे कातील 'सायली पाटील'... गुन गुन गर्ल फिरतीये तरी कुठं?

Sayali Patil: सबसे कातील 'सायली पाटील'... गुन गुन गर्ल फिरतीये तरी कुठं?

Jul 10, 2023, 08:05 PM IST

जुन्या आठवणींमध्ये रमली प्रिया बापट; ''आमची क्रश...'' म्हणत नेटकरी नॉस्टॅलजिक!

Priya Bapat De Dhamaal Serial Photo: प्रिया बापट ही आत्ताची लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. बालकलाकार म्हणून तिनं आपल्या अभिनयक्षेत्राची सुरूवात केली आहे. सध्या तिनं असाच एक तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

Jul 8, 2023, 02:14 PM IST

“इंग्रज ही कोकणस्थ ब्राह्मण मंडळी....”, नेटकऱ्याच्या या कमेंटवर मराठमोळ्या अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर

Shweta Mehendale Video : अभिनेत्री श्वेता मेहंदळे ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. ती सतत तिच्या युट्यूब अकाऊंटवरून रोड ट्रिपचे व्हिडीओ शेअर करत राहते आणि तिचे हे व्हिडीओ चांगलेच चर्चेत राहतात. 

Jul 7, 2023, 12:17 PM IST

चिंब भिजलेले, रूप सजलेले! 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी लुटला पावसाचा आनंद... Photo Viral

Marathi Actresses in Monsoon: सध्या मौसम आहे तो म्हणजे पावसाचा. तेव्हा सगळेच जण आपापल्या बालकनीमधून पावसाचा मस्त आस्वाद घेताना दिसत असतील तर लहान मुलानं आपल्या घरात साचलेल्या पाण्यात होड्याही बनवत असतील. त्यातून मराठी तारेतारकाही सध्या चिंब पावसात भिजून आलेल्या पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 05:50 PM IST

बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोट्यावधींची रक्कम

Saisha Bhoir's Mother : साईशा भोईरची आई पूजाला गेल्या काही दिवसांपासून कोठडीत आहे. फसवणूक प्रकरणी पूजाची कोठडी वाढवली आहे. त्याचा परिणाम हा साईशाच्या करिअरवर होणार नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Jul 1, 2023, 11:00 AM IST

Hemangii Kavi: 'पूल'राणी इन गारगार पाणी; हेमांगी कवीच्या दिलखेच अदा, पाहा Photos

Hemangii Kavi Bold Photos: हेमांगी कवीने काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते. काळ्या रंगाच्या स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये हेमांगी देलखेच अदा दाखवताना दिसत आहे.

Jun 30, 2023, 06:53 PM IST

लोकप्रिय अभिनेत्री आशा नाडकर्णी काळाच्या पडद्याआड

Asha Nadkarni Passed Away : आशा नाडकर्णी यांनी अनेक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या एक उत्तम नृत्यांगना देखील होत्या. 

Jun 30, 2023, 11:36 AM IST

अपयशाची भीती वाटते? मराठमोळ्या अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

Urmila Nimbalkar Story : सोशल मीडियावर अनेकदा सेलिब्रेटी हे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. तिला एक प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यावरून तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Jun 28, 2023, 06:48 PM IST

रोमन, हिब्रू Tattoos अन् 'ती' Special व्यक्ती; सई ताम्हणकरनेच सांगितला 'त्या' टॅटूंचा अर्थ

Sai Tamhankar Tattoo Meaning: मराठी चित्रपट सृष्टीमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधील हटके भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या साई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. सईच्या फोटोंबरोबरच सोशल मीडियावर अनेकदा तिच्या टॅटूचीही चर्चा असते. पण या टॅटूचा नेमका अर्थ काय? याचं कनेक्शन कोणाशी आणि काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सईनेच एका स्पेशल व्यक्तीचं नाव घेत दिलेलं...

Jun 25, 2023, 02:24 PM IST

घटस्फोटानंतर पतीसहीत मित्र-मैत्रिणींसोबत Divorce Party; सई ताम्हणकरनंच केलेला खुलासा

Sai Tamhankar Divorce Party : सई ताम्हणकरचा आज वाढदिवस असून तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. त्यापैकी एक म्हणजे सईचं लग्न आणि तिच्या घटस्फोटाविषयी... सईनं घटस्फोट घेतलयानंतर तिच्या मित्रांसोबत पार्टी केली होती. 

Jun 25, 2023, 12:28 PM IST