marathi actress

प्राजक्ता माळी संपूर्ण शाळेची होती पारो... काय आहे प्रकरण जाणून घ्या...

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला शाळेत असताना पारो म्हणून हाक मारायचे याविषयी सांगत त्याचं कारण देखील सांगितलं आहे. 

Sep 7, 2023, 04:40 PM IST

'मासिक पाळीविषयी वडिलांना सांगताच ते म्हणाले...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Marathi Actress : मराठी अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यापासून अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना आता त्यांच्या मासिक पाळीविषयी देखील खुलासा केला आहे. 

Sep 2, 2023, 04:11 PM IST

VIDEO : सई ताम्हणकरनं मुंबईत खरेदी केलं स्वत:चं पहिलं घर! मात्र जुन्या घरातून पाय निघेना

Sai Tamhankar New House in Mumbai : सई ताम्हणकरनं खरेदी केलं मुंबईत स्वत: च्या हक्काचं पहिलं घर... व्हिडीओ शेअर करत सईनं जुन्या घरातून जायची इच्छा नसल्याचं म्हणत भावूक झाली आहे. 

Sep 1, 2023, 02:25 PM IST

का फक्त बॉलिवूडचेच 'भाई-बेहेन'? आपल्या मराठीतली भावंडं काय कमी आहेत...

Raksha Bandhan 2023 : जेव्हा भावा-बहिणीचे नाते येते तेव्हा आपल्या समोर अनेक नावं येतात. जास्तकरून ती हिंदी चित्रपटसृष्टीतील किंवा आपल्या आजूबाजूचीही मंडळी असतात. आपल्या डोळ्यासमोर यांच्या प्रतिमा आल्याशिवाय राहत नाहीत. आज रक्षांबधनच्या निमित्तानं जाणून घेऊया अशाच काही मराठीतल्या खास भावंडांबद्दल. 

Aug 30, 2023, 10:59 AM IST

नवी मालिका, नवी भुमिका; तरी अपुर्वाला येते शेवंताची आठवण?

Apurva Nemlekar: सध्या अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर म्हणजे शेवंताची चर्चा आहे. यावेळी आता ती 'प्रेमाची गोष्ट' या नव्या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. परंतु अजुनही तिला आपल्या शेवंताच्या भुमिकेची आठवण येते आहे असं दिसते. 

Aug 29, 2023, 08:17 PM IST

'प्रेमात पडले आणि कळलंच नाही...' प्राजक्ता माळीचा जाहीर खुलासा

Is Prajakta Mali In Love : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर खुलासा केला आहे. प्राजक्तानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 

Aug 29, 2023, 03:30 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केले 15 वर्षे जुने फोटो; तुम्ही ओळखलं का?

 सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा १५ वर्ष जूना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अभिनेत्री 'भरत नाट्यम'च्या वेशात दिसत आहेत. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच अभिनेत्रीने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aug 25, 2023, 04:26 PM IST

मूलांकडून गिफ्ट्स मिळतात? शिवाली म्हणाली, 'ते खूप बोरिंग...'

Shivali Parab : शिवाली परब ही आपल्या सगळ्यांचीच लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. आता यातून शिवाली परबही परत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Aug 25, 2023, 03:44 PM IST

हटके पोझ देणं प्राजक्ताला पडलं महागात; पाहताच नेटकरी म्हणाले, 'काय गुडघे दुखतायत का?'

Prajakta Mali Trolled: प्राजक्ता माळी आपल्या हटके लुकसाठी चांगलीच चर्चेत असते. यावेळीही ती चांगलीच चर्चेत आहेत. यावेळी तिला एका पोझवरून ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 24, 2023, 05:29 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, 3 वर्षांपासून 'या' आजाराने होत्या ग्रस्त

Seema Deo Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 वर्षी निधन झाले आहे. बांद्रा येथील लिलावती रूग्णालयात आज (24 ऑगस्ट) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून त्या स्मृतीभंश (एलझायमर) या आजारानं ग्रस्त होत्या. 

Aug 24, 2023, 11:09 AM IST

मिताली मयेकरच्या सासूने केलं दुसरं लग्न, अभिनेत्रीने शेअर केले फोटो! पाहा शानदार लग्नसोहळा

Seema Chandekar Marriage Photos: नुकतंच सिद्धार्थ चांदेकरच्या आईचा विवाहसोहळा पार पडला. या शानदार विवाहानंतर लगेच अभिनेत्याने पोस्ट शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

Aug 23, 2023, 10:56 AM IST

''...म्हणून लग्नाच्या 10 वर्षांनी घेतला आई होण्याचा निर्णय''; अभिनेत्रीकडून खुलासा

Radha Sagar: लग्नानंतर स्त्रियांना मूल कधी होऊ द्यायचे आहे याचा निर्णय घेणेही कधी कधी अवघड होऊन जाते. त्यातून त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींची काळजीही घ्यावी लागते. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली भुमिका मांडली आहे. 

Aug 20, 2023, 04:57 PM IST

घटस्फोटानंतर आनंदी आयुष्य जगतायत 'या' मराठमोळ्या अभिनत्री

सेलिब्रिटीचं आयुष्यात त्यांच्या जवळच्या व्यक्तींपेक्षा जाणून घेऊण्याची इच्छा ही त्यांच्या चाहत्यांना असते. त्यात आजकाल बऱ्याच दिवसांपासून कोणाचं लग्न होतंय तर कोणाचा घटस्फोट होतोय अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात. फक्त बॉलिवूड नाही तर असे अनेक मराठमोळे कलाकार आहेत. ज्यांचे घटस्फोट झाले आहेत. चला तर जाणून घेऊया अशा मराठमोळ्या अभिनेत्रींविषयी ज्यांचा घटस्फोट झाला आहे. 

Aug 18, 2023, 05:52 PM IST

Tejashri Pradhan: ती सध्या काय करते? तेजश्री प्रधान आता नव्या भूमिकेत!

Tejashri Pradhan: ती सध्या काय करते? तेजश्री प्रधान आता नव्या भूमिकेत!

Aug 13, 2023, 09:34 PM IST